Tuesday 28 November 2017

मी राजहंस एक........!


                

नमस्कार राजे.......

आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ...... अगदी लहानपणापासून शाळेत आणि घरी महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांबद्द्ल शिकवल्या  जात असे... आजही शिकवल्या जातेच..त्यामुळे कोणाचीही जयंती व पुण्यतिथी असली तर मी स्टेट्स वर अभिवादनाच चित्र  टाकतो ..... त्यावर कोणीतरी प्रतिक्रीय देतच असतात ..... आज असेच महात्मा जोतीराव फुल्यांचा फोटो टाकल्यावर आमच्या बंधूंचा ओम शिंदे या कट्टर उजव्या आणि धारकरी असलेल्या , शिवसेनेच्या कट्टर स्टाईल मध्ये नेहमीच भावनेत वाहून आक्रमक लिहिणार्या , आमच्या  मित्राचा msg आला .. ....  म्हणाले कि , “अफझल खानाला भोळा म्हणणारे , महमद गजनवी वर पोवाडा लिहिणारे , शिवाजी राजांना अक्षर शून्य  म्हणणारे , गुलामगिरी मध्ये खोटा इतिहास लिहिणारे फुले तुम्हाला वंदनीय वाटतात का?”

हे असे ऐकून मला फार चीड आली.... बहुसंख्य हिंदू सगळे काही छातीवर मनावर घेतात हीच आमची सर्वात मोठी चूक आहे..... कदाचित म्हणूनच आज हिंदू ,बहुजन सर्वच स्तरावर मागे आहेत....आणि डोक्यानी युद्धे लढणारे शेटजी-बनियावादी किंवा इंग्रज लोक खूप पुढे आहेत ..आणि एवढेच नाही तर कित्येक ठिकाणी आपण त्यांच्या अधीन आहोत......

असो...., शिंदे साहेब तुम्हाला  आणि अश्या प्रकारे क्षणिक आणि फक्त एका वाक्यापुरता विचार करूनच कोणालाही अगदी सावरकरांसारख्या महान उजव्या नेत्यापासून ज्योतिबा फुलेन्सारख्या तितक्याच डाव्या नेत्याबद्दल लगेच आपले एकूण अभिमत तयार करणार्यान साठीच हा टंकन प्रपंच .......

ज्यावेळी जोतीबा जन्मले आणि वाढले त्यावेळी पुण्यात पेशवाई सत्तेतून गेली असली तरीही ज्या जातीयवादासाठी किंवा पुण्यातल्या ब्राह्मणी सत्तेसाठी ती बदनाम आहे ..ती परम्पारावादिता काही गेलेली नव्हती..... पेशव्यांनी फुलेंच्या पूर्वजांना एक जागा दिली होती फुलाच्या शेतीसाठी ..त्यावरूनच यांच्या कुटुंबाचे नाव फुले असे पडले..याआधी त्यांचे नाव क्षीरसागर असे होते आणीक ते जातीने मराठा होते ..पण गुणकर्म विभागशः त्यांची जात आणि आडनाव तयार झालेले आहे... आजही त्यांना सगळे लोक माळी समजतात जे त्यांच्या कर्मावरून पडलेले नाव आहे....
Image result for JYOTIBA PHULE 
त्यावेळी पुण्यात भयंकर परम्परावाद होता... महिलांना शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता..... विधवा पुनर्विवाहास मान्यता नव्हती..पण पुरुषांना मात्र ५० व्या वर्षी सुद्धा विवाह करता येत असे ...स्वतः महादेव गोविंद तथा न्यायमूर्ती रानडे यांच्या मध्ये आणि रमाबाई यांचे मध्ये दोन  दशकाचे अंतर होते... पण त्यांनी जे काम केले ते फारच महान होते.... म्हातारे माणस कोवळ्या मुलींचा घोट घेत असत..... नवरा मेल्यावर स्त्रीला केस कापून टाकावे लागत असत आणि विद्रूप जगावे लागत असे..यासाठी फुलेंनी न्हावी लोकांचा संप घडवून आणला होता....


कुमारी कन्यांचे बलात्कार होत असत आणि त्यांना अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले जात असे.. यात ब्राह्मण महिलांवरच जास्तीत जास्त अत्याचार झाले आहेत तेही त्यांच्याच जातीतल्या माणसांकडून .... .....स्त्री उपभोगाची वस्तू याशिवाय काहीही नव्हती....याचसोबत दलितांना अस्पृश्य मानणे तर उत्तर पेशवाईत सुरु झालेच होते.... तो एक वेगळा प्रश्न तर होताच ......
हा सगळा अन्याय फक्त आणि फक्त आमच्या धर्मात सांगितलाय म्हणून बहुजन समाज आणि स्त्री वर्गावर होत होता... संपूर्ण समाज हा भीषण अंधश्रद्धांच्या गर्तेत सापडलेला होता..... आमच्या स्मृती सांगतात, धर्माची पुस्तके सांगतात म्हणून सर्व काही अत्यंत अन्यायकारक खपवले जात होते... स्त्रीयांवर होणारा हा भीषण अन्याय बघून जोतिबांचे मन किती दुख्खी झाले असेल याची कल्पनाच न केलेली बरी..... यातही जोतीबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा  काढली  ...आधी स्वतःच्या पत्नीस शिक्षित केले..... मग त्यांच्याकरवी पूर्ण समाज पुढे नेला .... 

सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असत तेव्हा त्यांच्यावर शेण, दगड, कचरा फेकला जात असे ...त्या नउवारी बदलत असत शिकविण्यासाठी आणि मग पुन्हा खराब कपडे घालून घरी परत येत..... हि पहिली शाळा भिडेंच्या वाड्यात सुरु झाली हे भिडे ब्राह्मण च होते... एका स्त्रीला असा त्रास देणारा समाज हा खर्च हिंदू असू शकतो का? यत्र नारी अस्तु पूज्यन्ते मानणारी हि शिकवण आहे का? दुर्गेला भजणारा हा विचार असू शकतो का? यानंतर फुले कुटुंबाने विधवा महिलांच्या साठी वसतिगृह उघडले , सावित्री बाईंनी तर प्लेग मध्ये पुणेकरांची इतकी सेवा  केली कि त्या स्वतः तोच रोग होऊन अनंतात विलीन जाहल्या.....ज्योतिबा फुले त्याआधीच निर्वतले होते.....

जोतिबांनी हे आगळे समाजसेवेचे काम सुरु केल्यापासून काही लोक  विशेषतः पुण्यातले भटजी वादी चिडलेले होते.... या सर्व  कामात  इंग्रजांचा त्यांना पूर्ण पाठींबा  होता..जसा तो पंडिता रमाबाई आणि रेवरंड ना.वा. टिळकांना होता.... ब्रिटीशांचे काही प्रमाणात भारतीय समाजाला रानटी अवस्थेतून पुढे आणण्यात योगदान आहेच.... वेगवेगळे कायदे अत्याचाराला प्रवृत्त करण्यासाठी केले जाणे हे त्यातले एक.... अर्थात एकूणच ब्रीटीशांचे भारतावर प्रेम होते असे  मी म्हणत नाहीय.... मेकॉले आणि त्याच्या व्यवस्था किंवा आजच्या ब्रीटीश व्यवस्था यांवर माझा स्वतःच मत अगदी कट्टर उजवे असेच आहे.... एवढ्या दीर्घ कालखंडात ब्रिटिशांना काही चांगले काम करावेच लागले..... शेवटी सत्य हेच कि ब्रिटीश आले तेव्हा हा समाज खूप अंधश्रद्धा आणि अधोगामित्व यांच्या डोहात सापडलेला होता....

 या देशात समस्या हि आहे कि उजव्यांना फक्त मोगल आणि ब्रिटीश यांचे देशावरील अत्याचार दिसतात.... तर डाव्यांना मनुवाद, अस्पृश्यता, महिला शिक्षण , याशिवाय काहीही दिसत नाही....   एकच माणूस  फक्त  एकच .....जो या दोहोंचा मेळ साधू शकला ..तो म्हणजे... पुरोगामी हिंदुत्वाचे पितामह महाराष्ट्र शिरोमणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ..... असो ..Image result for JYOTIBA PHULE..

यातच जोतीबा फुले विद्रोही साहित्या लिहू लागले.त्यात परशुराम व शिवाजी राजेंचा पोवाडा ,आणि बळीराजाचा खोटा इतिहास आदी आहे...अर्थातच एवढ छळल्यावर कोणीही विद्रोही लिहिणारच ..त्यातले आपण काय घ्यायचे ते आपल्यावर आहे..
जोतिबांच्या या कामामुळे त्यांच्यावर पुरोहीत्वादी लोकांनी एक दोनवेळा जीवघेणे  हल्ले सुद्धा केले .... त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असत..... अधर्मी म्हणवून धर्मातून काढण्याची परिस्थिती होती.... निश्चितच अशा वेळी कोणीही राजसत्तेचा सहारा घेईल... संरक्षण मागेल.... त्यांनी ब्रिटीश सरकारला संरक्षण मागितले..त्यांचेशी संधान बांधले......

 हिंदू धर्म जर इतका जातीय आणि अन्य स्तरावर आतंक व  दहशत पसरवणारा झाला असेल तर काय करायचे होते.... ते मध्यंतरी रमाबाई व टिळक यांसारखे क्रिश्चन व्हायच्या फंदात होते..... आपल्या धर्माचा माणूस जर सुधारणा करतोय तर त्याला साथ देण्याऐवजी जर आपण त्याची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करू तर तो काय करेल निश्चितच अन्य पर्यायांचा आधार घेईल.....

जोतिबांनी लोकमान्यांना सोडवून आणले....आपले अवघे आयुष्य समाजाची सेवा केली... आजचे फुलेवादी फक्त तोंडचे आणि चेपुवर फुलेंच्या नावाने घाण ओकणारे झाले आहेत..जमिनीवर उतरून कोणीही काहीही काम केले नाही .... तरीही फुलेवादी म्हणवत असतात ...आणि
हे दुसरे मूर्ख उजवे स्वतः समाजाला काय दिलेय आपण किंवा काय असे मोठे काम केलेय कि ज्याचा आव आणून एखाद्या चुकीसाठी संपूर्ण जोतीबा आणि सावित्री यांना नाकारतायत.....>????


फुलेंचे जमिनीवर उतरून केलेले काम हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या ९९ टक्के आहे.... आणि लिखाण फक्त १ टक्का पण या एक टक्क्यावर आज डावे उजवे सगळे लक्ष देऊन असतात .... बाकी ९९ टक्के नाकारले जातात जोतीबा......
 त्यांचे काम किती महान होते यासाठी त्यावेळची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे...... पण व्यर्थ संयम नसणे आणि विचारांची व्यापकता नसणे ....हाच काही लोकांचा स्वभाव ......


कधी कधी असं वाटत कि हे  हिंदुत्ववादी उजवे ब्रिगेडी तर नाही...ज्यांना फुलेंचे एवढेशे साहित्य चूक वाटते ...एखाद्याची छोटी चूक किती महत्त्वाची असावी ..आणि त्याचे ९९ टक्के काम त्याच काही महत्त्व नाही.... ते आज कोणी आठ्वायलाही तयार नाही..हि शोकांतिकाच  आहे......
ब्रिगेडी काय करतात सावरकर जयंतीला सावरकरांच्या काही साहित्यातील ७-८ चुकीचे उतारे काढतात त्याची पोस्ट बनवतात..आणि फिरवतात ..त्याचा इतका उहापोह करतात कि जणू सावरकर त्याच्या आगे मागे पुढे नाहीतच..त्याशिवाय सावरकर नाहीच जसे .... मार्सेलिस ची उडी असो, त्यांचे एवढे महान मराठीप्रेम आणि कवित्व असो , अस्पृश्यता निवारण, पतितपावन मंदिर,जातींचे स्नेहभोजन , हिंदू महासभेचे त्यांचे काम हे काहीही त्यांना मान्य नसते.... आज अगदी तसेच जोतिबांचे स्त्री शिक्षणाचे काम, महिलांसाठी वसतिगृह ,मोठे आंदोलने लढे, प्लेगच्या वेळचे काम हे सगळं महत्कार्य जे ९९ टक्के आहे...ते विसरले,नाकारले आणि अंधारात ठेवले जात आहे....

एखाद्याच्या कामापेक्षा त्याचे लेखन एवढे महत्त्वाचे झालेय कि त्यावरूनच त्याचे परीक्षण तेही एकूण व्यक्तिमत्त्वाचे केले जाते जी चूक आहे.....

मला स्वतःला फुलेंचे कुठलेच साहित्य आवडत नाही....
सावरकरांच्या कविता सोडल्या तर त्यांनी नेहमी एकतर्फी विचाराने इतिहास लिहिलाय,आडून आडून स्वजातीच आणि परम्परावादितेच समर्थनच केलाय,संभाजी राजे व शिवाजी राजे यांचा घोर अपमान केलाय , पण यावर ९६ कुली मराठा म्हणून चिडून भावनाविवश होऊन एकूण सावरकर नाकारू का? ने मजसी ने ऐकायचं नाही का? वरचे त्यांचे काम नाकारू का? निश्चितच नाही.... स्टेट्स वर तेही असतात खुपदा ..जयंतीला तर निश्चितच .....

अगदी तसेच फुले आहेत.... जमिनीवर उतरून समाजाचे महिलांचे बहुजनांचे कल्याण यांनी केले ..... हं लेखन नाकारतोयचं मी त्यांचे.... ..जोतीबा फुले अथवा कोणीही फक्त त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवावे .....आज समाजाला फुले सावरकरांपासून खूप शिकून पुढे जाता येईल पण आपण १ टक्का त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या चूका ज्या आज चुका आहेत...त्याकाळी ते तत्कालीन परिस्थितीच्या भीषण तीव्रेतेचे प्रतिक्रियात्मक उतर होते....

आपण काय घ्यायच आणि काय नाही ते समाजाने ठरवायचे आहे.... एकूणच काय चांगल घ्या ....चांगल पसरवा .....  बहुजन दलित महिला यांवर झालेले आणि आजही होणारे अत्याचार ज्यांना दिसत नसतील ते उजवे ब्रिगेडीच आहेत...


माझ्या महाराष्ट्रातले जोतीबा फुले आणि वीर सावरकर हे दोघेही महान क्रांतिकारक होते....आणि यांनी केलेले सुधारक काम आम्ही पुढे चालविले पाहिजे....... एवढाच निष्कर्ष .....      

आजचा भारतीय निदान महाराष्ट्रीय समाज हा राजहंसाप्रमाणे दुध व पाणी याला वेगळ करून पराक्रम , शौर्य ,समता ,क्षात्रतेज यांचे क्षीर पान  करणारा असावा तरच आपण पुढे जाऊ नाहीतर....मागेच मागे....कायम लोकांच्या चुका काढणारी ब्रीगेडी मानसिकता जिचे बळी काही उजवे पडलेले आहे ...जे योग्य ते घ्या बाकीचे सोडा .......एखद्याचे उदात्त ते स्वीकारा .....राजहंसा सारखे...........



मी असाच आहे.... म्हणूनच “मी राजहंस एक......!”




टीप: एवढ सकारात्मक लिहूनही काहींना समजणार नाही..... RIGID PEOPLE ….












सत्यम आवश्यकम...!






हिन्दूस्तान च्या सीमेपासुन पलीकडे 1 फुट उभा आसणारया
माणसाला                       
ना दिसतो मराठा
ना ब्राम्हण
ना दलित ओ बी सी
राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी ,
आठशे
वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद घोरी , हुमायूँ , बाबर , औरंगजेब , आदिलशाहा , अफझलखान, निझाम , हैदर, टिपू ,
ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त
 " काफर " म्हणूनच...,



देशाच्या फाळणीसाठी लाहोर कराची कलकत्ता आणि संपूर्ण  देशभर कायदे आझम  जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शन खाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहीत जाळले गेलात ,   ते   "काफीर " हीच ओळख घेउन..
हैदराबादमध्ये निझामाच्या रझाकारांचा अमानुष   अत्याचार हा खास  फक्त तुम्हां काफीरांसाठीच होता ..
काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फोर्टीसेव्हन छातीवर रोखून  वडिलोपार्जित घरादारातुन तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही " काफीर " म्हणून..
मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६ /११ च्या हल्ल्यात मारले गेलात  जखमी झालात  ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त  " काफर  " हीच ओळख होती तुमची..
आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करतो आहे ते तुम्ही काफीर आहात म्हणून...
जैश ए मह्मंद ,  लष्कर ए तोय्यबा , हाफिज सइद , मसुद अजहर ,  फीदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून  तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात ते  तुम्हाला " काफीर " म्हणूनच ओळखतात...
सहारनपूरचा इमरान मसूद ४४%  लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालुंगा म्हणतोय ती कोणाची..?   तुमची  " काफीर " हया  एकाच जातीची ..


अकबरुद्दीन ओवैसी " १० मिनिट पुलीस हटा दो २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे " म्हणतोय ते कोणाला ...?
कधी जागे होणार तुम्ही...?
आठशे , वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहीलात  आणि  अरबस्तानातुन आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा , संस्कृतीचा,आयाबहिणींचा सत्यानाश केला , तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार लाहोर कराची ते ढाक्क्या पर्यंत आपल्या  मायभूमीचे लचके तोडले ,

पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज ,  शिंद्यांचे मराठे वंशज ,  होळकरांचे धनगर वंशज  आज बलोचिस्तानात ,अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गायी गुरं खात आहेत .
विचार करा काहीशे वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मीरवणारी ही आमचीच माणसे चांद ताऱ्याला कवटाळून  आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत , त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच " काफीर "
अजून जागे व्हा ...

हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत .
२०३० /३५ पर्यंत त्याना अपेक्षित लोकसंख्या वाढली की  पुन्हा एकदा  फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशन च्या कत्तली सुरु होतील ,
 त्यांच्या हत्यारांना आपल्यातले  मराठे , ब्राम्हण , दलीत ,ओबीसी दिसणार  नाहीत,
 त्याना फक्त  " काफीर " दिसतील,
 त्यावेळी पर्याय फक्त एकच मरण किंवा चांद ताऱ्याला शरण ...

बघा जमलं तर करा विचार.... ,
जाती विसरुन एक व्हा ...
जाती चा अभिमान जरूर बाळगा पण इतर जाती कडे सक्खे भाउ म्हणून पहा .
नाहीतर आहेच ..
पालथ्या  घड्यावर पाणी ......

कम्युनिज्म की असहिष्णुता



कार्ल मार्क्स नेकहा था कि जब दो संस्कृतियां एकही भूभाग पर एक साथ उपस्थित हो जाती हैं,तो वह संस्कृति जिसके पास श्रेष्ठ दर्शन
होता है, दूसरे को निगल लेती है। मार्क्स का यह कथन भारत के बारे में सर्वथा सत्य है। इस प्राचीन देश की मूल आर्य संस्कृति को नष्ट करने के लिए सिकन्दर से लेकर बाबर, नादिरशाह से लेकर ईस्ट इंडिया कंपनी आदि कितनी सभ्यताओं ने आक्रमण किए, गणना करना कठिन है। इन सबके बावजूद भारतवर्ष, हिन्दू धर्म और हिन्दू संस्कृति आज भी अक्षुण्य है, जबकि चीन, रोम, मिस्र आदि की प्राचीन संस्कृति और धर्म कब के इतिहास की वस्तु बन चुके हैं। इसका मुख्य कारण है - हिन्दू धर्म का विराट दर्शन और व्यवहारिक लचीलापन।


दुनिया में कोई धर्म या दर्शन नहीं जिसके मौलिक सूत्र, वेद, वेदान्त, पुराण, उपनिषद, महाभारत या गीता में उपलब्ध न हों।जर्मनी के प्रख्यात दार्शनिक, शोपेनआवर ने जीवन भर संसार की समस्याओं के समाधान के लिए विश्व के सभी धर्मों का साहित्य, अतीत से लेकर अद्यतन दर्शन - सभी का गहन अध्ययन किया था। उसे तृप्ति नहीं मिल रही थी। अचानक एक दिन उसे श्रीमद्भागवद्गीता की एक प्रति प्राप्त हो गई। उसने इसे पढ़ा और सिर पर रखकर नाचने लगा। जब वह शान्त हुआ तो शिष्यों से बोला -
आज मैं संतुष्ट हुआ। इस अद्भुत ग्रंथ ने मेरी समस्त शंकाओं का समाधान कर दिया। यह
पृथ्वी अगर कई बार भी नष्ट हो जाय और
सिर्फ एक ग्रंथ, श्रीमद्भागवद्गीता बचा रहे,
तो इसके सहारे हम पुनः विश्व को सर्वोत्तम
सभ्यता प्रदान कर सकते हैं।


यही कारण है
कि एक हिन्दू कभी धर्मभ्रष्ट नहीं होता। वह चर्च में जाकर प्रार्थना कर सकता है, अज़मेर शरीफ़ में जाकर चादर चढ़ा सकता है और इसके बावजूद भी वह हिन्दू ही रहेगा। वह जब चाहे मन्दिर में जाकर आराधना और पूजा भी कर सकता है। एक मुसलमान मन्दिर या चर्च में जाते ही कफ़िर हो जाता है। इसाई धर्म प्रचारक राम कथा के प्रसिद्ध विद्वान फादर कामिल बुल्के राम भक्त होने के कारण धर्मभ्रष्ट हो जाते हैं, लेकिन एक हिन्दू जबतक अपना धर्म परिवर्तन नहीं करता, हिन्दू ही रहता है। उसे अपने धर्म और अपने उच्च दर्शन पर इतना गहरा विश्वास है कि ये छोटी- मोटी बातें उसे तनिक भी प्रभावित नहीं करतीं। डरते वो लोग हैं, जिन्हें स्वयं पर विश्वास नहीं होता।


इसी डर के कारण
ईसाइयत और इस्लाम का जहां भी विस्तार
हुआ, उन्होंने वहां के मूल निवासियों और उनके
मौलिक धर्म को बलात नष्ट कर दिया।
अमेरिका, आस्ट्रेलिया के ९८% मूल निवासी मार दिए गए, जो बचे हैं वे जंगलों में रहते हैं। सैलानी टिकट खरीदकर उन्हें देखने जाते हैं। पारसी धर्म का उदगम स्थल इरान और विश्व की प्राचीन सभ्यताओं में से एक मिस्र का कोई
भी नागरिक क्या उस देश में रहते हुए अपने
प्राचीन धर्म को याद करने की भी हिम्मत कर
सकता है? जिनका दर्शन कमजोर होता है, वे
असहिष्णु हो जाते हैं और कालान्तर में
सत्ता प्राप्त होने पर यह असहिष्णुता हिंसा और तानाशाही का रूप ले लेती है।



कम्युनिज्म भी इस्लाम और इसाइयत की तरह दुर्बल दर्शन वाला एक मज़हब ही है।
कम्युनिस्टों ने बाइबिल या कुरान की जगह
दास कैपिटल (Dass Capital) को एकमात्र
पवित्र पुस्तक माना, मार्क्स को आखिरी पैगंबर
तथा द्व्न्द्वात्मक भौतिकवाद (Materialistic
Dialecticism) को अल्लाह माना है।
कम्युनिस्टों का दर्शन अपने अस्तित्व में आने के
६० वर्षॊं तक भी संसार में टिक नहीं पाया।




भारत के कम्युनिस्ट इस तथ्य को भलीभांति जानते हैं। वे स्वभाव से असहिष्णु होते हैं। इसमें उनका कोई दोष नहीं। यह कम्युनिस्ट होने के कारण है। सन २००० मेंस्यालदह (पश्चिम बंगाल) के मेडिकल कालेज में मेरे एक भतीजे ने एड्मिशन लिया। उसके साथ वाराणसी के उसके एक मित्र ने भी एडमिशन
लिया। दोनों काशी हिन्दू विश्वविद्यालय के बी.एस-सी. पार्ट-१ के छात्र थे और अखिल भारतीय प्रवेश परीक्षा में सफल होने के बाद स्यालदह मेडिकल कालेज में पहुंचे। रैगिंग के दौरान सीनियर छात्रों को जब यह पता लगा कि वे काशी हिन्दू विश्वविद्यालय के छात्र रह चुके
हैं, तो इस आशंका में कि वे राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ के सदस्य रह चुके होंगे, दोनों की जम कर
पिटाई की गई।



वाराणसी के लड़के की रीढ़
की हड्डी टूट गई और वह बिना डाक्टर बने
ही घर लौट आया। मेरा भतीजा अपने पिता के पास बोकारो लौट गया। कालेज के प्रिन्सिपल से
शिकायत की गई लेकिन उन्होंने दोषी लड़कों पर किसी तरह की कार्यवाही करने में अपनी असमर्थता जताई क्योंकि वे सारे लड़के
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के सक्रिय
कैडर थे।



यह तो एक छोटी घटना है। बंगाल में
कम्युनिस्ट शासन के दौरान वैचारिक
विरोधियों की हजारों हत्याएं की गई हैं।
केरल में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की शाखाओं पर हिंसक हमले करके हजारों स्वयंसेवकों की हत्याएं की गईं।
कम्युनिस्ट तर्क-वितर्क, विचार- विनिमय
या शास्त्रार्थ से भयभीत रहते हैं और घबराते हैं,
इसलिए दूसरों को अछूत घोषित कर उनसे
दूरी बनाए रखते हैं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
चूकि हिन्दू दर्शन में गहरी आस्था रखता है,
इसलिए उन्होंने इसे अछूत बनाने में कोई कोर
कसर नहीं छोड़ी। प्रख्यात कम्युनिस्ट और
ब्लिज़ पत्रिका के संपादक श्री आर.के.करंजिया जीवज भर पानी पी- पीकर संघ को गाली देते रहे। रिटायर होने के बाद वे संघ के संपर्क में आए। बुढ़ापे में उन्हें ज्ञान की प्राप्ति हुई। उन्होंने मुंबई के एक सार्वजनिक समारोह में इसके लिए
माफी मांगी।



 सी.पी.आई. के पूर्व महासचिव
श्रीपाद अमृत डांगे को भी बुढ़ापे में ज्ञान
की प्राप्ति हुई और उन्होंने हिन्दू जीवन दर्शन
को न सिर्फ़ अपनाया बल्कि सार्वजनिक रूप
से कई लेख लिखकर इसकी वकालत भी की।
कम्युनिस्ट इसीलिए संघ के संपर्क में आने से डरते हैं। जहां वे सत्ता में रहे, वहां बलपूर्वक और
जहां सत्ता में नहीं रहे, वहां दुष्प्रचार का सहारा लेकर संघ का पूरी शक्ति से विरोध किया। यह बात दूसरी है कि इसका प्रभाव भारतीय जनता पर ‘न’ के बराबर पड़ा और संघ का निरन्तर व्यापक विकास होता रहा। संघ के एक निष्ठावान कार्यकर्त्ता और प्रचारक अटल
बिहारी वाजपेयी ने छः वर्ष तक देश का नेतृत्व कर देश को एक नई दिशा दी। यह कोई छिपा हुआ तथ्य नहीं है। मैंने पिछले पोस्टों के अपने तीन लेखों में कम्युनिज्म के अन्तर्द्वन्द्व. विरोधाभास और विफलता की विस्तार से चर्चा की है। कोई भी कम्युनिस्ट अपनी पार्टी के अंदर
भी वैचारिक विरोध को बर्दाश्त नहीं करता।




साइबेरिया के जेल, वैचारिक विरोधियों से सोवियत रूस में कम्युनिज्म के पतन तक भरे रहे। नोबेल पुरस्कार विजेता विश्व प्रसिद्ध साहित्यकार साल्झेनित्सिन को अपने जीवन के स्वर्णिम दिन साइबेरिया के जेल में ही बिताने पड़े। उनका साहित्य कम्युनिस्टों की असहिष्णुता, क्रूर मानसिकता और हिंसक दमन का स्थापित दस्तावेज़ है। स्टालिन की पत्नी जो स्वेतलाना की मां थीं, रूसी कम्युनिस्ट पार्टी की पोलिट ब्यूरो की सदस्य थीं। स्टालिन उन्हें बहुत प्यार करते थे लेकिन एक रात बाथ रूम में स्वयं अपने हाथों से उनका गला घोंट दिया।
स्वेतलाना की मां का अपराध मात्र इतना था कि पोलिट ब्यूरो की बैठक में उन्होंने ट्राटस्की के विचारों का समर्थन किया था।





इस घटना का विस्तार से वर्णन स्वयं
स्वेतलाना ने अपनी आत्मकथा में किया है।
ट्राटस्की की हत्या के लिए स्टलिन ने कई
प्रयास किए। अन्त में ट्राटस्की को अमेरिका की शरण लेनी पड़ी। यह सही है कि मज़दूरों और किसानों को झूठे स्वर्णिम सपने दिखाकर कम्युनिस्टों ने रूस इत्यादि कई यूरोपीय देशों और चीन, वियतनाम, कोरिया आदि एशिया के
देशों में बड़ी क्रान्ति कर सत्ता प्राप्त की।
लेकिन कम्युनिज्म इससे इन्कार नहीं कर
सकता कि विश्व के सर्वाधिक खूंखार और
अपनी ही जनता का भीषण नरसंहार करने वाले
स्टालिन, माओ, चाउसेस्कू, फ़िडेल कास्त्रो,
मार्शल टीटो जैसे तानाशाह भी कम्युनिज्म
की ही उपज थे। दुनिया के मज़दूरों को शोषण
मुक्त समाज का सब्ज बाग दिखाने वाले इन
सपनों के सौदागरों ने सर्वाधिक शोषण अपने
ही देश के मज़दूरों, किसानों और छात्रों का किया।




 किसी भी कम्युनिस्ट देश में मज़दूर यूनियन नहीं होते। चीन की सांस्कृतिक क्रान्ति और थ्येन-आन-मान चौराहे पर टैंक द्वारा अपने ही देश के अनगिनत छात्रों को मौत के घाट उतार देने की घटनाएं अभी पुरानी नहीं हुई हैं। रूस की बोल्शेविक क्रान्ति के दौरान लाखों किसानों और यहुदियों की सामूहिक हत्याओं के किस्से आज भी इतिहास के पन्नों में दर्ज़ हैं। कम्युनिज्म का रक्त रंजित इतिहास विश्व क्या कभी विस्मृत कर पाएगा? शायद कभी नहीं। विश्व पटल से कम्युनिज्म की विदाई का सबसे प्रमुख कारण उनका असहिष्णु और हिंसक होना है। ये बुद्धिजीवियों और विचारकों के सबसे बड़े शत्रु होते हैं। एक मनुष्य के नैसर्गिक अधिकार और प्रकृत्ति प्रदत्त स्वतंत्रता पर ये सबसे पहले
कुठाराघात करते हैं। इनके शासन में कोई
मानवाधिकार की बात करना तो दूर, सोच
भी नहीं सकता है। शेष दुनिया के कम्युनिस्टों ने
तो इतिहास से सबक लेकर अपने में काफी सुधार किया है लेकिन भारत के कम्युनिस्ट
अभी भी लकीर के फ़कीर हैं। जनता द्वारा ठुकराए जाने के बाद अब उनकी आशा के एकमात्र केन्द्र नक्सली हैं। नक्सलवाद (मार्क्सवाद) और नक्सली ही कम्युनिस्टों के असली चेहरे हैं।
संसदीय प्रणाली में दिखावटी विश्वास करने
वाले कम्युनिस्टों के लिए तिकड़म और सत्तारुढ़
पार्टी की चापलूसी ही हमेशा से उनका धर्म
रहा है। इसके सहारे उन्होंने जवाहर लाल नेहरू
विश्वविद्यालय हासिल किया,




प्रचार-
प्रसार के सरकारी तंत्रों पर छद्म रूप से
कब्जा किया, साहित्य अकादमी पर वर्चस्व
स्थापित कर भारतीय भाषाओं, विशेष रूप से
हिन्दी की दुर्गत कर दी। बदले में एकाध नामवर
सिंह पैदा किया। प्रेमचन्द, जय शंकर प्रसाद,
निराला, पन्त, दिनकर या मैथिलीशरण गुप्त
पैदा करने की बात तो वे स्वप्न में भी नहीं सोच
सकते। हिन्दी को वे हिन्दू से संबद्ध मानते हैं।
इसलिए  यह अच्छा है कि भगवान गंजे को नाखून
नहीं देता वरना अगर ये दिल्ली की सत्ता पर
एक दिन के लिए भी आते तो इनका पहला काम
होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को हिन्द
महासागर में भारी से भारी पत्थर बांधकर
डूबो देना।




गुहागर...कविता....

पाटामध्ये तीन पाट
माडबनांची नगरी
निळ्या सागराची लाट
सजे कोकण सुंदरी


दुर्गादेवीच्या पायाची
घ्यावी एकदाती धुळ
गुहागरच्या बोलीमध्ये
भरलाय तिळगुळ


नारळात नारळ घ्यावा
कधीही गुहागरी
व्याडेश्वरात पहावी
भोळी भाबडी पंढरी


तळीच्या बाजारात
भाजी घ्यावी खच्चून
हापूसवर नजर ठेवावी
आमरसाचा मान राखून



नमनात संकासुर पाह्याचा
शिमग्याचा मान त्याचा
पाठीवरचा वेट त्याचा
कधी वाया नाही जायाचा

भाजीमध्ये भाजी
ओल्या काजुगराची
चव घ्यावी सोलकढीची
दारीरास फणसाची


समिंदराची गाज
तिथं बामणघळ
दशभुजा गणेशाचे
भोळे निरमळ फळ


आनंदीच्या माहेरात
बारभाईचे चरे
गोपाळगड पाहताना
सुटलेत दाभोळचे वारे


भात नाचणीचा ढीग
म्हावर्यावर पोट
दरयामध्ये दिसतीया
तांडेलाची बोट


असा गुहागरी ठेवा
वाजे हदयात पावा
घेऊन जाण्या विसरू नये
कधी रानमेवा


रूपेरी किनार्याला
सुरूची झालर
कोणीही करावी
इथली सफर!
:

बाल संस्कार .....!


।। बाल संस्कार ।।
*प्रतिदिन स्मरण योग्य शुभ सुंदर मंत्र। संग्रह*

*प्रात: कर-दर्शनम्*
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥

*पृथ्वी क्षमा प्रार्थना*
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते।
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमेव॥


*त्रिदेवों के साथ नवग्रह स्मरण*
ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानु: शशी भूमिसुतो बुधश्च।
गुरुश्च शुक्र: शनिराहुकेतव: कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्॥
*स्नान मन्त्र*
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥

*सूर्यनमस्कार*
ॐ सूर्य आत्मा जगतस्तस्युषश्च
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
दीर्घमायुर्बलं वीर्यं व्याधि शोक विनाशनम्
सूर्य पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम्॥
ॐ मित्राय नम:
ॐ रवये नम:
ॐ सूर्याय नम:
ॐ भानवे नम:
ॐ खगाय नम:
ॐ पूष्णे नम:
ॐ हिरण्यगर्भाय नम:
ॐ मरीचये नम:
ॐ आदित्याय नम:
ॐ सवित्रे नम:
ॐ अर्काय नम:
ॐ भास्कराय नम:
ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नम:
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदमम् भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥

*संध्या दीप दर्शन*
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते॥
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते॥

*गणपति स्तोत्र*
गणपति: विघ्नराजो लम्बतुन्ड़ो गजानन:।
द्वै मातुरश्च हेरम्ब एकदंतो गणाधिप:॥
विनायक: चारूकर्ण: पशुपालो भवात्मज:।
द्वादश एतानि नामानि प्रात: उत्थाय य: पठेत्॥
विश्वम तस्य भवेद् वश्यम् न च विघ्नम् भवेत् क्वचित्।
विघ्नेश्वराय वरदाय शुभप्रियाय।
लम्बोदराय विकटाय गजाननाय॥
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय।
गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं।
प्रसन्नवदनं ध्यायेतसर्वविघ्नोपशान्तये॥
*आदिशक्ति वंदना*
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

*शिव स्तुति*
कर्पूर गौरम करुणावतारं,
संसार सारं भुजगेन्द्र हारं।
सदा वसंतं हृदयार विन्दे,
भवं भवानी सहितं नमामि॥

*विष्णु स्तुति*
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥

*श्री कृष्ण स्तुति*
कस्तुरी तिलकम ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम।
नासाग्रे वरमौक्तिकम करतले, वेणु करे कंकणम॥
सर्वांगे हरिचन्दनम सुललितम, कंठे च मुक्तावलि।
गोपस्त्री परिवेश्तिथो विजयते, गोपाल चूडामणी॥
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम्॥
*श्रीराम वंदना*
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥
*श्रीरामाष्टक*
हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा।
गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा॥
हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते।
बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्॥
*एक श्लोकी रामायण*
आदौ रामतपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्।
वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीवसम्भाषणम्॥
बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम्।
पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद्घि श्री रामायणम्॥

*सरस्वती वंदना*
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना॥
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम पातु सरस्वती भगवती
निःशेषजाड्याऽपहा॥
*हनुमान वंदना*
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्।
दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्।
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥
मनोजवं मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये॥

*स्वस्ति-वाचन*
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ट्टनेमिः
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥
*शांति पाठ*
ऊँ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्ष (गुँ) शान्ति:,
पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।
वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:,
सर्व (गुँ) शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि॥
*॥ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Friday 24 November 2017

अय्या हे तर उजव्यांमधले डावे ......!!.



नमस्कार राजे.....!


या देशाला ईश्वर कृपेने दोन विचारप्रवाह लाभलेत..एक म्हणजे डावा तर दूसरा उजवा ..... यालाच हिंदीमध्ये दक्षिण पंथी  आणि वामपंथी असे संबोधले जाते.... उजवे म्हणजे कट्टर देव धर्म संस्कृती , देशप्रेम आदी गोष्टी मानणारे.... सिंधू नदी जोवर भारतात     येणार नाही तोवर स्वतःच्या अस्थी देखील विसर्जित करू नका असे भावनांच्या आधारवर जगणारे....गोमुत्र गोमय म्हणजे गायीचे शेण पवित्र मानून ते खाऊन पिऊन जगणारे.......  धर्माच्या नावावर आंदोलने करून देशाचे वातावरण ढवळून काढणारे , रामाचे मंदिर आम्हीच बांधू म्हणून आम्हला मतदान द्या असे भासवून सत्तेचा प्रत्येक सोपान उपभोगणारे, पण सत्तेत येऊन देश धर्म भाषा हिंदुत्व सगळा विसरणारे ....गोहत्या करणार्यांना बदडून काढणारे...... आणि इतर खूप कामे करणारे लोक म्हणजे उजवे.....


आता डावे बघुयात....

हे तसे खूप आधुनिक विचारवादी लोक्स , पुरोगामित्वाची शेखी मिरवणारे, सर्व धर्म समभावी किंवा सेकुलरीझम चा टेंभा जगभर मिरवणारे..., ह्युमन राईट साठी लढणारे (विदेशी पैश्यावर ) , अत्यंत उदार असलेले , दलितांच्या झोपडीत  गेल्या ७० वर्षांपासून पणजोबांपासून ते पणतू पर्यंत खिचडी खाणारे , फाटकी PANT घालून नोट बंदीमध्ये रांगेत उभे राहून सामान्य नागरिकाप्रमाणे  नोटा बदलून घेणारे,, मुस्लिमांसाठी अगदी कल्याणकारी सिद्ध झालेले , भारतच्या भाषिक विविधता व संस्कृतीला जपणारे , आदी आधी करणारे हे  डावे.....



या दोन्ही विचारांचीच सत्ता आजवर आपल्या देशात आणि राज्यात होती.... पण यांच्याच कार्य काळात  सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच समर्थन झालय.......  आपला महाराष्ट्र हा कायम यांचेचमूळे मागे राहिलाय एव्हाना तर आपण संपायला लागलोय पण या..... मूर्ख पुरोगामी आणि हिंदुत्व वादी  लोकांना ते काही दिसत नाही ...... देशात आणि मध्य उत्तरेतल्या अगदी सर्व राज्यात कॉंग्रेस आणि सर्व डावे पक्ष अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन राजकारण आणी सत्ता राबवतात किंबहुना आजवर राबव्लीय....  फक्त दक्षिणेतली राज्ये जसे आंध्र प्रदेश , तामिळनाडू,केरला,कर्नाटक UDISHA , या ठिकाणी मात्र बहुंख्य समाजाच्या हिताशी कोणीही खेळू शकत नाही......
महाराष्ट्रात परप्रांतीयांचा कळवला घेणारी कॉंग्रेस अन्यत्र तसे करताना दिसत नाही... सोनियाबाई मुंबईत येऊन म्हणतात कि मुंबई आणि भारत सर्वांचा आहे... हे च त्या बेंगळूरू मध्ये का म्हणत नाहीत?......

Image result for mns cartoon 
आता बघू उजवे म्हणवून देशाला हिंदू राष्ट्र करण्याची इच्छा ठेवणारे , अगदी अत्यंत देशभक्त , धर्म निष्ठ , संस्कृतिप्रीय असलेले भैय्यां लोकांच्या भाषीय साम्राज्यवादाला जपणारे म्हणजेच “भाजप”   चे अत्यंत उजवे लोक ..... कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिके मानणारे पण महाराष्ट्रात मराठी भक्षण भेदिके असणार्या भाजपचे दुहेरी चरित्र , तथाकथित अल्प संख्य्कांना खूप डोक्यावर घेणारे , देशात १४ टक्के मुस्लीमांना अल्प संख्याक न माननारे पण महाराष्ट्रात मात्र तब्बल ३१ % टक्के परप्रांतीयांना अल्प च आहेत विचारे असे म्हणून गालगुच्चा घेणारे , मुस्लिमांनी स्वतःला हिंदूंचे वंशज मानावे अशी अपेक्षा किंवा अट ठेवणारे परंतु परप्रांतीयांनी स्वतःला मराठी मानु  नये मराठी बोलू नये उलट आम्हीच सर्व महानगर पालिकांमध्ये तुमच्या भाषेला अधिकृत करतो फक्त  “हमारेको वोट दो” असे म्हणणारे ,  स्वतः ब्राह्मण असून  ब्रिगेडच्या मंचावर दोनवेळा जाणारे, १०० कोटी दान ब्रीगेडींना देउन ब्रिगेड पोसणारे  आणि वरून मी गरीब ब्राह्मण आहे , बिच्चारा आहे म्हणून मला हे पवार छळतात असे  म्हणून सहानुभूती मिळविणारे ,परत पवारांचे घोटाळे लपवणारे...त्यांच्याच  आधारावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे , जातीमुळे वर आलेले आणि भाषावाद पोसणारे ,   मराठी बोलायलाही लाज वाटवून घेणारे हे भिकारचोट मराठी द्रोही .......
 Image result for mns cartoon
देशात हिंदू अजूनही ८० टक्के असूनही ५-५ पोट्टे पैदा करा असे सुचवणारे पण स्वतः मात्र कायम अविवाहित राहणारे, पण राज्यात मराठी माणूस एक तृतीयांश संपला असूनही इथला समाज वाचवायचा प्रयत्न न करणारे , प्रकृतीने रंगविलेल्या भाषा विविधतेच्या रंगांना न मानणारे , उलट एका कृत्रिम भाषेला देशावर थोपवू बघणारे , मुस्लिमांच्या धर्मीय साम्राज्यवादावर ओरडणारे पण उत्तरीयांच्या भाषिक साम्राज्यावादावर ब्र शब्द हि न काढणारे , हिंदू हिंदू म्हणून आपल्या जातीचे असंख्य लोक आतून आणि बाहेरून सत्तेत व इतर ठिकाणी समृद्ध करणारे , आम्ही भारतीय पोषण मानणारे असे भासवून ९६ टक्के बहुजनांचे शोषण करणारे (काही अपवाद वगळता ) ,
पवारांना गुरु मानणारे , व अडवाणी जींना बाजूला सारणारे ,
छोट्या राज्यांचे समर्थक असणारे पण तब्बल साडे एकवीस कोटींचा उत्तर प्रदेश विभाजित न करणारे... पण केवळ २ कोटींचा विदर्भ हिसकावू बघणारे, विदर्भाच्या क्षेत्रफळा एवढा बिहार साडे ११ कोटी लोकसंख्या असूनही विभाजित न करणारे, स्वभाषेचा अभिमान नसलेले, रामाचे बनियाकरण करणारे , शिवाजी राजांना शस्त्रहीन करून साधुत्व देणारे , राजाचा धर्म न मानून थोतांड मानणारे , ९४ वय होऊनही अक्कल नसलेले ,  गोडबोले लोक्स
आदी आदी लोक्स म्हणजे उजव्यातले डावे......
 Image result for MARATHI CARTOON ON MARATHI MANUS

शेवटी काय तर महाराष्ट्र भाजप हा पक्ष अत्यंत मराठी द्रोही सिद्ध झालाय ...अन्यत्र बहुंख्य हिंदूंचे संपणारे अस्तित्व हा बघू शकतो..पण आता ७ वर्षात मराठी किती संपलाय याची जाणीव असूनही दुर्ल्ख काही मतांसाठी , राज्यात हा पक्ष डावाच आहे.. डावे , म्हणजे तेच न जे बहुसंख्यकांच्या अतित्व व समस्या यांकडे  काही तथाकथित अल्पसंख्यांच्या मतांसाठीदुर्लक्ष करतात..
  .. यांचे हाती राज्य आणि भाषिक अस्तीत्व संकटात आहे....पण मराठी माणूस आणि सेना यांना नेमक काय कराव हे अद्यापही सुचलेले नाही ..हीच शोकान्तिका ....



CONCLUSION: अय्या हे तर उजव्यांमधले डावे ......!!.



असो ....!

Exploring Maharashtra Politics

Hello   friends....

There's a aphorism in Marathi.."ek na dhad bharabhar chindhyaa".  Which means No one is perfect all are Mad...   
This perfectly suits the present political setup of the respective state....



Related image

Where presence of political parties is restricted to some specific regions ..as the most developed state of our country is having five major sub divisions which are Konkan Western Maharashtra Marathwada Khandesh And Vidarbha .. Here's existence of these five regions due to natural and historic diversity..... All of these five regions have different dialects,Food and mainly history... As we all know that this only state of our country has its history rooted inside the blood of the native residents ....... The very first chief minister of the state used to say that other states have geography but our Maharashtra is having its great history..... 
So undoubtedly, history influences everything here.......





The Congress in every part of our country shows its prolonged presence due to its existence from the late 19th century..... It had its power full leadership in Vidrabha n the western Maharashtra from the independence..where First CM of state Yashvantrao chavan used to represent..similarly Vasantdada Patil n many others were from Western Part if state... Also the Region of Vidarbha where people are asking for separate statehood had very much effect of the congress as its the largest part of the state.... The longest serving chief minister of the state Vasantarao Naik who had regime of Almost 12 years was from this backward region... Also another 3 CMs including the present CM hails from Vidarbha.... The middle part between Vidarbha and western Ghats is Marathwada.... Also had a very deep rooted effect of congress as dozens of leadership at state and central level came from this side..... They are Shankarrao chavan ,his son Who's now state president N former CM Ashok chavan.... Vilasrao Dedhmukh And many others.....

This was of the congress till 90's.....it lost its charm after this... the whole was agitated up by the Ram mandir Aandolan and the demolition of the Controversial Building of Babri.... And the state saw 3 major political colours on iys canvas after this...... Step by step lets have a look.......

Image result for maharashtra political map hivsena

The state capital Aamchi Mumbai was attached to the state In very critical condition where the Gujratis are in a bit less numbers than the native Marathis..... So this was a critical issue where all the people of both communities were with their own stand....but  finally Mumbai was given to Maharashtra with the presence of much population. Along with this the migration from Karnataka Tamil Nadu and North India was an issue as the natives were denied jobs In both the government and private sectors..... So in the late 60's Bal Thackeray established Shivsena to adhere the state and its Marathi identity and benefits for the sons of soil.... In the starting it was only restricted till Mumbai but later it has shown its huge potential in Konkan Marathwada Weatern Maharashtra and even in west Vidarbha.... This party believes in Hard-core Hindu Kshtriy Nationalism and Marathi Identity...... But unfortunately it is present in limited number in the state when winning conditions are analysed......

In the middle of 90s Sharad Pawar didn't get good position in congress and on the basis of foreign identity of Antonia Maeno aka Sonia Gandhi he left congress with two others... However this hasn't affected congress much but the state again get divided into political quanta .... Where Mr. Pawar Established the Nationalist congress Party which is now Deep rooted in Western Maharashtra... It has reduced the power of congress in the state permanently.....


Now lets see how the BJP came up.... The headquarters of the RSS in in Nagpur and hence the political wing of RSS which is the BJP started flowing from the Deputy Capital of state and after 1992 demolition came in power with 65 MLA's and now they have twice numbers.... But still incomplete.......

The only state of India where regional Satraps are in very less number but National parties are always a abig brother of them.... Here there's a problem of Mumbaians punekars and western Maharashtra people with vidarbha Residents... With marathwada also... Hence uniform rule of regional identity adhering political party is yet not successful..... Also national parties never adhered to statehood identity only in this Dravid State but it is also not possible for them to attain success.. .  As the state has very large geographical area with differnce in History as well and its is never taken in consideration....

Anyway May Goddess Maa Bhavani will bless my state with a best political rule.....

Tuesday 21 November 2017

अहंकाररुपी भ्रम ....


अहंकाररुपी भ्रम




 ....
अहंकार हा आनंदापासून आपल्याला दूर ठेवणारा असा मित्र आहे, जो ज्याने त्याने आपआपल्या मेंदूत कायमचा कोरून घेतलाय. ज्याचे पाश सोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुटता तुटत नाही. ज्यावेळी आपल्या विरोधात किंवा आपल्या मनासारखी कृती होत नाही, त्यावेळी आपला अहंकाररुपी नाग फुत्कारायला लागतो. या अहंकाराने कित्येकांचे असे बळी घेतलेत, ज्याच्या उपचारासाठी औषध सापडलं नाही आजवर.






बऱ्याच वेळा आपण स्वाभिमान आणि अहंकार यात गल्लत करतो. अहंकार हा आंधळा झालेला पण तरीही आपल्यालाच सगळं दिसतं अस म्हणत राहतो, तर स्वाभिमान म्हणजे उघडं डोळ्यांनी सत्य जाणून केलेली प्रतिज्ञा आहे. अहंकाराच्या प्रेमात पडलेल्याना दुःखरूपी भोपळा फोडायला कधीच सोप्प जात नाही कारण त्यांच्यालेखी आपलं छोटसं डबकच विश्व असत. अहंकाराला जर अज्ञानाची जोड मिळाली तर मात्र दुःख कोणतं आणि आनंद कोणता हे विचारायची गरजच उरत नाही.




अहंकार विरघळवून जगाचा प्रेमाने स्वीकार करणं ही काळाची गरज आहे, नाहीतर हा अहंकार कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे आपल्याला झुलवत ठेवतो. ज्या शेपटीला पकडण्यासाठी तो कुत्रा खुप धडपडतो पण त्याला यश मिळत नाही कारण ती त्याला कधीच पकडता येणार नाही.




आपण आपल्या विचारांना, वर्तणुकीला, चुकांना, दृष्टिकोनाला चांगल्या वाईटाचा तराजूत तोलून बघत नाही, याउलट दुस-यांच्या त्याच गोष्टी मात्र एखादया मुसळाप्रमाणे आपल्याला खुपत राहतात. यावरून आपण नेहमीच आपल्या जबाबदारीपासून दूर पळतोय अस कोणाला कधीच वाटत नाही. कारण मी जे करतोय ते 100% योग्य आहे असा आपला तर्क आपल्याला मारक तर ठरतोच पण आपल्या दुःखाच कारण बनतो.




कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, दोन दृष्टिकोन असतात पण आपण मात्र आपल्याच चष्म्यातून जगाने जग पाहावं ही भाबडी अपेक्षा करतो. पण स्वतःच अंतरंग मात्र घासून पुसून लखलखीत करत नाही, कारण अस काही करायची शिकवण आपल्याला कोणत्याच शाळेने शिकवलेली नसते.






अहंकाररुपी हा भ्रम माणसाला दुःखांच्या खाईत नेहमीच पिचत ठेवतो जिथून वर येण्यासाठी त्या माणसालाच त्याग करावा लागतो. "मी"पणाचा. सुखांचा शोध ज्याला घ्यायचा आहे त्याने एकदा तरि डोकावून बघावं स्वतःत लपलेल्या त्या अहंकाराच्या भ्रमात ....
🙏🙏

Tuesday 14 November 2017

गोडसे भक्तांसाठी थोडे काही....!




नमस्कार राजे .....!

आज पंडित नथुराम गोडसे यांची जयंती .... 

आपल्या भोवती उजव्या डाव्या दोन्ही मनोवृत्तीच्या लोकांचे जाले असतेच...म्हणून सकाळपासून चेपुवर काय अप्पा वर आणि अन्यत्र सुद्धा खूप ठिकाणी गोडसेंना खूप महान योद्धा म्हणून श्रद्धांजलि अर्पित केली जातेय.... डीपीवर स्टेटसवर त्यांची चित्रे आहेत......  मोठमोठ्या पोस्त येत आहेत गांधी कसे हिंदू विरोधी आणि आत्म्हींसक होते आणि गोद्सेंनी कसे हिंदुराष्ट्रासाठी बलिदान दिले वगरे वगरे .....


मी उजवाच आहे बर्याच ठिकाणी....मलासुद्धा माहितीय गांधी हा माणूस मूर्खच होता ..महा विध्वंसक होता ..विचाराने त्याचा मनोविच्छेद करून भारतीयांना मानसिक दृष्ट्या फुकटची अहिंसा वगरे सांगून गुलाम करण्यासाठी त्याला एक evangelist म्हणून intellectual subversion  करण्याकरता पाठवला होत...... प्रत्येक दृष्टीनी गांधी हा माणूस विकृतच.....


पण गांधी विरोध फक्त गोद्सेनीच केला का? गांधी आपल्याला आवडत नाही म्हणून काय गोडसे च आवडायला हवाय का ? सुभाषचंद्र बोस नाही का जहाल विचारांनी लढले ? बाबासाहेबांनी नाही का गांधी खरच महात्मा होते का हे पुस्तक लिहिले? सावरकरांनी नाही का गांधी गोंधळ लिहिले? हेडगेवार जी यानन्नि सुद्धा १९२० नंतर गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यावर अवघ्या दोन वर्षात पक्ष सोडला व १९२५ ला नागपुरात रा.स्व.संघ. स्थापिला......


गोडसेंनी काय केले ? एका क्षणात गांधी संपवला ...... गांधी सारखे महान लोक आपले शरीर म्हणून जगत नसतात तर ते विचार म्हणून लोकांच्या मानसिकतेत आपली मुळे कायम ठेवून उरलेले असतात....

. या माणसांनी देशातले अर्धेअधिक लोक नपुंसक करून टाकले ..रामाचे अमर्याद बनियाकरण केले ..... लढूच नका....एक गालावर मार खाल्ला तर दुसरा पुढे करा... आजही असेच आहे हि चुकीची अहिंसा अआपल्या राजकारण्यांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या अंगात भिनलीय....
 Image result for transfer of power india 1947
७० वर्षे १२५ कोटींचा भारत ज्याकडे  जगातली ४ थ्या क्रमांकाची सेना आहे ..खूप शस्त्रास्त्रे  आहेत ..तो भारत जगात soft state म्हणून हिणवला जातो..... एवढ्या वर्षात हि नपुन्सकता नाही..का? कारण आपल्या राजकारणात समाजात अहिनारूपी गांधी आजही जिवंत आहे....... ५ कोटी घुखोर बांगलादेशी ,रोहिंगे हाकलायला पाहिजे...आपण पोसतोय ..... अन्याय झाला तरी २ वर्षे होऊनही शिक्षा होत नाही .... कारण सर्वत्र अहिंसा आहे....


गांधी जर जगले असते तर कदाचित त्यांनी सम्विधान निर्मात्यांना ब्रिटीशांचे सर्वे जसेच्या तसे संविधान म्हणून थोपवू दिले नसते.... तसे ते बोललेही होतेच.... म्हणून नेहरूंना गांधी मारायला हवे होते... जेणेकरून फक्त शासनकर्ता बदलले जावेत व्यवस्था तीच १५० वर्षे  जुनी mecauley नि भारत कायम गुलाम राहावा म्हणून बनवलेली ...... तारीख पे तारीख वाली अन्याय प्रणाली... तोच अन्यायकारी ipc crpc ipa , सर्व्या व्यवस्था ....फक्त गोर्या ऐवजी काळे इंग्रज आले..... ब्रिटीशांची संसद सुद्धा तीच आहे.... जिथून ते सरकार चालवायचे.... 

या देशाच्या जनतेनी अन्याय सहन करत जावा

 जेणेकरून भारतीय जनता कायम गुलाम राहिल
 (ब्रिटीश व्यवस्थांची ) अति अहिंसेची  मनोधारणा भारतीयांमध्ये भिनावी हि या गांधी नावाच्या ब्रिटानिया agent ची चाल  यशस्वी  झाली..

आज सर्वत्र गांधीवाद आहे अन्यायाविरुद्ध कोणालाही आंग्ल प्रदत्त व्यवस्था बदलाय्च्याच नाहीत..... संघाच्या प्रातः मरणात गांधी आहेत..... शेटजी भटजी नपुंसक  वाटतात अश्या वेळी....
 Image result for india is still a british colony
मित्रांनो ,
आपला आदर्श डॉ. हेडगेवार जी असले पाहिजे गांधीमुळे यांनी कॉंग्रेस सोडलीच न ?  संघ स्थापन केला पुढची  १००० वर्षे भारत कसा असावा याचा विचार करून..... आज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संघ देश सकारात्मक बनवतोय...... का? दूर  दृष्टीमुळे ...... गोडसे सारखे लोक क्षणिक  विचार करतात ...... यामुळे  त्यावेळी ५००० मराठी ब्राह्मण मारले गेले होते...
गोडसे हा माणूस देश प्रेमी होताच..यात शंका नाही...  

सुभाषचंद्र बोस किंवा हेडगेवार हे आपले आदर्श असावेत गोडसे नाही.... पण काही मूर्ख हिंदुवादी ........ जे फक्त मनानी विचार करतात त्यांना नाही कळणार.............. 



इति शम्!

नेहरूंच्या भारताला अमुल्य देणग्या...........!


गांधी नेहरुच्या  गुलामांनो आतातरी डोळे उघडा .........! 






प्रस्तुत दाखले हे महान लेखक डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे यांची नेहरुवाद या पुस्तकातील असून हे पुस्तक माझ्याकडे आहे.... शिवाय हे लेखक ९४ वर्षांचे होऊन गेल्या वर्षी निर्वतले .... रक्षा मंत्रालयात सचिव स्तरावर यांनी नेहरुकालात खूप दीर्घ काम केलेले आहे... पुढे लेखकांचा परिचय देतो..त्यावरून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि महत्ता सिद्ध होते..........





Saturday 11 November 2017

राजकारण : एक मृगजळ।

‬: हिटलर एक बार अपने साथ संसद में एक मुर्गा लेकर आये,
और सबके सामने उसका एक -एक पंख नोचने लगे,
 मुर्गा दर्द से बिलबिलाता रहा मगर,
एक-एक करके हिटलर ने सारे पंख नोच दिये,
 फिर मुर्गे को फर्श पर फेंक दिया,
फिर जेब से कुछ दाने निकालकर मुर्गे की तरफ फेंक दिए और चलने लगा,
तो मुर्गा दाना खाता हुआ हिटलर पीछे चलने लगा,
 हिटलर  बराबर दाना फेंकता गया और मुर्गा बराबर दाना मु्ँह में ड़ालता हुआ उसके पीछे चलता रहा।
आखिरकार वो मुर्गा हिटलर के पैरों में आ खड़ा हुआ।
हिटलर स्पीकर की तरफ देखा और एक तारीख़ी जुमला बोला,
"लोकतांत्रिक देशों की जनता इस मुर्गे की तरह होती है,
उनके हुकमरान जनता का पहले सब कुछ लूट कर उन्हें अपाहिज कर देते हैं,
और बाद में उन्हें थोड़ी सी खुराक देकर उनका मसीहा बन जाते हैं"।
*This is our position at present...*.
2019 के लिए तैयार रहें। बहुत जल्द जनता को दाने फेके जाएंगे।

मराठा कुणाला म्हणावे

: या श्लोकांत मराठा कुणाला म्हणावे ते अतीशय योग्य शब्दात सांगितले आहे ,
मराठा ही फक्त एक जात नव्हे ,
फक्त दाखल्यावर उल्लेख आहे म्हणुन कोण मराठा होत नसत ,  शिवछत्रपती व धर्मवीर शंभुछत्रपती यांचा खडतर जीवनमार्ग जो अवलंबेल तोच मराठा








कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
आपत्तीतही पाय मागे फिरेना |
महा संगरी धैर्य ज्याचे गळेना ||
मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल ||
कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला |प
महावादळांच्या विरोधात ठाके |
पुढे संकटांच्या कधीही न वाके ||
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
धरू खड्गधारा वधू शत्रु पूर्ण |
करू म्लेंच्छ सत्ता बलाने विदीर्ण ||
क्षुधा तहान ऐशी जयाच्या उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
विना शस्त्र सिंहासवे झुंजणारा |
मुखातील जिव्हा बळे तोडणारा ||
अलंकार ज्याचे करी खड्ग भाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






मानी धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा |
उरी देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा ||
सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रूवाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
मऊ मेणावत बोलण्या वागण्यात |
परी फोदतो वज्र ही ततक्षणात ||
गवसणी धजे घालण्या नभाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
विषाच्याहूनी कडू जो अमाप |
तसा अमृताच्याहूनी गोड खूप ||
सहोदर शोभे नभी भास्कराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
तृषा भागवितो पिऊनी तृषेला |
क्षुधा भक्षूनी संपवितो क्षुधेला ||
तिन्ही ईषणाही पराभूत केल्या |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
नभे किर्तीकांक्षी धनाचा ना दास |
उरी पेटता हिंदवी राज्य ध्यास |
विसारातो क्षणी देशकार्यी स्वतःला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






सहस्त्रावधी शत्रु दिसता समोर |
तरीही खचेना उरातील धीर ||
उफळूनी धावे अरी मारण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
असे मांड घोड्यावरी नित्य घट्ट |
पवनपुत्रासवे गाठतो शत्रु थेट ||
रणी अर्पीतो म्लेंच्छसेना यमला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
असे देह तगडा चिवट ताठ बळकट |
उभट रूंद छाती ग्रीवा घट्ट मनगट ||
फडामाजी कुस्ती करे ततक्षणाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
वसे धैर्यलक्ष्मी अखंडित चित्ती |
करे झुंजूनी शत्रूसेना समाप्ती ||
भिती स्पर्शते ना कधी अंतराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






खड़े सैन्य घेई अटकपार जाई |
जिथे म्लेंच्छ भेटे तिथे सूड घेई |
सदा धाव ज्याची असे उत्तरेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
सुखाच्या स्वये जो न लाचार श्वान |
उरी धमनी ठोक्यासवे राष्ट्रध्यान ||
सदा चित्ती ध्यानी वदे रायगडाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
वसे रोमरोमी स्वधर्मभिमान |
चले श्वास उच्छ्वास शिवबा समान ||
जिणे अर्पिले पूर्णता मायभूला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
असे वृत्ती खड्गाहूनी धारदार |
शराच्याहूनी भावना टोकादार ||
स्वभाव मुळाहूनी असतो चवीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
कृती उक्ती माजी असे एकरूप |
वचनपुर्ततेच्या विना घेई न झोप ||





जगी धर्म मानी वचन पाळण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
महासंकटी जो कधी ही ढळेना |
रणी झुंजता पाय मागे फिरेना ||
रणी भुशिला शब्द भुषविला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
महा साहसाची महा धैर्यतेची |
महा कर्तुकीची महा शुरतेची ||
त्वरे देणगी मागतो जो हरीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
क्षुधासूत पाहता उफाळे समुद्र |
अफाजल्यास पाहता शिवराय रक्त ||
पाहताच संपवतो जो अरिला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
झुकेना कधी संकटाच्या समोर |
रणी खडते ना कधी खड्गधारा ||
हरीची कृपा मानितो संकटाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
शिवा काशिदांचा असामान्य त्याग |
मला ही असा लाभूदे कर्मयोग ||
असे मागतो मागणे नित्य तुळजापदाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






विपत्तीतही चित्त ज्याचे ढळेना |
रणी झुंजता पाय मागे वळेना ||
भवानीपदी पूर्णता वाहिलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके |
स्वधर्मास्तवे जो सहज देह त्यागे ||
उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले |
कटु सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले ||
तदर्थी धरी बंदूक, खड्ग, भाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
क्लिबांची अहिंसा तसे ब्रम्हचर्य |
स्वधर्मा स्वदेशास्तवे असे नष्टचर्य ||
लाथाडतो थुंकतो जो षंढतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर |
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार ||
शिवाजी जसे फाडीतो अफजल्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
जसा कर्मयोगी तसा ज्ञानवंत |
जरी भक्तीयोगी मनाने ज्वलंत ||





जिणे मायभूपदी अर्पिलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
पुरा ठार मारावया शाहिस्त्याला |
घुसूनी लालमहाली करे खड्ग हल्ला ||
भिती स्वप्नी ना स्पर्शे काळजाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
करे झेंड्यासवे पूर्ण वारी |
तसा म्लेंच्छ्नाशार्थ करणार स्वारी ||
उभयतांमधे भेद वाटे न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
सदा संतचरणी त्वरे ठेवी माया |
वधे देशद्रोही स्वये म्लेंच्छकुता ||
करे वज्र आव्हान जो म्लेंच्छतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
रणी धाव घेता असे खड्गहस्त |
विठुवारी माजी बने टाळ हस्त ||
अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
जगी रंजले गांजले कोणी प्राणी |
निवारी तयाची त्वरे दुःखखाणी ||
कुणाच्याही 'दुःखावरी' घाली घाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
म्हणे बाप माझा वसे पंढरीत |
आई राहते नित्य तुळजापुरात ||
तया दर्शनासाठी आतुरलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
कुणी निंदती देशधर्मास दुष्ट |
अशाना झटे पूर्ण करण्यास नष्ट ||
असे आर्तास संस्थापण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






घणाघात घालू मुलुखतख्त फोडू |
पूरे जाळूनी राख पाताळी गाडू ||
अटकपार दौडण्यास आसूसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
भले शत्रूची माय कांता बहिण |
तिला मानितो जन्मदा माय बहीण ||
अशी धर्मनिष्ठा उरी बाणलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
असे सर्वसाक्षी पुय्रा संस्कृतीचा |
खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा ||
न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
स्वयंस्फुर्त उत्साही जो धैर्यशील |
मनाने नभासारखा हा विशाल ||
कृती उक्तीने पाळतो सत्यतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
लगीन रायबाच्या आधी कोंढाण्याचे |
कराया गडी प्राण देतो स्वतःचे ||
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||






स्मरे श्वास घेता जिजाऊसुताला |
उरी आठवितो सईच्या सुताला ||
समजतो तृणासारिखे जो जिण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
रणी धर्म रक्षावया झुंजणारा |
टिचून स्वये शत्रूना मारणारा ||
म्हणे धर्म रक्षावया जन्म झाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
नदी सागराच्याकडे धाव घेई |
सुगंधाकडे भृंगही झेप घेई ||
तसा धावतो शत्रु निर्दाळण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
जरी व्याघ्रसा सिंहसा देहभाव |
परी अंतरी आर्तसा भक्तीभाव ||
सदा देशधर्मार्थ आसूसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
मनी जागृती स्वप्नीही राष्ट्रचिंता |
झटे निर्मिण्या हिंदवी राज्यसत्ता ||
शिवाजी आकांक्षास्तवे जन्म झाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूना |
तसा चित्ती ध्यातो शिवा काशीदांना ||
सदा सिद्ध त्रयीवत तनु झोकण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
शिके गर्भवासात झुंजार रीत |
लगीन खड्ग संगे घडे उदारात |
वधाया सदा सिद्ध म्लेंच्छासुराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
नभी ज्याक्षणी होतसे गडगडात |
वनी ततक्षणी डरकाळे सिंहनाद ||





तसा डरकूनी मारतो दुष्मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
स्वधर्मावरी कोणी करतो आघात |
तसा मायभूचा करे कोणी घात ||
भिडे आग पायातली मस्तकाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
मनी खदखदे म्लेंच्छ संतापचीड |
आतुर घ्यावया शत्रूचा पूर्ण सूड ||
सदा म्लेंच्छ्नाशार्थ आसुसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
नसे शत्रूसुडाहूनी श्रेष्ठ धर्म |
घडे धर्मरक्षण जरी जाणू मर्म ||
रणी देशधर्मार्थ ही वाहीलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
धनाच्या रुपाच्याहूनी मानी शील |
खलाच्या पुढे ना कधी ही झुकेल ||
त्यजे स्वभिमानार्थ ही जीवनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
भरारी गरूडाची बुद्धी कृतीत |
अभयता वनेंद्राची ही अंतरात ||





असे राजहंसवत कृती बोलण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
दमे ना थके ना झुके ना हटे ना |
कधी हिंदवी राज्यमार्गी चळेना ||
निराशा न स्पर्शे कधी ही उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |
तसा शारदा पुत्रवत जो प्रबुद्ध ||
पदी मारूतीवत असे जो गतीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
उताराकडे वाहाते नित्य पाणी |
विकाराकडे धावतो सर्व प्राणी ||
नसे तोड़ ज्याच्या जगी संयमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
सुखासीनातेचा असे हाड वैरी |
अथक कर्म्योगात घेई भरारी||
रवीजान्हावीच्या कुली जन्मलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
.
आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला |
मुलाचे त्यजूनी धाव घेई गडाला ||
स्वतःच्याहूनी मायभू श्रेष्ठ ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
निखाय्रातूनी हासत चालणारा |
विना ढाल ही शत्रूशी झुंजणारा ||
भितो मृत्यूही ही स्पर्श करण्या ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||




जगावे शिवाजी सुटावे जिवंत |
स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत ||
शिवा काशिदाच्या धरे जो पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
कुणी वीट मारे दगड हेच उत्तर |
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर ||
स्वये होई वणवा गिळाया आगीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||