काल महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या नामी पत्रकार असलेल्या एका
महाशयांचा ब्लोग वाचत होतो. त्यात एक लेख होता. तमिळनाडूच्या राजकारणातल्या जयललीतांच्या
नंतरचे बदल फार सुखावह आहेत असे काहीतरी त्यांना सुचवायचे होते.
एकूणच काय तर आज
तामिळनाडू मध्ये जयललिता नाहीत त्यामुळे त्यांचा पक्ष विभागला गेला आणि त्याचे
अस्तित्व ओसरत चाललेय.. तसेच द्रमुक चे मुख्य करुणानिधी यांनी पंच्यान्नव वर्षे
पार केल्यामुळे ते म्हातारे होऊन बसलेत आणि पक्षाची सूत्रे स्टालिन ला दिल्यामुळे
दुसरा मुलगा दयानिधी मारन वेगळा गट करून बसलाय.....
.. म्हणूनच आज तामिळनाडू मधील दोन
प्रमुख पक्ष ज्यांनी सर्वदूर तिथले राजकारण ६० च्या दशकापासून स्वाहातात ठेवले आणि
आपल्या प्रांतीय अस्मितेचे रक्षण केले ते दोन्ही पक्ष आज विनाहाच्या भयाण सावटाखाली सापडलेले आहेत...
यामुळेच
आजवर ५ दशक पासून कधीही सत्ता न
उपभोगलेल्या कॉंग्रेस आणि देशावर भगवा
फादक्व्ण्याच्या संघ भाजप च्या नेत्यांना तामिल्नादूचे राजकारण खुणावू लागलेय ...
त्यासाठी भाजपने रजनीकांत या मराठी पण तामिळी जनतेच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या अभिनेत्याला साकडे घातलेय.तर कॉंग्रेस अन्य मार्ग चाचपडून पाहतीय...
यावर संघ
भाजप वाल्या आणि राज्यांच्या बियोंड भारत आहे असे मानणाऱ्या काही पत्रकारांना असे
वाटते
कि आता तामिळनाडू मुख्य किंवा राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याच्या सुवर्ण वाटेवर आगेकूच करणार आहे...
बस हेच वाक्य मला खटकते.. आजवर खुपदा हिंदी किंवा राष्ट्रीय वृत्त
वाहिन्यांवर खूप चर्चांमध्ये ऐकलय कि क्षेत्रीय दलांमुळे राष्ट्रहितास धोका आहेत क्षेत्रीय
पक्ष राष्ट्राला म्हणजे केंद्र सरकारला मोठे निर्णय घेऊ देत नाहीत ..वगरे वगरे.... मला या गोष्टींचाच राग येतो....
राष्ट्र हे
विविध राज्यांपासून बनले आहे..राज्यांचे हित ते राष्ट्राचे हित...एखादा निर्णय जर
राज्यांसाठी घातक असेल तर तोः देशासाठी फायद्याचा कसा ठरेल..??
नेहमी उदाहरण दिले
जाते राजीव गांधी सरकारचे आणि श्रीलंका संबंधाचे....
अर्थात राजीव गांधींनी तामिळी
जनमानस समजून घेतले असते त्यांच्यावरचे वर्षानुवर्षाचे अत्याचार समजून घेतले असते
तर कदाचित त्यांचा मृत्यू नसता झाला....
तमिळ राष्ट्रवाद नावाची संकल्पना आणि त्याला जनतेतून मिळणारे समर्थन या गोष्टी
जन्मालाच आल्या नसत्या जर तामिळींच्या हत्या आणि अत्याचार जे श्रीलंकेत आणि
तामिळनाडू झाले ते झाले नसते तर... एखाद्या राज्याला असुरक्षित किंवा आपले
अस्तित्व कोणी साम्पाव्तेय असे केव्हा वाटते ?? जेव्हा डोळ्यादेखत अत्याहार
होतात्तेव्हा यासठी ४०० वर्षापसून तामिळी जनतेच्या मनात ब्रिटीश आणि बहुजन
वाद्यांनी भरलेले विष आणि आधीची भटवादी परंपरांची गुलामी याचा अभ्यास करायला हवा...
तेव्हाच समजेल...आजही हजारो तामिळी मासेमार पकडून नेतो श्रीलंका पण एवढ्याशा
देशाला आपला एवढा मोठा भारत नमवू शकला नाही.. तामिळी जनतेच्या समस्या समजल्या
गेल्या नाही म्हणून प्रांतीयता वाढतीय....
शिवाय भाजप न कॉंग्रेस अनेक राज्यात पसरलेले पक्ष आहे ......
म्हणून ते
राष्ट्रीय आहेत आणि इतर सर्व पक्ष राष्ट्रीय नाहीत...
म्हणजे राष्ट्रवादी नाहीत असा
अर्थ कोणीच काढू नये.....
..उलट दक्षिण भारतीयांचे अस्तित्व भाषा विकास आदी गोष्टी
त्यांच्या प्रांतीय अस्मितेवारच्या प्रेमामुळेच टिकून आहे नाहीतर
महाराष्ट्राचे
आणि देशाचे हिंदु राष्ट्र होण्याआधी हिंदी राष्ट्र
होतेय तेही लाखोंच्या झुंडी
घुसल्यामुळे....
प्रदेहिक पक्षांमुळे
कोणतेही ......
नुकसान राष्ट्रीय राजकारणाला नाही हा फक्त बागुलबुवा आहे...
तामिळी जनता
आजवर काय मुख्य प्रवाहात नव्हती ?
आपल्या लोकांख्येच्या ४ टक्के जास्त जीडीपी ते
राज्य देशाला सातत्याने देताय... तुमचा राष्ट्रवादी झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेश
किती देतो? अथवा आजवर कॉंग्रेस व भाजप ची सत्ता असलेले राज्य किती देतायत?? याचाही
अभ्यास असू द्या??
मला तर असे वाटते कि क्षत्रिय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि समर्थपणे चालवून दाखवावे ... आणि नाही असे झाले तरी .. क्षेत्रीय पक्ष संपून जावे हि मानसिकता फार धोकादायक आहे.... आज महारष्ट्रात शिवसेनेचं व मनसेचं सरकार असत तर आपली लोकसंख्या रोजगार आणि कित्येक गोष्टी शाबूत असत्या ..... भाजप हा भैय्या लोकांची हिते आणि मते जपणार पक्ष झालाय .... राष्ट्रवाद हा राज्याच्या अस्मितेपेक्षा काय वेगळा असतो...??
राज्ये मिळूनच राष्ट्र बनते... कुठलेही राज्य टोकाची भूमिका तेहाच घेते जेव्हा त्याला त्याचे अस्तित्व म्पाव्ण्याची भीती दिसते.... असो.....
किमान दक्षिण भारतीय लोकांचे आणि भाषांचे अस्तित्व टिकवून ठेवायला मनसे शिवसेना द्रमुक अण्णाद्रमुक सारखे पख असायलाच हवे..... कॉंग्रेस राहत्रीय पक्ष असूनही सर्वात जास्त राष्ट्रविरोधी काम याच पक्षाने केले.... बिजद सेना यांचे राष्ट्रद्रोही काम काहीही नाही तरीही आम्ही प्रांतीय क्षत्रप बदनाम आहोत ,,... एकंदरच काय तर ... छोट्या पक्षांचे अस्तित्व असावे ....

No comments:
Post a Comment