Saturday 29 April 2017

What do you mean by a good leader ?

According to me a good leader is a person who actually works for the betterment of society along with this his work shows very long lasting effect. A GOOD LEADER IS THAT WHO CHERISHES AND MAKES EVERY ASPECT OF SOCIETY PROSPEROUS FOR VERY LONG TIME. For example chhtrapati shivaji maharaj..
Along with their life and their work we will know what characteristics a good leader must have….

  1. The  Emperor chhtrpati shivaji..


Born to a Maratha sardar shahajiraje bhosale and jijabai in a very rich family but always kept contact with common people…this down to earth nature made him a hindu king in Islamic india…


In his teenage he kept his friendship with common poor people which are called as MAWALE in Marathi.. due to this he was much aware of the problems of common people..knowing the ground reality is the most important characteristic of a good leader.this makes him more different than any other leader in the world.


With support of poor and very common people shivaji established his kingdom in a very less period of 5 years with very less money and weapons.. being a part of AADILSHAHI he itself formed his own hindawi swarajya… from zero to direct hero jump .. using clever tactics while war time and for prevailing over many fort bearers..
During war with Mughals shivaji took a step back and signed few forts in parley. This shows that a leader at very critical situation must act with peace of mind.


During visit to Mughal darbar at AGRA fort , shivaji was trapped by Mughals but later using his intellectual powers he anyhow rescued from Mughal chhawani and returned to Maharashtra..  even historians of west say that this was the masterstroke of shivaji raje.. it shows how immense talent he used in this dying condition.. it one of the most necessary characteristicof a good leader.. without a drop of blood.all his soldiers were rescued….

After that he helped king chhatrasal of bundelkhand who was father of mastani bai.. shivaji inspired prince chhatrsal to reunite his people and reform his kingdom of bundelkhand..it shows the broad view of raja shivaji..he was not only king of Maharashtra but had given a view to bring our own country under the rule of natives..


Shivaji ruled in 5 states at the end of his life so he was leader of nation..


For Marathi language he did a lot..  at that time due to Mughal rules there were 50% arebic and farsi words in Marathi to prevent this shivaji raje  created RAJYAWYAWHARKOSH  using which Marathi again got its lost status with increased usage of Sanskrit words ….  A king works for language of people is uniquely seen…


For economy and farmers he must be remembered the economic growth of shivaji rules area was 4times the current GDP of USA. There was happiness in agri sector as the farmers were getting their due.. there is a letter to authorities by king shivaji in which he writes following in Marathi…-  शेतकऱ्याच्या हक्काच्या भाजीच्या देठालाही तुम्ही हात लावता कामा नये. It shows his eye on very minute aspect of society..which makes him best in all….

Also there was many dalit workers in shivaji raje”s  service ..which indicates that there was no untouchability in the shivaji era..


Image result for shivaji maharaj

If we type FATHER OF INDIAN NAVY in google then it shows shivaji raje name there.. he captured the evil eye of firangis that is britishers in 1960s so to fight against him he established AARMAR  which was the navy force of marathas… its that navy which was helpful to Indians due to which almost for 200 years western coast of india remain in safe zone..its a very much highlighting work of king shivaji….


The judiciary in shivaji rule was very strict … for women atrocities there was capital punishment to death.. Explaining to this RANZECHA PATIL is a good story of Maratha history..

म्हणूनच माझ्या मते एक चांगला आणि खरा नेता तोच असतो जो समाजाच्या ,लोकांच्या एकूणच पूर्ण जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करून समाजाची उन्नती करवून घेतो ..आणि एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून वेळेच्या अंतापर्यंत एक आंदोलन म्हणून ती उरवून ठेवतो ...... छत्रपती शिवाजी राजा नंतर संभाजी राजे , थोरले बाजीराव पेशवे , अहिल्यादेवी होळकर ,राणी लक्ष्मिबाई ,राजा छत्रसाल , ग्वाल्हेरचे शिंदे, वडोद्र्याचे गायकवाड ,नागपूरचे भोसले ,तंजावरचे भोसले यांनीं मिळून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले . पाकिस्तानच्या पेशावरपासून बंगालपर्यंत आणि गुजरातच्या बडोद्यापासून ते तामिल्नादुपार्यंत मराठी भगव्या ध्व्व्जाचा जरीपटका या देशावर फडकला...तो केवळ आणि केवळ ...शिवाजी शिवाजी आणि शिवाजी या एका आंदोलनामुळे.....

गेली ६० वर्षे देशात कॉंग्रेस राज होते कोणीही एक कुटुंब आणि एकच पक्ष याच्या चाकोरीच्या बाहेर विचारही करू शकत नव्हत पण ....आम्हा मराठी लोकांमध्ये शिवाजी नावाचे राष्ट्रव्यापी बीज जिवंत होते म्हणूनच ....  नागपुरात केशव हेडगेवारांनी शिवाजी राजांचा इतिहास वाचूनच संघाची स्थापना केली तसेच बाळासाहेबांनी मुंबई मध्ये शिवसेनेची ..आज आमची मुंबई देशाची अर्थव्यवस्था सांभाळते तर नागपूरने थेट दिल्ली काबीज करण्याचा रस्ताच बनवून दिला..... या देशाला स्वत्व मिळवून देण्याचा एक विचार म्हणजेच शिवाजी ......  आपली भाषा देश धर्म अर्थव्यवस्था या सर्व बाबींना समृद्ध करणे हा विचार धारण करून त्याला प्रत्यक्षात उतरवणे हेच खर्या नेत्याचे महत्त्वाचे लक्षण होय...आणि ते मराठी लोकांमध्ये निश्चितच आहे.... नाहीतर कुठल्या राज्यातल्या स्त्रिया अहिल्या आणि राणी लक्ष्मी बाई बनून उत्तर भारतात लढायला गेल्या?
कोणीही संपूर्ण समाजाचा विचारच केला नाही आपापली राज्ये सांभाळ लीत काहींना तर तेही जमत नाही... पण या व्यतिरिक्त देशाला भाजप नावाचा एक सशक्त विकल्प दिला...
या सगळ्या गोष्टीच श्रेय जात ते शिवछत्रपतींना ...

Jay Maharshtra

श्रीमान योगी राजा शिवाजी।

'रणजीत देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून ते देत आहे कोणाचेही या पुस्तकातील हितसंबंध डावलण्याचा हेयू नाही....
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...
सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते......
राजे म्हणाले,
'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.'
जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी ?'
'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं ?'
'विजयनगर-साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही ?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसामानांनी मशिदी बांधल्या आहेत.' .....
राजांची पावले थांबली. एका खड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड, विषण्ण अवशेष पाहून राजांचे
मन उद्विग्न झाले. ते उद्गारले,
'माणसं जगतात तरी कशी ?'
'सत्ताधार्यांच्या आक्रमणापुढे नेहेमीच मान तुकवली जाते.'
'पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्या-न्-पिढ्य
ा झगडणारी माणसे. ही आमची वतने भंगली, तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही ते पाहतो. आमची दैवते भग्न होतात, आणि ती आम्ही पाहतो.'
राजे समेत्तिपेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रुपांतर पाहत होते. राजे ते पाहून सुन्न झाले. 'धर्माच्या नावावर केवढ अधर्मी कृत्य
हे !'
ज्या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी,शिल्
पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसाच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी, परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरे परक्या धर्मप्रचारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढच नव्हे, तर त्याच पवित्र वास्तूवर मशिदी बांधल्या जातात. पंत ही हिम्मत आली कोठून ?'
'महाराज !' रघुनाथपंतांचा आवाज विषण्ण झाला होता.
'त्याच एकच कारण आहे !
मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी सर्वस्वाचे बलिदान करण्याची तयारी आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी सतसमुद्र ओलांडतात. परमुलखात धर्मप्रचार करतात.
केवढी त्यांची निष्ठा ! तीच
निष्ठा त्यांना विजयी बनविते.
आणि आम्ही हिंदू म्हणवून घेतो, पण उघड्या डोळ्यांनी आपल्या धर्माचा ऱ्हास पाहतो. ज्यांना स्वधर्म निष्ठा नाही, त्यांचा भाग्योदय कसा होणार ?'
'पण महाराज, झाल्या गोष्टीपुढे इलाज काय ? आपण काय करू शकतो ?' राजांची संतप्त नजर हंबीररावांवर खिळली.
'हंबीरराव, हे तुम्ही बोलता ? आमचे सेनापती हे बोलतात ? मग छत्रपती कशासाठी झालो ? लूट करणे, मुलुख जाळणे, स्वराज्याचा विस्तार करणे याचसाठी का आमचं राज्य ?'
राजांचा चेहेरा करारी बनला. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहेर्यावर प्रकटले होते.
राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली.
'पंत, या मशिदी पडून टाका. येथे आमच्या दैवतांची पुन्हा स्थापना करा.
समेत्तिपेरूमलच् या मंदिराच्या पडलेल्या ह्या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मंडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही.'
या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, 'पण महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मने दुखावतील.' 'आमची मंदिरे पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता ? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना ?'
'एका धर्मवेड्या पिढीने हे केलं, म्हणून आजच्या पिढीवर हा अन्याय......'
'पंत परधर्मसहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारांमुळे परकीय आक्रमण सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. मनं कोडगी बनलीत. देवळी फोडली, तरी आम्ही स्वस्थ !
विजयनगरचं साम्राज्य कोलमडलं, तरी खंत नाही ! आमच्या आयाबहिणींची अब्रू लुटली गेली, तरी आनंद ! माणूस म्हणून जगायचं
तरी कशाला ? कशासाठी ? हीच सवय नडली आम्हाला. नाहीतर आम्हा करोडो हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशीविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही. तो पिढ्या-न्-पिढ्यांचा वारसा आहे. तो टिकवणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्या फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी बांधायला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं
कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही.
आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब
करा.' राजांच्या आज्ञेने मशिदी पाडण्यात आल्या.
मंदिराचे काम सुरू झाले.......
हा कादंबरीतील उल्लेख म्हणजे परिकल्पना नव्हे तर खराखुरा इतिहास आहे
आणि समेत्तिपेरूमलचं मंदिर हे त्याला साक्ष आहे. सेक्युलर म्हणवून घेणार्यांनी या गोष्टीचा आधी विचार करायला हवा की धर्मनिरपेक्षता ही दोन्ही बाजूने
असेल तर ती निरपेक्षता असते नाहीतर समोरच्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्याचे ते शस्त्र ठरते. असे शस्त्र जे आपण स्वतःहून
त्यांना पुरवतो आणि सांगतो काप माझा गळा. इतर धर्मांचा आदर मी सुद्धा करतोे पण त्याही पेक्षा माझा धर्म मला प्रियआहे. दुसर्याच्या आईचा आदर करता येतो पण प्रेम आपल्याच आईवर रहात.

जय भवानी.... जय शिवाजी....

Wednesday 26 April 2017

Krishna Says........


*Akelaapan*
v/s
*Aikaant* from the Gita
Here goes a humble translation
Loneliness v/s Solitude
*'अकेलापन'* इस संसार में सबसे बड़ी सज़ा है.!
                 और *'एकांत'*
   इस संसार में सबसे बड़ा वरदान.!!
Loneliness is the biggest punishment in this world!
And Solitude is the biggest gift/blessing!!

       ये दो समानार्थी दिखने वाले
               शब्दों के अर्थ में
    . आकाश पाताल का अंतर है।

These two words appear so similar, yet cannot be more apart, like heaven and hell!
        *अकेलेपन* में छटपटाहट है
          तो *एकांत* में आराम है।
Loneliness is suffering, and Solitude is relaxing!
         *अकेलेपन* में घबराहट है
             तो *एकांत* में शांति।
Loneliness is fear and solitude is Shanti/peace!
           जब तक हमारी नज़र
      बाहरकी ओर है तब तक हम.
       *अकेलापन* महसूस करते हैं
Till we look for solace in the outer world we will experience Loneliness!
                       और
   जैसे ही नज़र भीतर की ओर मुड़ी
   तो *एकांत* अनुभव होने लगता है।
But when you look for it within you, you start experiencing solitude!
          ये जीवन और कुछ नहीं
                     वस्तुतः
      *अकेलेपन* से *एकांत* की ओर
              एक यात्रा ही है.!!
This life is nothing but a journey from loneliness to solitude!
              ऐसी *यात्रा* जिसमें
    *रास्ता* भी हम हैं, *राही* भी हम हैं
       और *मंज़िल* भी हम ही हैं.!!
A journey, in which the path is us, the traveller is also us and so is the destination!!

Saturday 22 April 2017

The Pink Ribbon.....

_मी छानसं काही वाचलेल आणि आवडलेलं -जरुर वाचा..._
_तुम्हाला माझ्याकडून आलेली ही पिंक रिबन.... 🎀_
            *🎀 पिंक रिबन 🎀*
_न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर *पिंक रिबन*चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे._




_प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला._
_''वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.''_
_एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही *पिंक रिबन* लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता._
_विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''_
_कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life " असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.''_






_कर्मचार्‍याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?'' बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला._
_बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life "_
 
_मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो._
_ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड._
_''बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता._
_आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते._
_मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात._
_आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते._
_पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात,_
_पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात._
_म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad._
_कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते._
_*चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते...*_
_सदर पोस्ट आवडल्यास ही *पिंक रिबन* इतरांनाही पाठवा कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल...._
 _"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही ."_
🍂🍃🍃🍂
_*" पिंक रिबन "*_ 🎀
_अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं._

खाल्लेल्या मिठाला जागा........!

सेंधा नमक : भारत से कैसे गायब कर दिया गया
सेंधा नमक वात, पित्त और कफ को दूर करता है



सेंधा नमक :-
आप सोच रहे होंगे की ये सेंधा नमक बनता कैसे है ?? आइये आज हम आपको बताते हैं कि नमक मुख्य कितने प्रकार होते हैं !!
एक होता है समुद्री नमक दूसरा होता है सेंधा नमक (rock slat) !!
सेंधा नमक बनता नहीं है पहले से ही बना बनाया है !! पूरे उत्तर भारतीय उपमहाद्वीप में खनिज पत्थर के नमक को ‘सेंधा नमक’ या ‘सैन्धव नमक’, लाहोरी नमक आदि आदि नाम से जाना जाता है ! जिसका मतलब है ‘सिंध या सिन्धु के इलाक़े से आया हुआ’। वहाँ नमक के बड़े बड़े पहाड़ है सुरंगे है !! वहाँ से ये नमक आता है ! मोटे मोटे टुकड़ो मे होता है आजकल पीसा हुआ भी आने लगा है यह ह्रदय के लिये उत्तम, दीपन और पाचन मे मददरूप, त्रिदोष शामक, शीतवीर्य अर्थात ठंडी तासीर वाला, पचने मे हल्का है । इससे पाचक रस बढ़्ते हैं। तों अंत आप ये समुद्री नमक के चक्कर से बाहर निकले ! काला नमक ,सेंधा नमक प्रयोग करे !! क्यूंकि ये प्रकर्ति का बनाया है ईश्वर का बनाया हुआ है !! और सदैव याद रखे इंसान जरूर शैतान हो सकता है लेकिन भगवान कभी शैतान नहीं होता !!




आयोडीन के नाम पर हम जो नमक खाते हैं उसमें कोर्इ तत्व नहीं होता। आयोडीन और फ्रीफ्लो नमक बनाते समय नमक से सारे तत्व निकाल लिए जाते हैं और उनकी बिक्री अलग से करके बाजार में सिर्फ सोडियम वाला नमक ही उपलब्ध होता है जो आयोडीन की कमी के नाम पर पूरे देश में बेचा जाता है, जबकि आयोडीन की कमी सिर्फ पर्वतीय क्षेत्रों में ही पार्इ जाती है इसलिए आयोडीन युक्त नमक केवल उन्ही क्षेत्रों के लिए जरुरी है।




भारत मे 1930 से पहले कोई भी समुद्री नमक नहीं खाता था विदेशी कंपनीया भारत मे नमक के व्यापार मे आज़ादी के पहले से उतरी हुई है ,उनके कहने पर ही भारत के अँग्रेजी प्रशासन द्वारा भारत की भोली भली जनता को आयोडिन मिलाकर समुद्री नमक खिलाया जा रहा है
हुआ ये कि जब ग्लोबलाईसेशन के बाद बहुत सी विदेशी कंपनियो(अनपूर्णा,कैपटन कुक ) ने नमक बेचना शुरू किया तब ये सारा खेल शुरू हुआ ! अब समझिए खेल क्या था ?? खेल ये था कि विदेशी कंपनियो को नमक बेचना है और बहुत मोटा लाभ कमाना है और लूट मचानी है तो पूरे भारत मे एक नई बात फैलाई गई कि आओडीन युक्त नामक खाओ ,आओडीन युक्त नमक खाओ ! आप सबको आओडीन की कमी हो गई है ! ये सेहत के लिए बहुत अच्छा है आदि आदि बातें पूरे देश मे प्रायोजित ढंग से फैलाई गई !! और जो नमक किसी जमाने मे 2 से 3 रूपये किलो मे बिकता था !


उसकी जगह आओडीन नमक के नाम पर सीधा भाव पहुँच गया 8 रूपये प्रति किलो ! और आज तो 20 रूपये को भी पार कर गया है !
दुनिया के 56 देशों ने अतिरिक्त आओडीन युक्त नमक 40 साल पहले ban कर दिया अमेरिका मे नहीं है जर्मनी मे नहीं है फ्रांस मे नहीं ,डेन्मार्क मे नहीं , यही बेचा जा रहा है डेन्मार्क की सरकार ने 1956 मे आओडीन युक्त नमक बैन कर दिया क्यों ?? उनकी सरकार ने कहा हमने मे आओडीन युक्त नमक खिलाया !(1940 से 1956 तक ) अधिकांश लोग नपुंसक हो गए ! जनसंख्या इतनी कम हो गई कि देश के खत्म होने का खतरा हो गया ! उनके वैज्ञानिको ने कहा कि आओडीन युक्त नमक बंद करवाओ तो उन्होने बैन लगाया ! और शुरू के दिनो मे जब हमारे देश मे ये आओडीन का खेल शुरू हुआ इस देश के बेशर्म नेताओ ने कानून बना दिया कि बिना आओडीन युक्त नमक बिक नहीं सकता भारत मे !!


वो कुछ समय पूर्व किसी ने कोर्ट मे मुकदमा दाखिल किया और ये बैन हटाया गया
आज से कुछ वर्ष पहले कोई भी समुद्री नमक नहीं खाता था सब सेंधा नमक ही खाते थे !
सेंधा नमक के उपयोग से रक्तचाप और बहुत ही गंभीर बीमारियों पर नियन्त्रण रहता है ।! क्योंकि ये अम्लीय नहीं ये क्षारीय है (alkaline ) !! क्षारीय चीज जब अमल मे मिलती है तो वो न्यूटल हो जाता है ! और रक्त अमलता खत्म होते ही शरीर के 48 रोग ठीक हो जाते हैं ! ये नामक शरीर मे पूरी तरह से घुलनशील है ! और सेंधा नमक की शुद्धता के कारण आप एक और बात से पहचान सकते हैं कि उपवास ,व्रत मे सब सेंधा नमक ही खाते है ! तो आप सोचिए जो समुंदरी नमक आपके उपवास को अपवित्र कर सकता है वो आपके शरीर के लिए कैसे लाभकारी हो सकता है ?? सेंधा नमक शरीर मे 97 पोषक तत्वो की कमी को पूरा करता है ! इन पोषक तत्वो की कमी ना पूरी होने के कारण ही लकवे (paralysis ) का अटैक आने का सबसे बढ़ा जोखिम होता है सेंधा नमक के बारे में आयुर्वेद में बोला गया है कि यह आपको इसलिये खाना चाहिए क्योंकि सेंधा नमक वात, पित्त और कफ को दूर करता है। यह पाचन में सहायक होता है और साथ ही इसमें पोटैशियम और मैग्नीशियम पाया जाता है जो हृदय के लिए लाभकारी होता है। यही नहीं आयुर्वेदिक औषधियों में जैसे लवण भाष्कर, पाचन चूर्ण आदि में भी प्रयोग किया जाता है।






समुद्री नमक :-
ये जो समुद्री नमक है आयुर्वेद के अनुसार ये तो अपने आप मे ही बहुत खतरनाक है ! क्योंकि कंपनियाँ इसमे अतिरिक्त आओडीन डाल रही है !! अब आओडीन भी दो तरह का होता है एक तो भगवान का बनाया हुआ जो पहले से नमक मे होता है ! दूसरा होता है industrial iodine ! ये बहुत ही खतरनाक है ! तो समुद्री नमक जो पहले से ही खतरनाक है उसमे कंपनिया अतिरिक्त industrial iodine डाल को पूरे देश को बेच रही है ! जिससे बहुत सी गंभीर बीमरिया हम लोगो को आ रही है ! ये नमक मानव द्वारा फ़ैक्टरियों मे निर्मित है !




आम तौर से उपयोग मे लाये जाने वाले समुद्री नमक से उच्च रक्तचाप (high BP ) ,डाइबिटीज़, आदि गंभीर बीमारियो का भी कारण बनता है । इसका एक कारण ये है कि ये नमक अम्लीय (acidic) होता है ! जिससे रक्त अम्लता बढ़ती है और रक्त अमलता बढ्ने से ये सब 48 रोग आते है ! ये नमक पानी कभी पूरी तरह नहीं घुलता हीरे (diamond ) की तरह चमकता रहता है इसी प्रकार शरीर के अंदर जाकर भी नहीं घुलता और अंत इसी प्रकार किडनी से भी नहीं निकल पाता और पथरी का भी कारण बनता है ! और ये नमक नपुंसकता और लकवा (paralysis ) का बहुत बड़ा कारण है समुद्री नमक से सिर्फ शरीर को 4 पोषक तत्व मिलते है ! और बीमारिया जरूर साथ मे मिल जाती है !
रिफाइण्ड नमक में 98% सोडियम क्लोराइड ही है शरीर इसे विजातीय पदार्थ के रुप में रखता है। यह शरीर में घुलता नही है। इस नमक में आयोडीन को बनाये रखने के लिए Tricalcium Phosphate, Magnesium Carbonate, Sodium Alumino Silicate जैसे रसायन मिलाये जाते हैं जो सीमेंट बनाने में भी इस्तेमाल होते है। विज्ञान के अनुसार यह रसायन शरीर में रक्त वाहिनियों को कड़ा बनाते हैं जिससे ब्लाक्स बनने की संभावना और आक्सीजन जाने मे परेशानी होती है, जोड़ो का दर्द और गढिया, प्रोस्टेट आदि होती है। आयोडीन नमक से पानी की जरुरत ज्यादा होती है। 1 ग्राम नमक अपने से 23 गुना अधिक पानी खींचता है। यह पानी कोशिकाओ के पानी को कम करता है। इसी कारण हमें प्यास ज्यादा लगती है।




 निवेदन :-
पांच हजार साल पुरानी आयुर्वेद चिकित्सा पद्धति में भी भोजन में सेंधा नमक के ही इस्तेमाल की सलाह दी गई है। भोजन में नमक व मसाले का प्रयोग भारत, नेपाल, चीन, बंगलादेश और पाकिस्तान में अधिक होता है। आजकल बाजार में ज्यादातर समुद्री जल से तैयार नमक ही मिलता है। जबकि 1960 के दशक में देश में लाहौरी नमक मिलता था। यहां तक कि राशन की दुकानों पर भी इसी नमक का वितरण किया जाता था। स्वाद के साथ-साथ स्वास्थ्य के लिए भी लाभकारी होता था। समुद्री नमक के बजाय सेंधा नमक का प्रयोग होना चाहिए।




आप इस अतिरिक्त आओडीन युक्त समुद्री नमक खाना छोड़िए और उसकी जगह सेंधा नमक खाइये !! सिर्फ आयोडीन के चक्कर में समुद्री नमक खाना समझदारी नहीं है, क्योंकि जैसा हमने ऊपर बताया आओडीन हर नमक मे होता है सेंधा नमक मे भी आओडीन होता है बस फर्क इतना है इस सेंधा नमक मे प्राकृतिक के द्वारा भगवान द्वारा बनाया आओडीन होता है इसके इलावा आओडीन हमें आलू, अरवी के साथ-साथ हरी सब्जियों से भी मिल जाता है।



(साभार :- श्री राजीव दीक्षित )

Monday 3 April 2017

Confused जातीयवादी


 आज ३ एप्रिल ... काही शहाणे लोक तारखेनुसार छत्रपती शिवाजी राजांची पुण्यतिथी साजरी करत आहेत... काही संघटनांना अश्या दिवशी जातीवादाचे विष ओकायची फार सवय असते....  पुण्यातीठीच्या पोस्ट सोबतच शिवाजीराजांचा खून कसा झाला आणि तो ब्राहमणांनी कसा केला या बद्दलचे भरमसाठ म्यासेजेस watsapp वर येत आहेत.... यातून ब्राहामान कस यांनी किती जातीयवादी आहेत हे दाखवून मराठी  समाजात विष पसरवायचा प्रयत्न करण्यात येतोय ...

                    Image result for gudi padwa
 हि तीच मंडळी आहेत ज्यांनी एक आठवड्यापूर्वी तिथीनुसार मृत्युंजय अमावस्या मनवली. तेव्हाही संभाजी राजांना ब्राह्मणांनी मारले व त्यांचे डोके भाल्याच्या टोकात खोचून मिरवले व तेव्हापासून गुढीपाडवा सुरु झाला वगरे  वगरे फुकटचे अज्ञान पाजले गेले होतेच.....  प्रश्न असा पडतो कि हेच लोक शिवाजी राजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करायला नकार देतात ... म्हणतात कि तुमचा वाढदिवस पण तिथीप्रमानेच  साजरा करा....

 मग संभाजी राजांच्या मृत्यू ची तिथी कशीकाय चालते यांना तीसुद्धा तारखेप्रमाणेच साजरी करत जा ना तुम्ही लोक ..तेव्हा कशाला गुढीपाडव्याच्या आधीची तिथी मानता ????  आणि हो मग बुद्ध जयंती पण तारखेनुसारच साजरी करायला हवी...तेव्हा कुठे जाते यांची अक्कल ??   जर ब्राह्मणांनी शिवाजी संभाजी मारले तर मग ह्या जातीवाद्यांचे बाप लोक तेव्हा काय करत होते ? बर तेव्हा अक्कल नव्हती असे मानले तर मग आज का शेतकऱ्यांच्या आणि दलित आदिवासींच्या समस्या तुम्ही सोडवत नाही आहात... नुसत संघटना काढून लेखणीचा गैरवापर करायचा याशिवाय काय येत यांना ???

           Image result for SAMBHAJI
 तिथी ,हिंदू पंचांग पद्धती ,अमावस्या पोर्णिमा या सर्व जर ब्राह्मणांनी बहुजांना लुटायला निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत तर मग तुम्ही का मानता हे सर्व ?  एकीकडे म्हणायचं कि पोथ्या पुराने वेद रामायण महाभारत हे सर्व ब्राह्मणांनी बहुजनांना लुटायला जन्माला घातलेले आहे ..आणि मग याच्याच आधारे शाम्बुकाची कथा लिहायची आणि पसरवायची पण शुद्र स्त्रीची उष्टी बोरे खाणारा राम मात्र दाखवायचा नाही... त्याच रामायणातला...शुद्र केवटाला आलिंगन देणारे राम मात्र दाखवायचे नाही...  अत्याचारी ब्राह्मण असलेल्या रावणाला मृत्युदंड देणारे क्षत्रीय रूप राम मात्र जाणून दुर्लक्षित करायचे..... ब्रिगेडच्या उत्पत्तीची बीजे ज्योतिबा फुलेंच्या साहित्य्त आहेत असे कुठे ऐकले होते ..ते खरेच निघाले .... एकीकडे एवढे मोठे सामाजिक कार्य आणि गुलामगिरी सारखे खोटे द्वेष पसरवणारे साहित्य लिहून माझ्या मनात तरी आज ज्योतिबा फुलेन्बद्दल थोडा सन्मान कमी झालाय....  संस्कृत भाषा आणि तिच्यातल्या सर्व साहित्याला जातीय अंधश्रद्ध म्हणून एकीकडे नाकारायचे आणि तिच्याच साहित्यातल्या बळी राजाच्या गोष्टी वाचून तिला जातीय रंग द्यायचा.... बळी आणि वामन हे दोघेही कश्यप मुनींचे पुत्र तरीही एकाला ब्राह्मण व एकाला क्षत्रिय ठरवून जातीवाद पसरवायचा.... पर्शुरामावर पोवाडा लिहायचा ..म्हणे परशुरामाने सर्व  क्षत्रिय मारले.... तुम्ही बहुजनी लोक गेला होतात का हे सर्व बघायला ... परशुरामच्या नंतरचे हनुमानजींचे आकाशात उडणे हि अंधश्रद्धा पण परशुराम हि श्रद्धा... वाह रे  वाह....... आपण मराठी लोक ह्या सगळ्या फुकाच्या हिंदुत्व वादात आणि विरोधात गेली १५० वर्षे गुरफटलो जतोय याची जाणीवच नाहीय आपल्याला ......  याच काळात गुजराथी मारवाडी जैन सिंधी पंजाबी मात्र अटकेपारच नव्हे तर संपूर्ण जगात आपली अर्थसत्ता मिरवत आहेत.... अगदी कॅनडाच्या द्वितीय भाषेपर्यंत पंजाबी भाषेनी मजल मारलीय.....आपल्या मेहनतीच्या एकोप्याच्या कर्तुत्वाच्या गुढ्या या व्यापार्यांनी जगभर रोवल्या आहेत .आणि आपण मराठी अभिजात कि संस्कृतोद्भव याच  वादात रमतोय..... इथे शाळा बंद पडतायत इंग्रजीमुळे नुकसान होतेय मराठीचे ते राहिले दूरच... अर्थव्यवस्था हि उत्पादन आणि विक्री या तत्त्वावर चालते आणि महाराष्ट्रात हे क्षेत्र वरील पाच पांडवांनी बर्यापैकी व्यापून घेतलेय... आपल्या राज्याची आर्थिक आणि त्य्द्वारे निर्भर असलेली राजकीय समीकरणे आणि सत्तांतरे आता हि मंडळी जुळवू लागली आहेत... आणि आपण मात्र ब्राह्मण द्वेष आणि पेठेतला ब्राह्मणवाद करण्यात मग्न आहोत.... 

               Image result for ram LORD
 राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा म्हणजे सेनेच व संघाचा टा आज प्रत्येक राज्याला स्वतःचे लोकसंख्येवर मतदानावर आधारित स्वशासन आहे आज काही अहिल्या आणि राणी लक्ष्मीबाई बनून मराठ्यांना उत्तरेत तलवार गाजवायची संधी नाही आणि आवश्यकताही नाही... मग हवेय कशाला फुकटचे हिंदुत्व....  भाजप नावाचा पक्ष महाराष्ट्रानीच देशाला दिलाय बघून घेतील त्याचं ते आपण कशाला आम्ही हिंदू वगरे वगरे प्रयत्न करायचे...  आपल्या मराठी समाजाच काय ते बघा .... उद्या रामनवमी आहे न्याय्कारी राजा रामाच्या जन्मदिवसाच्या तिथीनुसार मनोमय शुभेच्छा.......