🌾🌾एकदा मन लाउन वाचाच🌾🌾
भारतात इंग्रज आले ,
फक्त
१७९
नंतर
१००० झाले ,
नंतर
१०,०००
आणि
नंतर
१,००,००० झाले
आणि
या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
जनतेवर राज्य केले.
कसे बर शक्य झाले ???
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
केला होता
आणि
त्यांनी एक निष्कर्ष
काढला जो आजही 2016 सालीही लागू होतो ,
तो म्हणजे भारतीय लोकांना
जाती-भेद,
धर्मभेद,
गरीब-श्रीमंत,
प्रांत भेद
या गोष्टीनमध्ये
पेटवायचे मग हे
३० काय ३०० करोड
जरी झाले तर
कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ...
कारण....
ते एकमेकांनाच कापत बसतील
पण कधीही एक होऊ
शकणार नाहीत .
एवढा द्वेष मनामध्ये भरेल
खंडन:भारतात १७९ इंग्रज आले याचा रेफरन्स काय आहे साहेब?? मोगल बादशहा जाह्न्गीर्च्या काळात जवळपास ७०० ब्रिटीश पहिल्यांदा आल्याचा उल्लेख आहे . मग १७९ आकडा कुठून आणला आपण??
जातीच्या आधारावर आजवर भारतात कोणीही कोणाला कापलेले नाही .उगाच काहीतरी खोटे बोलू नका .. आणि जे बोलताय न त्याचा पुरावा द्या..दलित अस्पृश्य मानले गेले पण कोणाचीही हत्या केले गेली नाही..
मी मराठा
मी सोनार
मी धनगर
मी चांभार
मी कुंभार
मी मांग
मी महार
मी ब्राम्हण
मी माळी
मी आमुक आणि मी तमुक .....
.... झालं यातच
आम्ही
आमचे श्रेष्ठत्व मानतो.
उत्तर : हो वरील नमूद केलेल्या जाती उदा.सोनार ह्या कर्म आणि गुणावरून पडल्या आहेत आणि आमच्या गुण व कर्माचा आम्हाला अभिमान आहेच... सोनारा शिवाय खर्या सोन्याची पारख कुणाला? कुंभार नसता तर भांडी कुठून आणायची? या जाती नव्हे सर्वांना विविध उद्योग देऊन रोजगार देणारी व्यवस्था होती..ज्याला आपण जातीवाद म्हणून बघतो ... आणि हो यातल्या कुठल्याही जातीमध्ये भांडण किंवा दंगे कधीही झाले नाहीत... असल्यास दाखवणे ..पुराव्यानिशी....
( मीञांनो ६७४२ जाती आहेत)
आज आम्ही एवढे मोठे झालो आहे
की....
..... थोर युग
पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही..
मुहम्मद पैगम्बर , मुसलमानांचे झाले,: मोहोम्मद पैगंबर कोणत्या युगाचे युगपुरुष होते>?? आठवतंय तरी का?? हा माणूस ६ व्या शतकात झाला आपण इंग्रजांच्या काळाबद्दल बोलतोय आणि तेही भारता बद्दल .. हे तिकडे फार दूरवर अरबस्तानात जन्मले आणि मुस्लीम धर्म स्थापून वाढवून मेलेत सुद्धा ... त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही... आणि अरबस्तान सोडून इतर कुठेही यांचा संबंध नाही.... मुसलीमांचे झाले म्हणजे काय मुस्लीम धर्मच स्थापिला न यांनी मग मुस्लिमांचे नाही तर कोणाचे??? तुम्हा बाटव लेल्यांचे का?? यांनी कधी भारतात येऊन दलित महिला अस्पृश्यता आदी निर्मूलनाचे काम केलेय का? इतर कुठल्याही देशात त्यांनी तसे केले नाही..मग युग्पुरुश कसे..??
सावरकर
ब्राह्मणांचे झाले,
हे तुम्ही म्हणताय आम्ही नाही ..आमच्यासाठी सावरकर आजही संपूर्ण देशाचे आहेत..पण तुम्हाला त्यांची जात दिसते हे दुर्दैव..
बाबासाहेब आंबेडकर
दलितांचे ,
बाबासाहेब सुद्धा सर्व देशाचे होते ... फक्त तुम्हीच त्यांना दलीत समाजापुरता ठेवताय...
छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,
मल्हारराव होळकर धनगारांचे.
महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे.
आणाभाऊ साठे मातंगाचे ..
शिवाजी मराठी माणसाच्या मनामनात आहे. मल्हारराव हे हिंदू सत्तेचे पाईक होते फक्त धनगरांचे नाही... जोतीबा महात्मा आहेत त्यांची माळी जात फक्त तुम्हाला दिली..आणि तीही खोटी...फुले कुटुंब हे मराठा होते..नंतर फुले विकण्यामुळे फुले आडनाव पडले..आप्प्ल्याला हे सुद्धा माहित नाही.... अण्णा भाऊंच्या नावाआधी लोक शाहीर हि उपाधी आहे ती लावायला विसरू नका..ते लोकशाहीरच आहेत त्यांची जात काढायचे नादान काम करणारे तुम्ही मूर्ख...
जाता
जात नाही
ती जात
इंग्रजांनी केली वाताहत।
आपण बनवले गेलो हातोहात,
आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।
पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥
तुम्च्यारखे लोक जातीवाद पसरवतात ..तुम्हीच मानुस्कीचा हात धारा आणि आपला समाज पुढे न्या...
🍃🍃🍃🍃🍃🍃
🚨एक ब्राह्मण होता ज्याने निहत्या गांधीचा खुन केला त्याचे नांव होते नथुराम गोडसे:जात माणू नये असे आपणच म्हणता न मग बामन हा शब्द का वापरताय ?? गांधी महात्मा आहेत का? या नावाचे बाबासाहेबांचे पुस्तक आपण वाचले नाहीत वाटत... कोपर्दीचा बलात्कारी दलित आहे मग त्याचेही नाव असे घ्यायचे का एक दलित होता त्यांनी बलात्कार केला>>??? सांगा ...
🚨एक बामण ज्याने स्वतःच्या आईचा खुन केला त्याचे नाव परशुराम.: परशुराम क्षत्रिय होते.. त्यांची आई राजकन्या होती..आणि त्यांच्यात तेच गुण सर्वाधिक होते ,,..हातात शास्त्र असणारा क्षत्रीयचं असतो.... या पुरांकाथांवर आजही तुमचा विश्वास आहे... म्हणजे तुम्ही फुले आंबेडकरांना मनात नाही वाटत... आजही पुराणात गुंतून पडला आहात का??
🚨एक बामण जो लग्नातून पळून गेला व शिकवतो संसार करावा नेटका त्याचेनाव रामदास:रामदास स्वामी बद्दल खोटा इतिहास लिहिणारे लोक एकही पुरावा कोर्टात देऊ शकले नाही... तिथे का रे माफी मागता भिकार्यांनो...
🚨एक ब्राह्मण होता ज्याने शिवरायावर तलवार चालविली त्याचे नांव होते भास्कर कुलकर्णी: शिवरायांवर मराठा अ नि इतर जातीच्या लोकांनीही तलवार चालविली .. आणि त्यांचे रक्षण करणारे सुद्धा ब्र्हमान मराठेच होते ,.... कोणाकडून लढायचं हे ज्याचा त्याच प्रश्न आहे... रामचंद्रपंत अमात्य हे शिवरायांकडून होतेच न...
🚨एक ब्राह्मण होता ज्याने शिवरायानी कमावलेले स्वराज्य आपल्या घश्यात घातले व शिवरायाच्या वंशजाना नामधारी केले त्याचे नांव होते बाळाजी विश्वनाथ: बालाजी विश्वनाथ फक्त २ वर्ष जगले पेशवा पदावर आल्याप्सून... कान्होजीनंना साहू महाराजांकडे आणून स्वराज्य बळकट केले त्यांनी घशात तुम्ही घालतंय फुकाच आरक्षण.... त्यांना पेशवे हे पद छत्रपतींनी दिले तुम्हाला शाहू महाराजंच्या वर विश्वास नाही का? त्यांना तुम्ही मूर्ख समजता का?
🚨एक बामणाची टिम होती ज्यांनी तुकोबांना त्रास दिला व गाथा बुडवली
त्याचे प्रमुख मंबाजी भट व रामेश्वर भट:तुकारामांचे मयेकारी सुद्धा ब्राह्मण होतेच न? जेव्हा मंबाजी व रामेश्वर भट हे सगळ करत होते तेव्हा महान बहुजनी पिल्ले कुठे होते..तुम्ही का नाही रक्षा केली तुकारामांची.. खेडकर च्या सोबत दारू पीत तर नव्हते बसले ना?? नाहीतर मुल्ल्यांची गटारे तर साफ नव्हते करत तुम्ही???
🚨एक बामण जो देवगीरीच्या राज्यात फितुरी करून खिलजीची मदत केली त्याचे नाव हेमाद्रि पंडीत: खिलजी युद्ध स्वतःच्या सामर्थ्याने जिंकला ..फितुरीने नाही... खोटा इतिहास लिहिता येतो पण सिद्ध करायला तुम्हा लोकांकडे काहीच नसते..
🚨 एक बामण होता ज्याने संभाजी राजे पकडून दिले त्याचे नाव रंगनाथ स्वामी....राजेंना शिर्क्यांनी पकडून दिले....रंगनाथ स्वामी यांचा काळ २०० वर्ष आधीच आहे....
ब्राम्हणांची महान परंपरा
-----------------
आईची हत्या करनारा
परशुराम ब्राम्हण.
तुम्ही पुराणातल्या भाकाद्काथांवर विश्वास ठेवता का?
-----------------
आदर्श राजा बळीस कपटाने पाताळात पाठवनारा वामन ब्राह्माण.बळी राजचे वडील सुद्धा ब्राह्मणच होते वामन आणि बळी दोघेही भाऊ होते.... बळी राजा ९ व्या मन्वंतराचा इंद्र म्हणून वामन अवताराने इंद्रपद दिले होते...
------------------
एकलव्याचे अंगठा कापनारा
द्रोणाचार्य ब्राम्हण.
------------------
बृहद्रथाचा कपटाने वध करनारा
पुष्यमित्र शुंग ब्राम्हण.
शुंग हा क्षत्रिय होता आजही या वंशाचे लोक बिहारमध्ये क्षत्रिय जातीत येतात जाऊन बघा आधी... मूर्ख काहीही लिहायच
--------------------
-------------------
ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्येस कारणीभूत ब्राम्हण.यांचे आईवडील पण ब्राम्हणच होते ..
-----------------
ज्ञानेश्वराला जातीतून बहीष्कृत
करनारे ब्राम्हण.:जातीतून नाही समाजातून काढले होते..
----------------------
नामदेवाला बुडून मारनारे
ब्राम्हण.: साफ झुठ आहे हे..याचा पुरावा द्या...
--------------------
शिवरायांना राजा होण्यास रोखनारे ब्राम्हण.शिवाजी राजा होतेच..त्यांना रोखायची हिम्मत मोगलाम्ध्येही नाही..
--------------------
--------------------
राजर्षी शाहूना विरोध करनारे
टिळक ब्राम्हण.: शाहू राजांचे टिळक यांबद्दलचे पत्र वाचा...आधी..
----------------_
डॉ.आंबेडकरांना त्रास देणारे
ब्राम्हण.: आंबेडकरांना वर कोणी आणले? आंबेडकर हे आडनाव सुद्ध ब्राह्मण आहे ....
-----------------
पानीपतावर हजारो मावळयांच्या नाशास कारणीभूत.
ब्राम्हण: त्यासाठी अहमद हाहा अब्दाली कारणीभूत आहे...
-------------------
महिला शिक्षणालाविरोध करणारे ब्राम्हण
अन् सर्व प्रथम शिक्षणाचा लाभ घेणारे
ब्राम्हण.आपल्या मुलींना सावित्री बाईंच्या शाळेत पाठव्नारेही ब्राह्मणच..
-----------------
गांधीनी मारनारे ब्राम्हणच: शिवाजी राजांना भ्रष्ट म्हणणारे गांधी तुम्हाला प्रिय आहेत का??
--------------------
----------------------
---------------------
🔶✨
👇
🔴 या भारत देशात🔴
कुत्रा = देव
माकड़ = देव
गाय = देव
बैल = देव
साप = देव
मुंगी = देव
मासा = देव
डुक्कर = देव
वाघ = देव
सिंह = देव
गरुड़ = देव
बकरी = देव
वडाचे झाड़ = देव
तुळशीचे झाड़ = देव
दुर्वाचे झाड़ = देव
नदी = देव
समुद्र = देव
सूर्य = देव
चंद्र = देव
अग्नि = देव
वायु = देव
जल = देव
मांजर = देव
उंदीर = देव
ससा = देव
कबूतर = देव
चिमणी = देव
आकाश = देव
पाताळ = देव
डोंगर = देव
पृथ्वी = देव
घोडा = देव
कावळा = देव
मोर = देव
✨एवढेच काय तर "दगड" सुद्धा देव
पण
🔴माणूस = ?
✔रोहीदास-----चांभार
✔गोरा--------कुंभार
✔सावता------माळी
✔वाल्मीक------कोळी
✔नरहरी--------सोनार
✔चोखा---------महार
✔नामदेव--------शिंपी
🔴तर मग
🔶रामदास-----स्वामी ?
🔶ज्ञानेश्वर ----- माऊली ?
हे कसे ????😳
🔵 हे कोणाचे षढयंञ आहे ..??
✨बहुजन समाजातील संत म्हटलं की त्याच्या पुढे जात लावायची आणी रामदास, ज्ञानेश्वर ह्यांच्या पुढे त्यांची जात लावत नाही .
✨त्याचे कारण असे आहेकी बहुजन समाजातील संत असला की त्याला त्याच्या जातीपुरतेच मर्यादित ठेवायचे आणि
✨ब्राह्मणांचा संत असला की, त्याला स्वामी, माऊली म्हणायचे कारण स्वामी म्हटलं की सर्वांचे माऊली म्हटलं की सर्वांचे,
✨वर सात महान संताची नावे आहेत पण एकाही नावाचा पुढे स्वामी किंवा माउली शब्द नाही.
✨ही विचित्र परंपरा येथील ब्राम्हणी व्यवस्थेने जाणिवपुर्वक रूजविली आहे...!
वरचे सगळे संत त्यांच्या अभंगांनी आणि कमानी ओळखले जातात जातीनि नव्हे..... विवेकानंदांना स्वामी हे बिरूद आहेच न? ते तर बहुजन स माजाचे आहेत... मग काय साहेब? बहुजनांच्या देवाला विठ्ठलाला पण माउली म्हणतात...क्षत्रिय कन्या रेणुका देवीला सुद्धा मुली म्हणता..असे अनेक आहेत आहेत..जो पोराप्रमाणे प्रेम करते तो माउली ..पण हे तुम्हाला कळणार नाही..
✨आपल्याला ही परंपरा मोडीत काढायची आहे....
संता बरोबर आपल्या महापूरूषांपा पण जातीत अडकवण्याचे काम इथली व्यवस्था करत आहे,
🔴आंबेडकर दलितांचे
♦शिवाजी महाराज मराठ्यांचे
♦महात्मा फुले माळ्याचें
♦अण्णाभाऊ साठे मातंगाचे
आणि
अण्णा भाऊ साठेंना लोकशाहीर म्हणतात त्यांह एकेरी नाव लावून अपमान तुम्ही करताय ...
🔵टिळक माञ लोकमान्य ?😳
🔵सावरकर मात्र स्वातंत्र्यवीर.?😳
नाना पाटलांना क्रांती सिंह म्हणतात .ज्योतीबांना महात्मा म्हणतात...हे बिरूद आपणविसरलात कि काय??
🔘प्रमोद महाजन... देशाचे नेते
🔘लाल अडवानी... देशाचे नेते
🔘नितीन गडकरी. ... देशाचे नेते
🔘सगळेच ब्राह्मण ... देशाचे नेते
😳
🔴गोपीनाथ मूंढे ..वंजारी नेते
🔴महादेव जानकर.. धनगर नेते
🔴रामदास आठवले.. दलीत नेते
🔴शरद पवार... मराठा नेते
✨मिञानों बहूजन समाजातील प्रतेक महापूरूषाने जातीविरहीत कार्य केले आहे, आपण त्यानां एका जातीपूरतं मर्यादित ठेवणे यात या व्यवस्थेचा विजय आहे,
✨बहूजन समाजाने आपले नेते-महापुरूष-संत समजून घेणे गरजेचे आहे...🙏🙏आपनास आवडले तर तुमच्या मिञाना पाटवा....बहुजन बहुजन तुम्हीच तर म्हणत आहात.... देशाबाद्द्ल बोला न तुम्ही.... एका जातीबद्दल लेख लिहिता ..आणि तुम्ही काय देशाचे नेते व्हायला चाललेत...
आजची वस्तुस्थिती----
महाराष्ट्र विधानसभा 2015
मराठा आमदार . . . . . . . . 145
ओ . बी . सी . . . . . . . . . . 44
अ . जाती . . . . . . . . . . . . .30
अ . जमाती . . . . . . . . . . . 26
मुस्लिम . . . . . . . . . . . . . 10
परप्रान्तिय . . . . . . . . . . . . 19
ब्राह्मण . . . . . . . . . . . . . . .14
मुख्यमंत्री - - -- - - - - - ब्राह्मण
अर्थमंत्री - - - - - - - - - -ब्राह्मण:सुधीर मुन्गान्तीवर कोमटी या मग जातीचे आहेत...
उद्योग मंत्री - - - - - - - - ब्राह्मणसुभाष देसाई चंद्र्सेनीय आहेत..
अन्नमंत्री - - - - - - - - - -ब्राह्मण
जलमंत्री - - - - - - - - - - ब्राह्मणगिरीश महाजन ओबीसी आहेत..
सभापती - - - - - - - - - ब्राह्मणहरिभाऊ बागडे मराठा आहेत..
हि पेशवाई नाहीतर काय ? ? ? ? ? ? ? ?
हे आहेत अच्छे दिन
सर्वांची साथ आणि केवळ ब्राह्मणांचा विकास.
निवेदन
मा.पंतप्रधान. नरेंद्र मोदी साहेब
कृपया सगळ्या योजना बंद
करून टाका.
फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहेत तसे देशात प्रत्येक दहा किलो मिटर अंतरावर कॅन्टीग काढा.
सगळे लफडे संपतील!
29 रूपये मध्ये पोट भरून जेवण.
80% लोकांना घर चालवण्याचे लफडी बंद होतील.
ना सिलेंडर आणायला लागेल ना राशन घरवाली पण खुश!
सगळीकडे आनंद च आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु
!सबका साथ सबका विकास!
सगळ्यात मोठा फायदा 1 रूपये मध्ये गहु नाही द्यायला लागणर
आणि मोदीजीनां हे सगळं काही सांगावे लागणार मध्येम वर्गातील
लोक अप आपल्या हिसाबात घर
चालवा.
हया सगळ्या गोष्टीकडे लक्ष दया
कृपया इमानदारीने मेहनत करून माहिती गोळा केली आहे.
देशातील एक एक नागरिकांना
पोहोचवली पाहिजे.
देशात एकच जागा अशी आहे तिथे खायला स्वस्त मिळते.
चहा = 1.00
सुप = 5.50
दाल = 1.50
जेवण = 2.00
चपाती =1.00
चिकन = 24.50
डोसा = 4.00
बिर्याणी =8.00
मच्छी = 13.00
हया सगळ्या फक्त तिथल्या गरीबांच्या करता आणि
हेच सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद मधील कॅन्टीनमध्ये
आणि हया सगळ्या गरीबाना पगार आहे 80,000 महिन्याचा ती पण बिगर इनकम टॅक्स.
आपल्या मोबाईलवर जितके नंबर आहे, त्यानां हि माहिती पोहोचली पाहिजे. कळु तर दया
कि जे लोक रोज 30 या 32 रूपये रोज क
मावतो तो गरीब नाही.
जोक्स तर रोज पाठवतो मग
जोक ऐवजी हे पाठवुन बघा.
🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏
एवढी वर्ष तुमच्या कॉंग्रेस ने का नाही हे बंद केले...??? हि राजकीय व्यवस्था तर कॉंग्रेसनेच दिली न देशाला.मग???/ अशा जातीयवादी पोस्ट लिहिण्यापेक्षा काहीतरी चांगले लिहा....
No comments:
Post a Comment