उत्तर
पीएम.साहेब रडत रडत बोलतात की.. मी देशा साठी
घरदार सोडले - त्याग केला.💥
कोणते घर सोडले साहेबांनी, आई वडिलांचे की यशोदाबेन चे...!!!
कोणते घर सोडले साहेबांनी, आई वडिलांचे की यशोदाबेन चे...!!!
-----
नरेंद्र मोदींनी देशसेवेसाठी घर सोडले वयाच्या १५ व्या वर्षी पासून ते
प्रचारक म्हणून अरुणाचल ते केरळ पर्यंत सेवाकार्य करत आहेत . ते गुजराती आहेत
आसामी नाही लग्न झाल्यावर बायकोच्या घरी
जाणारे !
गुजरात राजस्थानमध्ये आधीच्याकली अगदी लहान वयात
म्हणजे ७-८ वर्षे वयातच मुला मुलीनींची लग्ने लावली जात असत . तसेच मोदिजींचेही
लावले गेले .मोठे झाल्यावर त्यांच्या बायकोचा गौना म्हणजे वयात आल्यावरच विवाहित
मुलगी सासरी येते ते करावे लागते ते झाले नाही कारण मोदिजींनी संसार न थाटायचे
ठरवले . कायद्याने १८ वर्षे वय झाल्यावर नवरा बायको दोघेही जर कोर्टात सिद्ध
register करत नाहीत तर विवाह आपोआप संपुष्टात येतो . हा तुमचाच कायदा आहे गांधी
वाद्यांनो. ते तरी लक्षात ठेवा . आयुष्य देशासाठी अर्पित केले त्यांनी . गांधी
कुटुंबासारख पिढ्यानुपिढ्या लुटायची शिकवण नाहीय त्यांच्यावर .
साहेबांकडे कोणता राजमुकुट होता गौतम बुद्धां प्रमाणे ज्याचा त्यांनी त्याग केला...!!!
साहेबांकडे कोणती IAS ची नौकरी होती सुभाषचंद्र बोस यांच्या सारखी जिचा त्यांनी त्याग केला...
--- ते राजा असते तर नक्कीच मुकुट त्यागला नसता
बुद्धासारखा . पूर्ण प्रजेला एक व्यवस्थित शासन दिले असते रामासारखे ,शिवाजीराजासारखे
. बुद्धाला संसार करायचा नव्हता तर मग
लग्नच का केले ?? बुद्धांनी बायको सोडली
हा त्या स्त्रीवर अन्याय नाहीय का ???
सुभाषचंद्र बोसे हे जहाल विचाराचे होते . तुम्ही
गांधीवादी एक गाल पुढे केला कि दुसरा पुढे करून फुकाची अहिंसा शिकवणारे . त्यांचे
नावही घ्यायचा अधिकार नाहीय.
शेवट पर्यंत मरमर मेला तो माणूस देशासाठी.गांधी नेहृसार्ख
आगाखान palace मध्ये इंग्रजांची मेजवाणी नाही चाखली . अशा पोस्ट लिहून
फिराव्नार्यांनो तुम्ही काय केले देशासाठी ? सोडून दाखवा न घर .. खूप मेहनत करून
गुजरातला विकसित करून मोदिजी पंतप्रधान झाल आहेत , राजीव अन राहुल सारख बापदाद्यांच्या भरोशावर नाही .
साहेब बँरिस्टर होते का महात्मा गाँधीजी प्रमाणे ज्यांनी सूट बूट सोडून स्वातंत्र्य चळवळीत जीवन झोकून दिले व पूर्ण आयुष्य एका पंचा त घालवले...!!!
------barister असणार्या गांधीमुळेच तर हि तर हि
तारीख पे तारीख वाली अन्याय्प्र्णाली आहे देशात . मोदिजी राजे आहेत तुमचा गांधी
बनिया होता . राजा व्यवस्थितच राहणार . तुम्ही एवढेच गांधीवादी आहात तर एकाच पंचात
राहा. आणि हो गांधी आपल्या भाषणात कित्येक वेळा शिवाजी राजांना वाट चुकलेले असे म्हणत
असत .याच्या रेकॉर्डस पण आहेत .ते रोज रामाचे नाव घ्यायचे रामभक्त होते ,. तुम्ही
आहात का?? तुम्ही खान्ग्रेस्स्सी लोकांनी तर सर्वोच्च न्यायालयात रामसेतू तोडायला
राम नावाचे काहीही नव्हते हि भाकडकथा आहे असे affedavit सदर केले होते. तेवा नाही
सुचला हा गांधीवाद .
साहेब नेहरू सारख्या सधन परिवार चे चिरंजीव होते का ज्यांनी आपल्या आयुष्यातील 10 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला...!!!
साहेब तर दहा लाखाचा सूट दिवसातून पाच वेळा बदलने म्हणजे त्याग समजतात काय...!!!
---- नेहरू गांधींना इंग्रज विशेष सुविधा द्यायचे
तेवा आणि हो नेहरूंनी कधीच १० वर्षे वगरे नाही घालवली तुरुंगात . नेहरूंनी डिस्कवरी ऑफ india
मध्ये शिवाजी राजांना चक्क लुटेरा म्हटले आहे अशा माणसाची लायकीपण नाही मोदींशी
तोलायची .तुम्ही नेहरू समर्थक आहात म्हणजे शिवाजी राजांना ज्या दृष्टीने नेहृने
पहिले तशीच तुम्हीसुद्धा मोदींना बघता .
तो सुट भेटलेला आहे विकत नाही घेतलाय .आणि तो नीलाम
करून पैसे गरिबांना वाटले आहेत .रोज काही दहा लाखाचे कपडे नाही घालत आमचे
पंतप्रधान . नेहरू नाहीय परिस वरून कपडे इस्त्री करायला
प्रायव्हेट विमानातून लक्ष्मी पुत्रांना फायदा पोहचवन्या साठी जग प्रवास करने म्हणजे त्याग आहे का...!!!
--- व्यापारी गुंतवणूक यावी म्हणून फिरतात मोदिजी
. निवेश आला कारखाने कंपन्या आल्या तरच नोकर्या निर्माण होतील .देश पुढे जाईल
म्हणून फिरतात .जग फिरून पाकिस्तानला एकटे पाडण्यात देश यशस्वी झालाय . एक नागरिक
म्हणून तुम्ही कोणता त्याग केलाय ????
करोडो च्या गाड्या मधून फिरता 500 कमांडो च्या सुरक्षा घेऱ्या त राहता आणी जिवाला धोका आहे असे गळे काढता...!!!
पी एम ची
जी गाडी आधी होती आजही तीच आहे तुमच्या लाडक्या मौनिबाबाची .
५०० कमांडो असलेल्या नेत्यांचीही हत्या झाली आहे
जगात . मोदिजी हिट लिस्टवर आहेत हे
गुप्तचर खात्यानीही सांगितले आहेत
पी एम.साहेब देशाच्या सर्वोच्च पदावर आहात तुम्ही, सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहे, कोणाकडून धोका आहे तुमच्या जिवाला.. गाठोडं वळून आत टाकु शकत नाही का तुम्ही त्यांना...!!!
गाठोड वाळल तर तुम्हीच लोक केकाटत सुटतंय .धोका
देशाच्या बाहेरून आहे अंतर्गत नाही. तुमच्या थोरपराक्रमी गांधी नेहरू सरकारने देश
एवढा बिघडू दिला म्हणूच हि वेळ आलीय त्यांना कधीतरी विचारलाय का हा प्रश्न.
साहेब देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही 125 करोड पेक्षा जास्त जनतेचे प्रतिनिधि आहात तुम्ही त्या पदास साजेशी भाषा वापरा, सोशल मिडिया तील ट्रोल ची भाषा वापरणे शोभत नाही तुम्हाला...!!!
अच्छा मग मी काय तुमच्या राहुल सारखा छोटा भीम
बघू का आणि शेटजी भटजी न्सारखा गोड्बोली भाषा वापरू ??
पण सर्व मोदी भक्तांना एकचं प्रश्न विचारावा वाटतो....
किती काळा पैसा बाहेर आला...?
आताप्र्यन्त्चे आकडे जारी केले आहेत पुढचे आणखी करूच. यामुळेच
येणाऱ्या बजेटमध्ये तुमच्यातील सरकारी लोकांना साडे तीन लाखापर्यंत कर मुक्त
उत्पन्न करतोय ./
सव्वाशे कोटी जनतेच्या घरांची व खिशाची झडती घेतली तुम्ही...!
होतं नव्हतं तेवढं बॅंकेत टाकलं... !
हा काळा पैसा वाटतो काय ..???
झडती मोठ्या लोकांची घेतलीय मी.
गरिबांच्या खात्यात काळा पैसा असणार्यांनी पैसे ओतले हे सत्य नाहीय का. फक्त जुन्या नोटा बँकेतून बदलाव्या लागल्या गरिबांना . धन्नासेठा सारखी अमाप कमाई नाही बुडली त्यांची
गरिबांच्या खात्यात काळा पैसा असणार्यांनी पैसे ओतले हे सत्य नाहीय का. फक्त जुन्या नोटा बँकेतून बदलाव्या लागल्या गरिबांना . धन्नासेठा सारखी अमाप कमाई नाही बुडली त्यांची
भक्तांनी डोळ्यावर पट्टी बांधली असेल...
पण मनमोहन सिंग सारखा तज्ञ बोलतो ते खोटंयं का...???
पण मनमोहन सिंग सारखा तज्ञ बोलतो ते खोटंयं का...???
मन्नू तज्ञ आहे म्हणे हा हा हा ! किती जोक माराल . सर्व देश
बुडवला या माणसांनी . कागदी डिग्री ला
काही अर्थ नसतो . जमिनीवर काम करावे लागते . १० वर्ष दिली न यांना मग काय केल सोनिया
म्हणजेच आपल्या antonia maeno च्या बोटावर नाचले . अशी फुकाची शेखी मिरवणारे काहीच
करू शकत नाही .
जागतिक ख्यातीचे dr. भगवती. स.गुरुमूर्ती सुब्रमण्यम स्वामी या
सर्वांनी स्तुतीप्न केलीय टी दिसत नाही लोकांना .
ज्या मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीत देश वाचवला... दहा हजारी पगारदार पन्नास हजार पगार घेवू लागला....!
ही अर्थक्रांती नव्हती काय...???
आर्थिक मंदी युरोपात होती . भारत देशाची अर्थव्यवस्था मिश्र स्वरुपाची आहे .हि कृषी
छोटे घरगुती उद्योग सरकारी नोकर्या यांवर ६०% अवलंबून आहे म्हणून वाचली.
आपण अमेरिकी आणि आखाडी देशांचे खाण्याप्सून
वापर्ण्यापार्यान्त्च्या सामाणासाठी गुलांम नाही म्हणून वाचलो . शिवाय भारतीय
माणूस हा खर्चिक नाहीय युरो अमेरिकन लोकांसारख आपण साठवनुकीवर भर देणारे लोक आहोत .
देशातील ८०% लोक पैसा साठवून ठेवतात ह्या एतद्देशीय saving mentality मुले देश
मंदीतून वाचला . मोठ्या कंपन्या बुडल्याच
मान्नुच्या काळात इन्फोसिस विप्रो reliance वगरे त्यांना हा का वाचवू शकला नाही???
अरे बाबा पगार वाढला तो रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे . जे २००४ ला
१०००० ला मिळायचे ते आता२०१३-१४ ला ५००००
ला मिळते . फक्त आकडा वाढला . पगार नाही रे मित्रां कसा रे तू आपल डोक law कि जरा ....
आज लाखाला किंमत नाहीय कारण रुपया १० वर्षात पडला .
अरे भक्तांनो अपप्रचाराची पण पध्दत असते...
व्यापार्यांच्या हातात देश गेला की कशी झडती होते याचं आत्मचिंतन करावे वाटत नाही काय..???
व्यापारामुलेच देश अर्थव्यवस्था चालते . व्यापार विरोधी आहात तर मग भाजी पाला
पासून पेट्रोल पर्यंत वस्तू विकत घेऊ नका
तशेच जगा
सध्या सरकार आमचे आहे आणि अपप्रचार तुम्ही करताय जसा १२ वर्षे
पुरोगामी दिल्लीच्या मिडीयाने मोदींना ३ वेळा निवडून आणल्यावरही बदनाम केल तसा .
साले लालू मुल्ला मुलायम हे बदमाश नाही आणि काम करवून दाखवणारा माणूस बदनाम आहे.
विदेशी पैसा कॉंग्रेसकडून असलेले पाठबळ यांचे जे लोक स्वतः गुलाम आहेत ते आम्हाला
विचारतात वाह रे वाह !
आम्ही निश्चितच मोदी भक्त आहोत तुमच्यासारखे कॉंग्रेसचे गुलाम नाही.
भक्ताला देवाशी भांडता येते शिव्या घालता
येतात .देव व निष्ठा बदलता येते .जसे आमचा
विष्णू बळीराजाच्या भक्तीमुळे त्याच्या राज्याचा चौकीदार पण होतो .कृष्णासारखा मित्र पण होतो . तुम्हा
गुलामांना यातले एकही करता येते का ?? नाही.फक्त तुमचा वैचारिक मालाक congress
सांगेल ते वेळोवेळी बोलायचे .आपल डोक काही लावायचे नाही . धडावर डोके तुमच्या
नाहीय .
म्हणूनच भक्ती कधीही चांगली गुलामीपेक्षा .
धावणारा देश रांगेत उभा केला यात कसली आलीय अर्थक्रांती...???
विचार करा... देशप्रेमाची गोळी देणार्यांच्या मातीत ( गुजरातेत) जवान किती झालेत..??
--- हा प्रस्ताव महार्ष्ट्राच्या अर्थक्रांती संघटनेचे अजय
बोकील आणि त्यांची टीम गेली १६ वर्षे सांगतायत आम्ही त्यांचे ऐकून हे केले आहे .आपल्याच
मनानी नाही . आम्ही काहीतरी वेगळे करतोय नेहमीसारख routine सरकार नाहीये हे .
देशासठी लढणारे जवान यांची प्रांतीय अस्मिता नसते आणि किती लढले याचा हिशोब
ठेवायला आम्ही काँग्रेसी नाही .यांनी तर मुस्लीम किती याचा हिशोब काढायचा प्रयत्न
केला होता.जवानानंची जात काढण्याची भाषा खूप शोभून दिसते कॉन्ग्रेस्स्जान्नांना .
त्या सरकरनं सैन्य भरतीसाठी कधी सैनिक स्कूल काढलेत काय...???
रक्षा खाते हा केंद्राचा विषय आहे राज्याचा नाही . जेवढे जवान
लागतात तेवढी भरती संरक्षण मंत्रालय करत असते सैनिक school राज्य शासन काढत नसते
रे बाबा . मोदी विरोध करायचा म्हणून
काहींही लिहितात लोक . माहित नाही ण काही नाही चालले लिह्हाय्ला पप्प्पूचे मित्र
सीए व मॅनेजमेंन्ट च्या शाळा काढून देशातल्या जनतेला लुटणारे हे... आता देशभक्तीचा गळा काढून देशचं लुटत आहेत...!!!
सावध व्हा.. अंधभक्तीतून मुक्त व्हा...!!!!
ca ची शाळा नसते ग काकू त्यासाठी icai नावाचे
केंद्रीय central राज्याचे नाही देश
स्तरावरचे एक institute असते ते परीक्षा घेते . आणि शिकवणी बाहेर लावाव्या लागतात .आपल्या
महाराष्ट्रातच जास्त लोक ca होतात कारण
इथे tutions ची सोय जास्त आहे .
management चे colleges देशात सर्वीकडे आहेत फक्त गुजरात मधेच नाही . काहीही बोलतात लोक.
देश एवढी वर्षे कॉंग्रेस नि लुटला ७० वर्षात लोकांना साधे अन्न
वस्त्र निवाराही देता आला नाहि.याचा जाब विचार आधी .
अंध्भक्ती तुम्ही करताय आम्ही नाही .मोदी द्वेष
गेली १५ वर्ष चाललाय देशात राहिला भक्तीचा प्रश्न तर आम्ही टी आत्ता आता करायला लागलोय त्या माणसांनी आपले
कर्तुत्व सिद्ध केल्यावर . चार पिढ्यांपासून एका कुटुंबाचे गुलाम नाही आम्ही .
हि पोस्ट सर्वीकडे
जाणार आहे तेव्हा सर्वांनो एकच सांगतोय स्वतः शहनिशा करायला आई लिहायला शिका याचे त्याचे
उष्टे
पसरवण्यापेक्षा
दिसामाजी काहीतरी ते लिहावे हा मंत्र आचरणात उतरवा .
No comments:
Post a Comment