नमस्कार राजे .....!
आज पंडित नथुराम गोडसे यांची जयंती ....
आपल्या
भोवती उजव्या डाव्या दोन्ही मनोवृत्तीच्या लोकांचे जाले असतेच...म्हणून सकाळपासून
चेपुवर काय अप्पा वर आणि अन्यत्र सुद्धा खूप ठिकाणी गोडसेंना खूप महान योद्धा
म्हणून श्रद्धांजलि अर्पित केली जातेय.... डीपीवर स्टेटसवर त्यांची चित्रे
आहेत...... मोठमोठ्या पोस्त येत आहेत
गांधी कसे हिंदू विरोधी आणि आत्म्हींसक होते आणि गोद्सेंनी कसे हिंदुराष्ट्रासाठी
बलिदान दिले वगरे वगरे .....
मी उजवाच आहे बर्याच ठिकाणी....मलासुद्धा
माहितीय गांधी हा माणूस मूर्खच होता ..महा विध्वंसक होता ..विचाराने त्याचा
मनोविच्छेद करून भारतीयांना मानसिक दृष्ट्या फुकटची अहिंसा वगरे सांगून गुलाम
करण्यासाठी त्याला एक evangelist
म्हणून intellectual subversion करण्याकरता पाठवला होत...... प्रत्येक दृष्टीनी गांधी हा माणूस विकृतच.....
पण गांधी विरोध फक्त गोद्सेनीच केला का? गांधी
आपल्याला आवडत नाही म्हणून काय गोडसे च आवडायला हवाय का ? सुभाषचंद्र बोस नाही का
जहाल विचारांनी लढले ? बाबासाहेबांनी नाही का गांधी खरच महात्मा होते का हे पुस्तक
लिहिले? सावरकरांनी नाही का गांधी गोंधळ लिहिले? हेडगेवार जी यानन्नि सुद्धा १९२०
नंतर गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यावर अवघ्या दोन वर्षात पक्ष सोडला व १९२५ ला
नागपुरात रा.स्व.संघ. स्थापिला......
गोडसेंनी काय केले ? एका क्षणात गांधी संपवला ......
गांधी सारखे महान लोक आपले शरीर म्हणून जगत नसतात तर ते विचार म्हणून लोकांच्या
मानसिकतेत आपली मुळे कायम ठेवून उरलेले असतात....
. या माणसांनी देशातले अर्धेअधिक
लोक नपुंसक करून टाकले ..रामाचे अमर्याद बनियाकरण केले ..... लढूच नका....एक गालावर
मार खाल्ला तर दुसरा पुढे करा... आजही असेच आहे हि चुकीची अहिंसा अआपल्या राजकारण्यांच्या
आणि राजकीय व्यवस्थेच्या अंगात भिनलीय....
७० वर्षे १२५ कोटींचा भारत ज्याकडे जगातली ४ थ्या क्रमांकाची सेना आहे ..खूप शस्त्रास्त्रे आहेत ..तो भारत जगात soft state म्हणून हिणवला
जातो..... एवढ्या वर्षात हि नपुन्सकता नाही..का? कारण आपल्या राजकारणात समाजात
अहिनारूपी गांधी आजही जिवंत आहे....... ५ कोटी घुखोर बांगलादेशी ,रोहिंगे हाकलायला
पाहिजे...आपण पोसतोय ..... अन्याय झाला तरी २ वर्षे होऊनही शिक्षा होत नाही ....
कारण सर्वत्र अहिंसा आहे....
गांधी जर जगले असते तर कदाचित त्यांनी सम्विधान
निर्मात्यांना ब्रिटीशांचे सर्वे जसेच्या तसे संविधान म्हणून थोपवू दिले नसते....
तसे ते बोललेही होतेच.... म्हणून नेहरूंना गांधी मारायला हवे होते... जेणेकरून
फक्त शासनकर्ता बदलले जावेत व्यवस्था तीच १५० वर्षे जुनी mecauley नि भारत कायम गुलाम राहावा
म्हणून बनवलेली ...... तारीख पे तारीख वाली अन्याय प्रणाली... तोच अन्यायकारी ipc
crpc ipa , सर्व्या व्यवस्था ....फक्त गोर्या ऐवजी काळे इंग्रज आले.....
ब्रिटीशांची संसद सुद्धा तीच आहे.... जिथून ते सरकार चालवायचे....
या देशाच्या
जनतेनी अन्याय सहन करत जावा
जेणेकरून भारतीय जनता कायम गुलाम राहिल
(ब्रिटीश व्यवस्थांची
) अति अहिंसेची मनोधारणा भारतीयांमध्ये
भिनावी हि या गांधी नावाच्या ब्रिटानिया agent ची चाल यशस्वी झाली..
आज सर्वत्र गांधीवाद आहे अन्यायाविरुद्ध
कोणालाही आंग्ल प्रदत्त व्यवस्था बदलाय्च्याच नाहीत..... संघाच्या प्रातः मरणात
गांधी आहेत..... शेटजी भटजी नपुंसक वाटतात
अश्या वेळी....
मित्रांनो ,
आपला आदर्श डॉ. हेडगेवार जी असले पाहिजे
गांधीमुळे यांनी कॉंग्रेस सोडलीच न ? संघ
स्थापन केला पुढची १००० वर्षे भारत कसा असावा याचा विचार करून..... आज सामाजिक
आणि राजकीय दृष्ट्या संघ देश सकारात्मक बनवतोय...... का? दूर दृष्टीमुळे ...... गोडसे सारखे लोक क्षणिक विचार करतात ...... यामुळे त्यावेळी ५००० मराठी ब्राह्मण मारले गेले होते...
गोडसे हा माणूस देश प्रेमी होताच..यात शंका
नाही...
सुभाषचंद्र बोस किंवा हेडगेवार हे आपले आदर्श असावेत
गोडसे नाही.... पण काही मूर्ख हिंदुवादी ........ जे फक्त मनानी विचार करतात
त्यांना नाही कळणार..............
इति शम्!
No comments:
Post a Comment