नमस्कार राजे.....!
या देशाला ईश्वर कृपेने दोन विचारप्रवाह लाभलेत..एक
म्हणजे डावा तर दूसरा उजवा ..... यालाच हिंदीमध्ये दक्षिण पंथी आणि वामपंथी असे संबोधले जाते.... उजवे म्हणजे
कट्टर देव धर्म संस्कृती , देशप्रेम आदी गोष्टी मानणारे.... सिंधू नदी जोवर भारतात
येणार नाही तोवर स्वतःच्या अस्थी देखील
विसर्जित करू नका असे भावनांच्या आधारवर जगणारे....गोमुत्र गोमय म्हणजे गायीचे शेण
पवित्र मानून ते खाऊन पिऊन जगणारे....... धर्माच्या
नावावर आंदोलने करून देशाचे वातावरण ढवळून काढणारे , रामाचे मंदिर आम्हीच बांधू
म्हणून आम्हला मतदान द्या असे भासवून सत्तेचा प्रत्येक सोपान उपभोगणारे, पण सत्तेत
येऊन देश धर्म भाषा हिंदुत्व सगळा विसरणारे ....गोहत्या करणार्यांना बदडून
काढणारे...... आणि इतर खूप कामे करणारे लोक म्हणजे उजवे.....
आता डावे बघुयात....
हे तसे खूप आधुनिक विचारवादी लोक्स ,
पुरोगामित्वाची शेखी मिरवणारे, सर्व धर्म समभावी किंवा सेकुलरीझम चा टेंभा जगभर मिरवणारे...,
ह्युमन राईट साठी लढणारे (विदेशी पैश्यावर ) , अत्यंत उदार असलेले , दलितांच्या झोपडीत
गेल्या ७० वर्षांपासून पणजोबांपासून ते पणतू
पर्यंत खिचडी खाणारे , फाटकी PANT घालून नोट बंदीमध्ये रांगेत उभे राहून सामान्य
नागरिकाप्रमाणे नोटा बदलून घेणारे,,
मुस्लिमांसाठी अगदी कल्याणकारी सिद्ध झालेले , भारतच्या भाषिक विविधता व
संस्कृतीला जपणारे , आदी आधी करणारे हे डावे.....
या दोन्ही विचारांचीच सत्ता आजवर आपल्या देशात
आणि राज्यात होती.... पण यांच्याच कार्य काळात सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच समर्थन झालय....... आपला महाराष्ट्र हा कायम यांचेचमूळे मागे राहिलाय
एव्हाना तर आपण संपायला लागलोय पण या..... मूर्ख पुरोगामी आणि हिंदुत्व वादी लोकांना ते काही दिसत नाही ...... देशात आणि
मध्य उत्तरेतल्या अगदी सर्व राज्यात कॉंग्रेस आणि सर्व डावे पक्ष अल्पसंख्यांकांचे
हित लक्षात घेऊन राजकारण आणी सत्ता राबवतात किंबहुना आजवर राबव्लीय.... फक्त दक्षिणेतली राज्ये जसे आंध्र प्रदेश ,
तामिळनाडू,केरला,कर्नाटक UDISHA , या ठिकाणी मात्र बहुंख्य समाजाच्या हिताशी कोणीही
खेळू शकत नाही......
महाराष्ट्रात परप्रांतीयांचा कळवला घेणारी
कॉंग्रेस अन्यत्र तसे करताना दिसत नाही... सोनियाबाई मुंबईत येऊन म्हणतात कि मुंबई
आणि भारत सर्वांचा आहे... हे च त्या बेंगळूरू मध्ये का म्हणत नाहीत?......
आता बघू उजवे म्हणवून देशाला हिंदू राष्ट्र
करण्याची इच्छा ठेवणारे , अगदी अत्यंत देशभक्त , धर्म निष्ठ , संस्कृतिप्रीय असलेले
भैय्यां लोकांच्या भाषीय साम्राज्यवादाला जपणारे म्हणजेच “भाजप” चे
अत्यंत उजवे लोक ..... कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिके मानणारे पण महाराष्ट्रात
मराठी भक्षण भेदिके असणार्या भाजपचे दुहेरी चरित्र , तथाकथित अल्प संख्य्कांना खूप
डोक्यावर घेणारे , देशात १४ टक्के मुस्लीमांना अल्प संख्याक न माननारे पण महाराष्ट्रात
मात्र तब्बल ३१ % टक्के परप्रांतीयांना अल्प च आहेत विचारे असे म्हणून गालगुच्चा
घेणारे , मुस्लिमांनी स्वतःला हिंदूंचे वंशज मानावे अशी अपेक्षा किंवा अट ठेवणारे
परंतु परप्रांतीयांनी स्वतःला मराठी मानु नये मराठी बोलू नये उलट आम्हीच सर्व महानगर
पालिकांमध्ये तुमच्या भाषेला अधिकृत करतो फक्त
“हमारेको वोट दो” असे म्हणणारे ,
स्वतः ब्राह्मण असून ब्रिगेडच्या
मंचावर दोनवेळा जाणारे, १०० कोटी दान ब्रीगेडींना देउन ब्रिगेड पोसणारे आणि वरून मी गरीब ब्राह्मण आहे , बिच्चारा आहे
म्हणून मला हे पवार छळतात असे म्हणून
सहानुभूती मिळविणारे ,परत पवारांचे घोटाळे लपवणारे...त्यांच्याच आधारावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे , जातीमुळे
वर आलेले आणि भाषावाद पोसणारे , मराठी बोलायलाही लाज वाटवून घेणारे हे भिकारचोट
मराठी द्रोही .......
देशात हिंदू अजूनही ८० टक्के असूनही ५-५ पोट्टे
पैदा करा असे सुचवणारे पण स्वतः मात्र कायम अविवाहित राहणारे, पण राज्यात मराठी
माणूस एक तृतीयांश संपला असूनही इथला समाज वाचवायचा प्रयत्न न करणारे , प्रकृतीने
रंगविलेल्या भाषा विविधतेच्या रंगांना न मानणारे , उलट एका कृत्रिम भाषेला देशावर
थोपवू बघणारे , मुस्लिमांच्या धर्मीय साम्राज्यवादावर ओरडणारे पण उत्तरीयांच्या
भाषिक साम्राज्यावादावर ब्र शब्द हि न काढणारे , हिंदू हिंदू म्हणून आपल्या जातीचे
असंख्य लोक आतून आणि बाहेरून सत्तेत व इतर ठिकाणी समृद्ध करणारे , आम्ही भारतीय
पोषण मानणारे असे भासवून ९६ टक्के बहुजनांचे शोषण करणारे (काही अपवाद वगळता ) ,
पवारांना गुरु मानणारे , व अडवाणी जींना बाजूला सारणारे
,
छोट्या राज्यांचे समर्थक असणारे पण तब्बल साडे
एकवीस कोटींचा उत्तर प्रदेश विभाजित न करणारे... पण केवळ २ कोटींचा विदर्भ हिसकावू
बघणारे, विदर्भाच्या क्षेत्रफळा एवढा बिहार साडे ११ कोटी लोकसंख्या असूनही विभाजित
न करणारे, स्वभाषेचा अभिमान नसलेले, रामाचे बनियाकरण करणारे , शिवाजी राजांना शस्त्रहीन
करून साधुत्व देणारे , राजाचा धर्म न मानून थोतांड मानणारे , ९४ वय होऊनही अक्कल नसलेले
, गोडबोले लोक्स
आदी आदी लोक्स म्हणजे उजव्यातले डावे......
शेवटी काय तर महाराष्ट्र भाजप हा पक्ष अत्यंत
मराठी द्रोही सिद्ध झालाय ...अन्यत्र बहुंख्य हिंदूंचे संपणारे अस्तित्व हा बघू शकतो..पण
आता ७ वर्षात मराठी किती संपलाय याची जाणीव असूनही दुर्ल्ख काही मतांसाठी ,
राज्यात हा पक्ष डावाच आहे.. डावे , म्हणजे तेच न जे बहुसंख्यकांच्या अतित्व व
समस्या यांकडे काही तथाकथित
अल्पसंख्यांच्या मतांसाठीदुर्लक्ष करतात..
.. यांचे हाती राज्य आणि
भाषिक अस्तीत्व संकटात आहे....पण मराठी माणूस आणि सेना यांना नेमक काय कराव हे
अद्यापही सुचलेले नाही ..हीच शोकान्तिका ....
CONCLUSION: अय्या हे तर उजव्यांमधले डावे ......!!.
असो ....!
No comments:
Post a Comment