Tuesday 15 November 2016

मस्तानी मराठे

 भन्साळीच्या ''बाजीराव मस्तानी" या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे। 

हा पेशवाई इतिहास असल्यामुळे कुठे ब्राह्मणी विरोध तर कुठे बहुजनि समर्थन असे नाट्य बघायला मिळते आहे । मग यात अखन्ड बहुजनांचे कैवारी आपले अपमाननीय पुरुषोत्तम खेडेकर व संभाजी ब्रिगेड कसे मागे राहणार?? बघुया खेडे(वेडे)कर साहेब काय म्हणतात ते


 । आपल्या प्रतिइतिहास लेखनाच्या अतिशहाण्या पराक्रमाने निर्मिलेल्या पुस्तक व लेखांनमधे ते लिहितात की ,"बाजीराव (थोरले) पेशवे म्हणजेच राऊ हे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र नसुन बाजिराव हे तत्कालीन मराठा पेशवा धनाजी जाधव व बाळाजींची पत्नी राधाबाई यांच्या अनैतिक संबंधातुन जन्मले होते। 


पुढे साहेब लिहितात की तत्कालीन मराठा सरदार हे ब्राह्मण बायकांच्या काम पूर्ति साठी जायचे।तसेच शनिवारवाड्याची मागची दार ही मराठ्यांसाठी नेहमीच उघडी असायची असही वेडेकर साहेब सांगतात। अर्थात् जेव्हा पेशवा शानिवारवाड्याच्या ग़ॅलरीतुन बुधवार पेठेच्या खिडक्यांकडे बघत मग्न असत तेव्हा पराक्रमी मराठे मागच्या दारातुन वाड्यात घुसायचे व अातमध्ये गुल खिलवायचे।


आणिक असाच पेशवाईचा जन्म झाला।मग प्रश्न असा पडतो की मराठेहे दलाल बिलाल होते की काय?? । खेडेकरी बहुजनांनो सांगा बर मग निरभ्र आकाशात निर्भय पणे बुधवार पेठेच्या खिडक्याकडे बघणारा पेशवा मर्द की लपुन छपुन आणितेही मागच्या दारातुन घुसुन व्याभिचार करणारे वेडेकर निर्मित मराठे???

हाच काय तो महान महान मराठ्यांचा महान पराक्रम म्हणावा।  पेशवाई मराठयांमुळे जन्मली हे जरी खरं असेल तरी जन्म अशा पद्धति ने होत असेल हे आम्हास ठाउकच नव्हते। आपण खरच महान इतिहासकार आहात। याचप्रमाणे आपण शिवरायांचे वर्णन"आठ बायका करणारा मर्द" असे करता । आम्ही तर शिवाजी महाराज तलवार घेउन यवनांना नडले, अगदी परधर्मिय स्त्रीदेखील रक्षिली म्हणुन त्यांना मर्द मराठा म्हणतो। आपण तर आनखिनच मुल्ल्यांचे चार चाँद लावले शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्तवाला। मग शिव धर्म संस्थापक असलेले आपणही आठ विवाह करा म्हणजेच आपल्या राजाचा आदर्श टिकेल।


 आणि हो खेडकरी बहुजनांनो आपल्या येणाया पिढिला आवर्र्जुन हा इतिहास सांगा कारण बामणी इतिहास मराठे व शिवाजी यांचे असे वर्णन तर करितच नाहीं। आपल्या पोरांनी विचारल आई बाबा मराठे कोण तर मागच्या दारातुन घुसणारे दलाल। ।


आपण  प्रति इतिहास लिहिण्यात तर फुलेंनाही पछाडले आहे। मला तर असे वाटते की फुलेंआधी आपल्यालाच भारतरत्न मिळायलाहवे। कारण आपल्या या बहुजनांच्या कल्याणकारी इतिहास रचनेमुळे गरिब बहुजनांचा फारच लाभ झालाय।


जसे बहुजनांवरिल अत्याचार,बेकारी उपासमार आदि सर्व समस्या जणु संपल्याच। 

फक्त बामण तेवढे जिते हायेत तेहि संपतिलच लवकर जसे आपल्या बहुजन मित्र श्याम दानव यांनी दाभोळकर हत्या केली तसेच सुरु ठेवा।   


आणि हो बहुजन हिताय  असे नाव आपल्या पुस्तकांना देउ नका कारण संस्कृत हि बामणि भाषा आहे।  आणि बहुजन मराठयांनो तुमच्या पुरवजांच्या प्रतापाचा चित्र पट आलाय तो नक्की बघा।   


आतातरी जागे व्हा माझ्या मराठीजन प्रभूतींनो. जातीवादामुळे काहीच मिळू शकत नाही . थोरले बाजीराव आपले पूर्वज होते त्यांना सन्मान द्या 


थोरल्या बाजीरावांच्या दोन बहिणी अनुताई आणि भिउताई ह्या मराठा घरात दिल्या होत्या. अनुताई हि इचलकरंजीच्या  घोरपडे नावाच्या मोठ्या सरदाराला दिली होती तर भिउताई बारामतीकर नाईक या सावकाराशी  विवाहबद्ध होत्या.

ब्राह्मण स्त्रिया आपल्या मातासामान आहेत . शिवरायांनी तर परस्त्रीस देखील मासाहेब म्हणूनच वागवले. मग आपल्याच मराठी ब्राह्मण महिलांच्या चारित्र्यावर हि धूळफेक योग्य आहे का?????



आपलाच एक मराठी मुलगा 





No comments:

Post a Comment