Wednesday, 11 January 2017

युवा मुख्यमंत्री आणि ५८ चे ६0....!




नमस्कार राजे...! 











.....  गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय कि ५८ चे ६० होणार आहे घरीच दोन दोन शिक्षक असल्यामुळे लय आनंदात आहेत .. बा.. काही लोक.... आजू बाजूचे अन मित्र मंडळ पण जाम खुश आहे... ,..

ते असे आहे कि महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचे निवृत्तीचे वय हे आता ५८ आहे..त्याची मर्यादा आता वाढवून ६० करण्यात येणार असल्याचे वृत्त मागेच वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रात वाचले होते...

आता अंमलबजावणी सुरु होतीय असे दिसते..पुढे वेगळ्या रंगात वृत्त देतोय ते बघा ....


 🎁🎁 खुश खबर 🎁🎁
राज्य शासकीय कर्मचारी वर्गाची वयोमर्यादा ५८वारून ६०.
शासनाचा तातडीचा निर्णय !
केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने आपल्या सेवेतील शासकीय ,निमशासकीय,खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सर्व कर्मचारी वर्गाच्या  वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही वयोमर्यादा ५८वारून ६०वर्षे करण्यात आली.
या निर्णयाची तत्काळ प्रभावाने  अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले आहे.
  जानेवारी २०१५ पासून सेवानिवृत्त झालेल्या नोकरांना त्याचा लाभ होणार आहे.
जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात राज्यातील ३९६७ निवृत्त कर्मचारी वर्गा स त्याचा लाभ मिळेल.
 शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी करणा-या सरकारी कर्मचारी संघनेने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री ना.देवेंद्रफडणवीस यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीरकेला.
यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे ,शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे,अर्थ मंत्री सुधीर मुनंगट्टीवार,जलसंपदामंत्री ना.गिरीषभाऊ महाजन उपस्थित होते.मुख्यालयीन राहणे बंधनकारक नाही GR www.Maharashtra.gov.inवर संकेतंाक क्र २०१३०८१५१२६६४३४२७४ उपलब्ध
राज्य शासनाचे शिक्षणक्षेत्रासाठीचे महत्वपूर्ण निर्णय १) ६व्या वेतन आयोगाच्या त्रुटि दुरुस्त करुण वेतनातील फरक मे महिण्याच्या पगारात रोखीने मिळणार GR www.Maharashtra.gov.inवर संकेतंाक क्र २०१३०८१५१२६६४९९७०१ उपलब्ध
2016 पासुन 7 वा वेतन आयोग लागु करण्यासाठी अर्थमंञी अरुण जेटली यांनी केली तरतूद .
7 व्या वेतन आयोगानुसार तुमचा पगार किती होईल ?
Check it now
👇
 खुशखबर,
 सरकारी कर्मचारी 6% महागाई भत्तयाचा निर्णय पुढच्या आठवडयात मुख्यमंत्रयांचे आश्वासन सरकारी कर्मचार्यांच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महागाई भत्ता केंद्राच्या धरती वरच म्हणजेच जानेवारी 2015 पासुनच देऊ
* खुश खबर,खुश खबर ***      
सर्व सरकारी,निमसरकारी व नियमास पात्र असणाय्रा कर्मचाय्रांचा ५०% महागाई भत्ता ०१/०१/२०१५ पासुन मुळ वेतनात सामाविष्ठ होणार आहे. त्याचा अधिकृत आध्यादेश केंद्र सरकार येत्या १५ दिवसात काढणार आहे.





हे वृत्त वाचून थोडा विचार केला आकडेवारीचा ....... काय आहे न आता कोणीतरी नवे सांख्य शास्त्रच पुन्हा लिहायला हवे असे वाटते मला कारण कि या देशात शेकडो वृत्तवाहिन्या आहेत ...काही राष्ट्रीय तर काही प्रादेशिक ..सर्व्याच मी बघत असतोच.. ... मराठी हिंदी इंग्रजी याशिवाय मला गुजराती आणि बंगाली कळत असल्यामुळे त्याही अधुन मधून बघतच असतो मी .... पण सर्वत्र एक अभाव जाणवतो .... तो म्हणजे संख्येचा...!
 हा देश एवढा मोठ्ठा आहे इतकी राज्ये,, प्रचंड लोकसंख्या ..... आणि इतकी वर्गवारी....! पण आकडेवारी ध्यानात ठेवून कोणीच वृत्त दाखवत नाही आणि कोणीही राजकारणी अश्या पद्धतीने योजना जन्माला घालताना विचारही करत नाही म्हणूनच देश मागे जातोय श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत आणि गरीब आणखीन गरीन होत जातोय .....


असो.... विषयाच्या अनुषंगाने बोलावयाचे झाल्यास..... देशात एकूण सरकारी कर्मचार्यांची संख्या आहे अडीच कोटी.. म्हणजे सरकारला जो एकूण कर मिळतो तो हे अडीच कोटी आणि उरलेले पन्नास लाख व्यापारी व इतर लोक देत असतात...

देशाची लोकसंख्या आहे १२५ कोटी आणि या देशात असलेली एकूण संपत्तीच्या अर्ध्या भागाचे म्हणजे ५० टक्के संपत्तीचे मालक हे फक्त १.५३% लोक आहेत .. केवढी प्रचंड विषमता आहे...अर्थाची ... बरोबर आहे न राजे.. थोरल्या राउंच्या म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या आधीपत्यातल्या  भारताची म्हणजे जवळ जवळ ७०% भारताची तेव्हाची म्हणजे आजपासून अडीचशे वर्ष आधीची देशाची जिडीपी हि आजच्या तुलनेत एवढी जास्त होती कि ती आज अमेरिकेची जीडीपी आहे त्याच्या ३ पट एवढी होती..शिवाय रोगराई आदींचा अभ्यास केला तर थुंकण्याचीही लायकी आजच्या फुकट्या पुरोगाम्यांची राहणार नाही... असो....
देशात इंग्रज आले सर्व व्यवस्था अर्थात अर्थव्यवस्था सुद्धा याच ..टिश्यू पेपर वापरणाऱ्या लोकांनी बनवली ..आणि काही मूर्ख ब्रीटीश्वादी भारतीय लोक सुद्धा याच अर्थ व्यवस्थेचे गुलाम झाले...त्यातले कित्येक तर युरोप व अमेरिकेत जाऊन अर्थशास्त्रावर पी.एच.डी. करून आले ..आणि आजवर हि आंग्ल दास्यत्वाची शृंखला जोमात सुरु आहे...... याच चुकीच्या अर्थ कारणामुळे आपण ..गेली सत्तर वर्षे... आर्थिक गुलामीत जगतोय याची जाणीव केव्हाच समाजाला आलीय.. दोनशे डिग्र्या असून मनमोहन सिंग च्या अर्थ शास्त्राच्या शिक्षणाचा तसेच फक्त युरोपातील अर्थशास्त्राचा काय अर्थ फायदा झाला देशाला...???? देश पुरता बुडवला.... आणखी एक महाशय म्हणजे भारतरत्न अमर्त्य सेन ...हा माणूस अर्थशास्त्री कमी राजकारणीच जास्त दिसतो..मोदींच्या विरोधात उतरले होते हे साहेब... नोबेल पुरस्कार मिळाला म्हणे.. काय फायदा झाला यांच्या अर्थ कारणाचा देशाला...>??? उत्तर काय .....तर काहीच नाही..

वस्तुतः काय आहे कि युरोप व अमेरिका या दोघांची लोकसंख्या मिळून फक्त काही कोटी एवढी आहे यात युरोपातले सगळे १५ देश आले.... म्हणजेच आर्थिक केंद्रीकरण कसे करायचे...ह्याच अनुशंगाने यांचे अर्थशास्त्र निर्माण झालेय...आणि यातच शिकून याचाच कित्त्ता गिरवणारे हे महान अर्थतज्ञ लोक.... ..हा देश १२५ कोटी एवढा आहे याचा विचारसुद्धा ..कधीही न करता आजवर पुढे जातोय आपण..म्हणूनच हि आर्थिक विषमता जाहलीय..आणि ग्रासून सोडतीय समाजाला.....
आज देशाला आर्य चाणक्य सारखे लोक हवेयत...




असो...
महाराष्ट्रात एकूण सरकारी कर्मचारी यांची संख्या ८ लाख एवढीच आहे....  राज्याची लोकसंख्या १२ कोटी आणि ....सरकारी लोक फक्त ८ लाख...... त्यातही... कित्येक जागांवर परप्रांतीय..मी राज्य सरकारबद्दल बोलतोय हं.....

आपल्या राज्यात ४५ लाख सुशिक्षित युवा बेरोजगार आहेत..म्हणजे न शिकलेले किंवा अर्ध्यातून शिक्षण सोडलेले..जोडले तर १.५ कोटी च्या घरात हा आकडा जाईल..... एवढी जनता बेरोजगार आहे..त्यातून परप्रांतीयांचे लोंढे..सूरूच... नव्या नोकर्या निर्माण करायला हव्या आहेत तर.. सरकारकडे नवीन लोकांना रुजू किल्यावर पैसा देण्याची ऐपत नाहीय..म्हणून सगळ्या सरकारी कर्मचार्यांची वयोमर्यादा..हि ५८ वरून ६० करण्याची ..योजना आणली गेलीय..वाह..रे..वाह...! आधीच एवढी विषमता..नोकऱ्यांचा अभाव ..त्यात हा..धरमपेठी उपद्रव....
देवेंद्र...राजा ... डोस्क लाव रे... जरा ..... तुले आमीन पोरा सोराइले कामा ध्न्द्याले लावाले मत दिल रे बावा आन तू हे असा करू रायला ... तुम्हा पेठेत्ल्यांच डोस्क जरा जास्त हुश्श्हार असल्याच ऐकल होत.... पण आता ते पण.....फक्त बायकोले ... लाल कपड्यामंधी..superstar बिग बी परेंत पाठवण्याएवढेच वापरतो आहेस ..तू...


राजा लक्ष देऊन ऐक....देशात आणि राज्यात काय करायला हवेय...

१.   सर्व सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय हे ४७ वर्षे एवढे कमी करण्यात यावे..कारण साधारणतः २०-२५ वर्षात माणूस नोकरीला लागतो...आणि पुढची..२०-२५ वर्षे त्याला नोकरी मुळे आर्थिक बळ मिळते..आरामात त्याची  मुले पदवीधर होईपर्यंत ... नोकरी असते मुलांचे शिक्षण छान होते...

२.   तसेच कामच्या वेळा ८ तास जिथे आहेत तिथे त्या ६ तासांवर आणाव्यात म्हणजे आणखी कर्मचार्यांची गरज पडेल.. शेवटी आपल्याला नवे रोजगार निर्माण करायचे आहेत..

३.   आमच्या कॉलेजच्या एका प्राध्यापकाला १.६३ लाख एवढा पगार आहे.. कोलेजमध्ये फक्त ५ तास यायचं आणि ४ लेक्चर घ्याचे...तेही.. चक्क पुस्तक बघून ..फळ्यावर काहीतरी.लिहायचे जे कधीच समजणार नाही... एवढा पगार कशाला लागतोय या लोकांना...साधा पन्नास हजार पगार असला तरी आरामात भगू शकते यांचे...  हि आधीची वेतन आयोगाची व्यवस्था सुद्धा आता बदलायला हवी.. देशात २.५% लोकांना एवढ्या सुविधा आणि पगार का ...?????

४.   एक पिढी साधारणतः २०-२५ वर्षात पुढे येते..मग त्यांना नोकर्या नकोय का???   म्हातारे होईपर्यंत..स्वतःचे नातू बेरोजगार म्हणून भटके पर्यंत  आमचे आजी आबा नोकरीच करत असतात..केवढा हा मुर्खपणा...

५.   माझी एक आजी आजही एका शाळेची मुख्याध्यापिका आहे..फक्त आठवी डी.एड.च्या भरोश्यावर लागलेले लोक आता ७० हजार कमवतायत ..आणि एम.ए. एम.फिल.एम.एड. इतके तर ठीक आहे पण आता पी.एच.डी. केलेले कित्येक लोक बेरोजगार म्हणून मिरवतायत  या भिकारड्या आंग्ल अर्थ शास्त्रामुळे..

६.   आपल्याकडे ६० मुलांवर एक शिक्षक असतो..मुले साठ पण मास्तर एकच.. तो पण पुढच्या वर्षी बदलतो..साठच्या साठ  नावेतरी लक्षात राहता असतील का हो....???? एकेक वर्गात एक भिंत घाला म्हणजे साठपैकी तीस मुलांना आणखी शिक्षक लागेल मग तो नवीन रीकरुट करा..... ६०००० पगार देण्यापेक्षा ३०००० पगार द्या मग दोन शिक्षकांना..... तेवढ्यातही छान घर चालू शकते... शिवाय नवीन पिढी जास्त शिकलेली आहे... त्यामुळे फायदा होईल...आणि जास्त चांगल्या प्रकारे मुलांवर लक्षसुद्धा ठेवता येइलच......


७.   आज आपल्या राज्यात ९०००० सरकारी पदे रिक्त आहेत..ते भर आधी.. पुण्यात mpsc पास होऊनही २-३ वर्षात सरकारकडून call न आल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.. देवेन्द्रजी आपण युवा आहात ...जरा वेगळे काहीतरी करा राज्यात..बदलायला हवीय सध्याची सगळीच व्यवस्था.... तुम्ही संघाचे जवळ चे आहात ... देश कायम ५ टक्के लोकांचा आर्थिक गुलाम राहावा अशी इंग्रजी व्यवस्था आहे..ती  बदला... नाहींतर आहेच ठेविले इंग्रजे तैसेची राहावे”..   



एकूणच काय तर लोकसंख्या बघून नोक्र्यान्बाबाटची धोरणे ठरवायला पाहिजे... चला हा खुप मोठा lekhch झालाय...माझे जरा मोठ्या आकाराचे पारिजात वाचकांना अर्पित....!    




Monday, 9 January 2017

: *भारत का नया गीत*

: *भारत का नया गीत*






*आओ बच्चों तुम्हे दिखायें, शैतानी शैतान की।*



*नेताओं से बहुत दुखी है, जनता हिन्दुस्तान की।।*



*बड़े-बड़े नेता शामिल हैं, घोटालों की थाली में।*



*सूटकेश भर के चलते हैं, अपने यहाँ दलाली में।।*



*देश-धर्म की नहीं है चिंता, चिन्ता निज सन्तान की।*

*नेताओं से बहुत दुखी है, जनता हिन्दुस्तान की।।*

*चोर-लुटेरे भी अब देखो, सांसद और विधायक हैं।*



*सुरा-सुन्दरी के प्रेमी ये, सचमुच के खलनायक हैं।।*



*भिखमंगों में गिनती कर दी, भारत देश महान की।*



*नेताओं से बहुत दुखी है, जनता हिन्दुस्तान की।।*



*जनता के आवंटित धन को, आधा मन्त्री खाते हैं।*



*बाकी में अफसर ठेकेदार, मिलकर मौज उड़ाते हैं।।*



*लूट खसोट मचा रखी है, सरकारी अनुदान की।*

*नेताओं से बहुत दुखी है, जनता हिन्दुस्तान की।।*



*थर्ड क्लास अफसर बन जाता, फर्स्ट क्लास चपरासी है।*



*होशियार बच्चों के मन में, छायी आज उदासी है।।*



*गंवार सारे मंत्री बन गये, मेधावी आज खलासी है।*





*आओ बच्चों तुम्हें दिखायें, शैतानी शैतान की।।*





*नेताओं से बहुत दुखी है, जनता हिन्दुस्तान की।*
✍-------------------
*please share othar Group*
🍂🍃🙏🙏🙏🍃🍂

!!! भज गोविन्दम’ स्तोत्र !!!

!!! भज गोविन्दम’ स्तोत्र !!!




भज गोविन्दम’ स्तोत्र की रचना शंकराचार्य ने की थी। यह मूल रूप से बारह पदों में सरल संस्कृत में लिखा गया एक सुंदर स्तोत्र है। इसलिए इसे द्वादश मंजरिका भी कहते हैं। ‘भज गोविन्दम’ में शंकराचार्य ने संसार के मोह में ना पड़ कर भगवान् कृष्ण की भक्ति करने का उपदेश दिया है। उनके अनुसार, संसार असार है और भगवान् का नाम शाश्वत है।


उन्होंने मनुष्य को किताबी ज्ञान में समय ना गँवाकर और भौतिक वस्तुओं की लालसा, तृष्णा व मोह छोड़ कर भगवान् का भजन करने की शिक्षा दी है। इसलिए ‘भज गोविन्दम’ को ‘मोह मुगदर’ यानि मोह नाशक भी कहा जाता है।




शंकराचार्य का कहना है कि अन्तकाल में मनुष्य की सारी अर्जित विद्याएँ और कलाएँ किसी काम नहीं आएँगी, काम आएगा तो बस हरि नाम। भज गोविन्दम श्री शंकराचार्य की एक बहुत ही खूबसूरत रचना है। इस स्तोत्र को मोहमुदगर भी कहा गया है जिसका अर्थ है- वह शक्ति जो आपको सांसारिक बंधनों से मुक्त कर दे ।








भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते। सम्प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ॥1॥




हे भटके हुए प्राणी, सदैव परमात्मा का ध्यान कर क्योंकि तेरी अंतिम सांस के वक्त तेरा यह सांसारिक ज्ञान तेरे काम नहीं आएगा। सब नष्ट हो जाएगा।




मूढ़ जहीहि धनागमतृष्णां, कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम्। यल्लभसे निजकर्मोपात्तं, वित्तं तेन विनोदय चित्तम् ॥2॥


हम हमेशा मोह माया के बंधनों में फसें रहते हैं और इसी कारण हमें सुख की प्राप्ति नहीं होती। हम हमेशा ज्यादा से ज्यादा पाने की कोशिश करते रहते हैं। सुखी जीवन बिताने के लिए हमें संतुष्ट रहना सीखना होगा। हमें जो भी मिलता है उसे हमें खुशी खुशी स्वीकार करना चाहिए क्योंकि हम जैसे कर्म करते हैं, हमें वैसे ही फल की प्राप्ति होती है।




नारीस्तनभरनाभीनिवेशं, दृष्ट्वा- माया-मोहावेशम्। एतन्मांस-वसादि-विकारं, मनसि विचिन्तय बारम्बाररम् ॥ 3॥
हम स्त्री की सुन्दरता से मोहित होकर उसे पाने की निरंतर कोशिश करते हैं। परन्तु हमें यह ध्यान रखना चाहिए कि यह सुन्दर शरीर सिर्फ हाड़ मांस का टुकड़ा है।






नलिनीदलगतसलिलं तरलं, तद्वज्जीवितमतिशय चपलम्। विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं, लोकं शोकहतं च समस्तम् ॥4॥


हमारा जीवन क्षण-भंगुर है। यह उस पानी की बूँद की तरह है जो कमल की पंखुड़ियों से गिर कर समुद्र के विशाल जल स्त्रोत में अपना अस्तित्व खो देती है। हमारे चारों ओर प्राणी तरह तरह की कुंठाओं एवं कष्ट से पीड़ित हैं। ऐसे जीवन में कैसी सुन्दरता?




यावद्वित्तोपार्जनसक्त:, तावत् निज परिवारो रक्तः। पश्चात् धावति जर्जर देहे, वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे ॥5॥


जिस परिवार पर तुम ने अपना सर्वस्व न्योछावर कर दिया, जिसके लिए तुम निरंतर मेहनत करते रहे, वह परिवार तुम्हारे साथ तभी तक है जब तक के तुम उनकी ज़रूरतों को पूरा करते हो।




यावत्पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे। गतवति वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन्काये ॥6॥


तुम्हारे मृत्यु के एक क्षण पश्चात ही वह तुम्हारा दाह-संस्कार कर देंगे। यहाँ तक की तुम्हारी पत्नी जिसके साथ तुम ने अपनी पूरी ज़िन्दगी गुज़ारी, वह भी तुम्हारे मृत शरीर को घृणित दृष्टि से देखेगी।




बालस्तावत् क्रीडासक्तः, तरुणस्तावत् तरुणीसक्तः। वृद्धस्तावत् चिन्तामग्नः पारे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः ॥7॥


सारे बालक क्रीडा में व्यस्त हैं और नौजवान अपनी इन्द्रियों को संतुष्ट करने में समय बिता रहे हैं। बुज़ुर्ग केवल चिंता करने में व्यस्त हैं। किसी के पास भी उस परमात्मा को स्मरण करने का वक्त नहीं।




का ते कांता कस्ते पुत्रः, संसारोऽयं अतीव विचित्रः। कस्य त्वं कः कुत अयातः तत्त्वं चिन्तय यदिदं भ्रातः ॥8॥


कौन है हमारा सच्चा साथी? हमारा पुत्र कौन हैं? इस क्षण- भंगुर, नश्वर एवं विचित्र संसार में हमारा अपना अस्तित्व क्या है? यह ध्यान देने वाली बात है।




सत्संगत्वे निःसंगत्वं, निःसंगत्वे निर्मोहत्वं। निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ॥9॥


संत परमात्माओ के साथ उठने बैठने से हम सांसारिक वस्तुओं एवं बंधनों से दूर होने लगते हैं। ऐसे हमें सुख की प्राप्ति होती है। सब बन्धनों से मुक्त होकर ही हम उस परम ज्ञान की प्राप्ति कर सकते हैं।




वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः। क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः ॥10॥


यदि हमारा शरीर या मस्तिष्क स्वस्थ नहीं तो हमें शारीरिक सुख की प्राप्ति नहीं होगी। वह ताल ताल नहीं रहता यदि उसमें जल न हो। जिस प्रकार धन के बिखर जाने से पूरा परिवार बिखर जाता है, उसी तरह ज्ञान की प्राप्ति होते ही, हम इस विचित्र संसार के बन्धनों से मुक्त हो जाते हैं।




मा कुरु धन-जन-यौवन-गर्वं, हरति निमेषात्कालः सर्वम्। मायामयमिदमखिलं हित्वा ब्रह्म पदं त्वं प्रविश विदित्वा ॥11॥




हमारे मित्र, यह धन दौलत, हमारी सुन्दरता एवं हमारा गुरूर, सब एक दिन मिट्टी में मिल जाएगा। कुछ भी अमर नहीं है। यह संसार झूठ एवं कल्पनाओं का पुलिंदा है। हमें सदैव परम ज्ञान प्राप्त करने की कामना करनी चाहिए।




दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः। कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चति आशावायुः ॥12॥


समय का बीतना और ऋतुओं का बदलना सांसारिक नियम है। कोई भी व्यक्ति अमर नहीं होता। मृत्यु के सामने हर किसी को झुकना पड़ता है। परन्तु हम मोह माया के बन्धनों से स्वयं को मुक्त नहीं कर पाते हैं।




का ते कान्ता धनगतचिन्ता वातुल किं तव नास्ति नियन्ता। त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका ॥13॥


सांसारिक मोह माया, धन और स्त्री के बन्धनों में फंस कर एवं व्यर्थ की चिंता कर के हमें कुछ भी हासिल नहीं होगा। क्यों हम सदैव अपने आप को इन चिंताओं से घेरे रखते हैं? क्यों हम महात्माओं से प्रेरणा लेकर उनके दिखाए हुए मार्ग पर नहीं चलते? संत महात्माओं से जुड़ कर अथवा उनके दिए गए उपदेशों का पालन कर के ही हम सांसारिक बन्धनों एवं व्यर्थ की चिंताओं से मुक्त हो सकते हैं ।






जटिलो मुण्डी लुञ्चित केशः काषायाम्बर-बहुकृतवेषः। पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृत शोकः ॥14॥


इस संसार का हर व्यक्ति चाहे वह दिखने में कैसा भी हो, चाहे वह किसी भी रंग का वस्त्र धारण करता हो, निरंतर कर्म करता रहता है। क्यों? केवल रोज़ी रोटी कमाने के लिए। फिर भी पता नहीं क्यों हम सब कुछ जान कर भी अनजान बनें रहते हैं।


अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशन विहीनं जातं तुण्डम्। वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डम् ॥15॥


जिस व्यक्ति का शरीर जवाब दे चूका है, जिसके बदन में प्राण सिर्फ नाम मात्र ही बचे हैं, जो व्यक्ति बिना सहारे के एक कदम भी नहीं चल सकता, वह व्यक्ति भी स्वयं को सांसारिक मोह माया से छुड़ाने में असमर्थ रहा है।




अग्रे वह्निः पृष्ठेभानुः रात्रौ चिबुक- समर्पित-जानुः। करतलभिक्षा तरुतलवासः तदपि न मुञ्चति आशापाशः ॥16॥


समय निरंतर चलता रहता है। इसे न कोई रोक पाया है और न ही कोई रोक पायेगा। सिर्फ अपने शरीर को कष्ट देने से और किसी जंगल में अकेले में कठिन तपस्या करने से हमें मोक्ष की प्राप्ति नहीं होगी।




कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम्। ज्ञानविहिनः सर्वमतेन मुक्तिः न भवति जन्मशतेन ॥17॥


हमें मुक्ति की प्राप्ति सिर्फ आत्मज्ञान के द्वारा प्राप्त हो सकती है। लम्बी यात्रा पर जाने से या कठिन व्रत रखने से हमें परम ज्ञान अथवा मोक्ष प्राप्त नहीं होगा।




सुर-मन्दिर-तरु-मूल- निवासः शय्या भूतलमजिनं वासः। सर्व-परिग्रह-भोग-त्यागः कस्य सुखं न करोति विरागः ॥18॥


जो इंसान संसार के भौतिक सुख सुविधाओं से ऊपर उठ चुका है, जिसके जीवन का लक्ष्य शारीरिक सुख एवं धन और समाज में प्रतिष्ठा की प्राप्ति मात्र नहीं है, वह प्राणी अपना सम्पूर्ण जीवन सुख एवं शांति से व्यतीत करता है।




योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः। यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ॥19॥


चाहे हम योग की राह पर चलें या हम अपने सांसारिक उत्तरदायित्वों को पूर्ण करना ही बेहतर समझें, यदि हमने अपने आप को परमात्मा से जोड़ लें तो हमें सदैव सुख प्राप्त होगा।




भगवद्गीता किञ्चिदधीता गंगा- जल-लव-कणिका-पीता। सकृदपि येन मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चाम् ॥20॥


जो अपना समय आत्मज्ञान को प्राप्त करने में लगाते हैं, जो सदैव परमात्मा का स्मरण करते हैं एवं भक्ति के मीठे रस में लीन हो जाते हैं, उन्हें ही इस संसार के सारे दुःख दर्द एवं कष्टों से मुक्ति मिलती है।


पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम्। इह संसारे बहुदुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥21॥


हे परम पूज्य परमात्मा! मुझे अपनी शरण में ले लो। मैं इस जन्म और मृत्यु के चक्कर से मुक्ति प्राप्त करना चाहता हूँ। मुझे इस संसार रूपी विशाल समुद्र को पार करने की शक्ति दो ईश्वर।




रथ्याचर्पट-विरचित- कन्थः पुण्यापुण्य-विवर्जित- पन्थः। योगी योगनियोजित चित्तः रमते बालोन्मत्तवदेव ॥22॥




जो योगी सांसारिक बन्धनों से मुक्त होकर अपनी इन्द्रियों को वश में करने में सक्षम हो जाता है, उसे किसी बात का डर नहीं रहता और वह निडर होकर, एक चंचल बालक के समान, अपना जीवन व्यतीत करता है।




कस्त्वं कोऽहं कुत आयातः का मे जननी को मे तातः। इति परिभावय सर्वमसारम् विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् ॥23॥


हम कौन हैं? हम कहाँ से आये हैं? हमारा इस संसार में क्या है? ऐसी बातों पर चिंता कर के हमें अपना समय व्यर्थ नहीं करना चाहिए। यह संसार एक स्वप्न की तरह ही झूठा एवं क्षण-भंगुर है।




त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुः व्यर्थं कुप्यसि सर्वसहिष्णुः। सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम् ॥24॥


संसार के कण कण में उस परमात्मा का वास है। कोई भी प्राणी ईश्वर की कृपा से अछूता नहीं है।




शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ। भव समचित्तः सर्वत्र त्वं वाछंसि अचिराद् यदि विष्णुत्वम्॥ 25॥


हमें न ही किसी से अत्यधिक प्रेम करना चाहिए और न ही घृणा। सभी प्राणियों में ईश्वर का वास है। हमें सबको एक ही नज़र से देखना चाहिए और उनका आदर करना चाहिए क्योंकि तभी हम परमात्मा का आदर कर पाएंगे।




कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम्। आत्मज्ञानविहीना मूढाः ते पच्यन्ते नरकनिगूढाः ॥26॥


हमारे जीवन का लक्ष्य कदापि सांसारिक एवं भौतिक सुखों की प्राप्ति नहीं होना चाहिए। हमें उन्हें पाने के विचारों को त्याग कर, परम ज्ञान की प्राप्ति को अपना लक्ष्य बनाना चाहिए। तभी हम संसार के कष्ट एवं पीडाओं से मुक्ति पा सकेंगे।




गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्। नेयं सज्जन सङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् ॥27॥


उस परम परमेश्वर का सदैव ध्यान कीजिए। उसकी महिमा का गुणगान कीजिए। हमेशा संतों की संगती में रहिए और गरीब एवं बेसहारे व्यक्तियों की सहायता कीजिए।






सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरीरे रोगः। यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणम् ॥28॥

जिस शरीर का हम इतना ख्याल रखते हैं और उसके द्वारा तरह तरह की भौतिक एवं शारीरिक सुख पाने की चेष्टा करते हैं, वह शरीर एक दिन नष्ट हो जाएगा। मृत्यु आने पर हमारा सजावटी शरीर मिट्टी में मिल जाएगा। फिर क्यों हम व्यर्थ ही बुरी आदतों में फंसते हैं।




अर्थंमनर्थम् भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यम्। पुत्रादपि धनभजाम् भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः ॥ 29॥


संसार के सभी भौतिक सुख हमारे दुखों का कारण है। जितना ज्यादा हम धन या अन्य भौतिक सुख की वस्तुओं को इकट्ठा करते हैं, उतना ही हमें उन्हें खोने का डर सताता रहता है। सम्पूर्ण संसार के जितने भी अत्यधिक धनवान व्यक्ति हैं, वे अपने परिवार वालों से भी डरते हैं।




प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्य विवेकविचारम्। जाप्यसमेत समाधिविधानं कुर्ववधानं महदवधानम् ॥30॥


हमें सदैव इस बात को ध्यान में रखना चाहिए की यह संसार नश्वर है। हमें अपनी सांस, अपना भोजन और अपना चाल चलन संतुलित रखना चाहिए। हमें सचेत होकर उस ईश्वर पर अपना सम्पूर्ण जीवन समर्पित कर देना चाहिए।




गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भव मुक्तः। सेन्द्रियमानस नियमादेवं द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम् ॥ 31॥


हमें अपने गुरु के कमल रूपी चरणों में शरण लेनी चाहिए। तभी हमें मोक्ष की प्राप्ति होगी। यदि हम अपनी इन्द्रियों और अपने मस्तिष्क पर संयम रख लें तो हमारे अपने ही ह्रदय में हम ईश्वर को महसूस कर पायेंगे।








||●|| ॐ तत्सत् ||●||!

मेथीचे गुण।


 महीने पीएं मेथी का पानी,

शरीर के हर पार्ट में आएगा ये चमत्कारिक बदलाव
घर पर आसानी से मिल जाने वाली मेथी में इतने सारे गुण है कि आप सोच भी नहीं सकते है।




यह सिर्फ एक मसाला नहीं है बल्कि एक ऐसी दवा है जिसमें हर बीमारी को खत्म करने का दम है। आइए आज हम आपको मेथी के पानी के कुछ चमत्कारिक तरीके बताते हैं।




करें ये काम




एक पानी से भरा गिलास ले कर उसमें दो चम्‍मच मेथी दाना डाल कर रातभर के लिये भिगो दें।


सुबह इस पानी को छानें और खाली पेट पी जाएं। रातभर मेथी भिगोने से पानी में एंटी इंफ्लेमेटरी और एंटी ऑक्‍सीडेंट गुण बढ जाते हैं।






इससे शरीर की तमाम बीमारियां चुटकियों में खत्म हो जाती है। आइए आपको बताते है कि कौन सी है वो खतरनाक 7 बीमारियां जो भग जाएंगी इस पानी को पीने से।






वजन होगा कम


यदि आप भिगोई हुई मेथी के साथ उसका पानी भी पियें तो आपको जबरदस्‍ती की भूख नहीं लगेगी। रोज एक महीने तक मेथी का पानी पीने से वजन कम करने में मदद मिलती है।




यह भी पढ़े:




गठिया रोग से बचाए


इसमें एंटीऑक्‍सीडेंट और एंटी इंफ्लेमेटरी गुण होने के नातेए मेथी का पानी गठिया से होने वाले दर्द में भी राहत दिलाती है।




कोलेस्‍ट्रॉल लेवल घटाए


बहुत सारी स्‍टडीज़ में प्रूव हुआ है कि मेथी खाने से या उसका पानी पीने से शरीर से खराब कोलेस्‍ट्रॉल का लेवल कम होकर अच्‍छे कोलेस्‍ट्रॉल का लेवल बढ़ता है।




ब्लड प्रेशर होगा कंट्रोल


मेथी में एक galactomannan नामक कम्‍पाउंड और पोटैशियम होता है। ये दो सामग्रियां आपके ब्‍लड प्रेशर को कंट्रोल करने में बड़ी ही सहायक होती हैं।




कैंसर से बचाए




मेथी में ढेर सारा फाइबर होता है जो कि शरीर से विषैले तत्‍वों को निकाल फेंकती है और पेट के कैंसर से बचाती है।




किडनी स्‍टोन


अगर आप भिगोई हुई मेथी का पानी 1 महीने तक हर सुबह खाली पेट पियेंगे आपकी किडनी से स्‍टोन जल्‍द ही निकल जाएंगे।






मधुमेह


मेथी में galactomannan होता है जो कि एक बहुत जरुरी फाइबर कम्‍पाउंड है। इससे रक्‍त में शक्‍कर बड़ी ही धीमी गति से घुलती है। इस कारण से मधुमेह नहीं होता।





इस जानकारी को अपने मित्रो और शुभचिंतको तक पहुचाने के लिए कृपया शेयर जरुर करे

Thursday, 5 January 2017

निवडणूक


निवडणूक 







वाजलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा बिगुल
 कार्यकर्ते होतील प्रचारात मशगुल

 नेत्यांची सुरु तिकीटाची लगीनघाई
 एकमेकांसमोर उभे ठाकतील जे कालपर्यंत होते भाई भाई

 एका पक्षाने नाकारले तर दुसऱया पक्षाची धरतिल वाट
 राञी एका पार्टित तर दुसऱया पार्टित पहाट

 पक्षांतर्गत चालेल फोडा फोडीचा विधी
 त्यासाठी वापरात येणार आडमार्गाचा निधी

 कार्यकर्त्यांचीही सुरु होणार आता चंगळ
 ज्याने दिले नाही त्याला बाधला समजा मंगळ

 उनको भी मालूम है यही वक्त है बटोरने का माया
 चुनाव के बाद दिखेगा नहि पांच साल तक नेताओंका साया

 काही उघडणार आघाडी, काही अवलंबतिल युती चे तंञ
 जागा वाटपाच्या कारणावरुन पुन्हा लढतील स्वतंञ

 निवडणूकी पूरते चालेल असेच सञ
 सत्तास्थापने साठी पुन्हा एकञ

 आरोप- प्रत्यारोप करतांना मर्यादेचे भान राखा जरा
 महाराष्ट्रीय राजकारणाला लाभली आहे सभ्य आणि सुसंस्कृत परंपरा

 मतदार राजाही झाला आहे जागरुक
 उमेदवारांना सुधारावीच लागेल आपली वागणूक ,,🚩

🕉जय श्रीराम🕉 🚩

Wednesday, 4 January 2017

ब्रिगेडी बोका दिसेल तिथे ठोका .....!

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरी चा पुतळा हाटवला चांगली गोष्ट आहे
आता बि - ग्रेडि नो हि कामे कधी करनार.....????





👉​​​​​महात्मा गांधी यांनी शिवरायांना वाट चुकलेला  म्हटले ,,,आता गांधीचे पुतळे कधी हटवनार….?/

👉​​​​​पंडित नेहरू यांनी शिवरायांना चोर , दरोडेखोर ,लुटेरा ,म्हटले ...आता सांगा नेहरुंचे पुतळे कधी हटवनार….?

👉​​​​​केळुस्कर यांनी शिवरायांना व संभाजी राजेंना शूद्र म्हटले ....आता सांगा केळुस्कर यांचे साहित्य कधी हटवनार तुम्ही…??


👉​​​​​सर्व महिलांना खरा न्याय मिळावा अशी शिवकालीन न्याय व्यवस्था कधी आणणार तुम्ही..?

👉​​​​​स्वराज्य सम्पवायला आलेल्या  औरंगजेब चे थडगे उभे आहे हे  कधी आठवनार .??

छत्रपती संभाजी राजे तुमच्यासारखे पळपुटे नव्हते.... त्यांनी राजा रामाचा हिंदू धर्म सोडून पळ नाही काढला..उलट ह्या क्षत्रिय बहुजन धर्मावर ज्या ब्राह्मणांनी कब्जा केला त्यांना हिंदू धर्मातून हुसकावून लावले .....

गोसाव्यांना राज्याभिषेक , लग्न,मुंज,  वास्तू पासूनचे सर्व बामाणांचे काम शिकवले व हिंदू धर्माचे शुद्धीकरण केले....

स्वतः संस्कृत शास्त्रांचा सखोल अभ्यास करून शाक्त्य पंथानुसार तंत्रोक्त राज्याभिषेक लग्न आणि इतर पद्धती सुरु केल्या....
 शंभूराजांनी आई भवानीचा ..दुर्गेचा ..स्त्रीला देवी मानायला शिकवणारा हिंदू वैदिक धर्म नाही सोडला ....
धर्मात राहून कमांडिंग करण शिका त्यांच्यासारखे .....तर चालले पळून .....
 आज संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद , अखिल भारतीय हिंदू महासभा , हिंदू विधींज्ञ परिषद ,सनातन संस्था , इत्यादी सर्व हिंदूंच्या संघटना बामणांच्या ताब्यात आहेत .... अख्ख्या हिंदू धर्मावर भटजींनी क्ब्झा केला असतांना ....फक्त महाराष्ट्र क्षत्रियांचा खरा धर्म राखून ठेवू शकला ..... बाळासाहेब हे नाव नसून एक विचार आहे .....क्षत्रियांच्या हिंदू धर्माचा ...अन्यायाच्या प्रतिकाराचा ....

फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना हि एकमेव संघटना कट्टर क्षत्रियांच ...हिंदुत्व .... देऊ शकली आणि म्हणूनच शिवसेनेचे धूर विरोधी सुद्धा सेनेवर जातीवादाचा आरोप लावू शकत नाहीत...उलट गडकरी वाज्पेयीन्सारख्या मोठ्या नेत्यांनी साहेबांचे उघड कौतुक केलेले आहे जातीवर तिकीटा न वाटण्यासाठी  सेनेच्या हिंदुत्वाला बामणी हिंदुत्व म्हणता येत नाही .....



असो........

ब्रिगेड ,अंधश्रद्धा निर्मुलन .....सारख्या कित्येक संघटना देशात विदेशी पैशाच्या आधारावर उघडल्या जातात ...अमेरिकन अजेंडा ,मिशनरी कामे ,हिंदू धर्म संपवायला जगभरातून खूप पैसा येत असतो... नाहीतर ...शरद पवारांसारखे राजकारणी अशा संघटनांचे सूत्रधार बनतात ...अमाप पैसा आहे यांचेजवळ....आंनी त्याचाच हा माज आहे.....

संभाजी फक्त पुतळे उपटून फेक्ण्यापुरताच कळला आणि  उरला ....यांचे लेखी.....




आणि तुम्ही ....  धर्म सोडून पाळले ...धर्मात राहून कमांडिंग करण शिका त्यांच्यासारखे.......

ब्रिगेड ,बामसेफ ,मराठा सेवा संघ ,तुम्ही हया गोष्टी कधी पाहणार ..तुम्हाला हया गोष्टी दिसणारच नाहीत तिथे तुम्हाला बहुजन ,सर्वधर्मसमभाव ,निधर्मवाद हे आठवनार......


ह्या फोटोत बघा कोकट्या वेडेकर आणि पव्या ...



वा रे वा पुतळा फोडनार्यनो जरा हया पण गोष्टी बघा.......................



शिवाजी राजांची अस्सल चित्रे ....!


*छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे !*

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख  मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.
आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा -
(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )




















*1.मनुची चित्र संग्रह -* 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.


*2.किशनगड चित्रशाळा -*हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.



*3.राजपूत शैली -* राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.


*4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन -* हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.


*5.अश्वारूढ शिवराय -* 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.



*6.मुंबईतील चित्र-* हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.



*7.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय -* वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.





*8.स्मिथ लेसोफ कलेक्शन -* छत्रपती शिवरायांचे  हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.






*9.रिक्स म्युसियम -* डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र 1680 च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर 'Siesvage' लिहिलेले आहे.



*10.विटसेन संग्रह -* हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, 1675-1685 हा चित्राचा काळ सांगितला जातो.  Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.


*11.बर्लिन,जर्मनी -* बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर 'Siuwagie gewerzere maratise vorst' असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.



*12.गीमे म्युसियम -* पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.



*13.ब्रिटिश म्युसियम -* लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ 1680 ते 1687 नोंदवला आहे.



*14.फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रह -* भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर 'dwn hee Seva Gi' लिहिले आहे.



*15.लेनिनग्राड -* इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.

(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)



*- मालोजीराव जगदाळे*