Its a history. .
भोगी-संक्रांत-किंक्रांत हे तिन्ही दिवस मराठी माणसांच्यात विशेषता पुणे करांच्या इतिहासात काळे-अशुभ मानले जातात.१३-१४-१५ जाने १७६१ ला पानिपतावर मराठे-अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठ्यांचा सडकून पराभव झाला...तब्बल एक लाख तरुण मराठी सैन्य आणि पासास्त हजार जनावरे दगावले गेले ...तरुण पेशवा विश्वासराव आणि सदाशिवभाऊ पेशवा किंक्रांतीला ठार झाले...या युद्धामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातील कुंकवाचा करंडा लवंडला गेला...
८५००० तरुण सुवासिनी ऐन तारुण्यात वैधव्यास सामोरी गेल्या ...मराठी माणसाची उमदी तरणीताठी पिढी अख्ही गारद झाल्याने मराठ्यांचा दबदबा कायमचा संपुष्टात आला..संक्रांत आली ,पानिपत झाले या म्हणी अजूनही अशुभ प्रसंगी समाज वापरत आहे.काळी वस्त्रे वापरणे अशुभ असूनही दुख दाखवण्य करता संक्रांतीला काळी वस्त्रे घालणे तेव्हा पासून चालू झाले...
पानिपत युद्धाची जखम २५० वर्ष नंतरही अजून मराठी मनावर आघात करून राहिली आहे,उत्तरे कडे अजूनही भय्ये मराठी माणसाची टर या मानहानी कारक पराभव वरून उडवत असतात,सक्रांत-किंक्रांत -भोगी यादिवशी सर्वात जास्त संख्येने मृत्यू झाल्याने हे तिन्ही दिवस मराठी माणसात अशुभ मानले जातात..
🐾मराठा सैन्याने आज सकाळी सकाळी जवळ होती नव्हती तेव्हढी साखर ऐकमेकांना आणी आपल्या जवळ असलेल्या हत्ती आणी घोड्यांनाही भरवली. आणी जवळजवळ १५ दिवस ऊपाशी असलेली मराठा फौज मरायला कींवा मारायला �हाती तलवारी,भाले,बर्च्या घेउन उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत उघड्या बोडक्या अंगाने उभी राहीली.रणदुदूंभी वाजायला लागली ......सदाशिवराव भाऊंच्या तलवारीच पात फिरल.....हरहर महादेव, जय भवानी जय शिवाजी चा जयघाेश झाला आणी मराठा सैन्य अब्दालीच्या सैन्यावर तुटुन पडल......पानीपतावर या मात्रुभूमिच्या रक्षणासाठी जवळजवळ ७०००० सत्तर हजार मराठे १४ जानेवारी १७६० या दिवशी सायंकाळपर्यंत मारले गेले.
महाराष्ट्राची एक संपूर्ण तरूण पिढी गारद झाली. कीती जणांचे हात पाय तुटले, कीती जण हरवले याची संख्या न करवे... आज या दिवशी हे सर्व घडलं......माझ्या सर्व मित्रांना हि विनंती आपण सण साजरा करूयात नक्कीच करूयात पण या बलीदानांची आठवण ठेऊन......तुमच्या आमच्या पुर्वजांनी केलेला त्याग मनात धगधगत ठेवा, आणी सण साजरा करा.......कारण ही धगच महाराष्ट्राला आणी देशाला ऊब देणारी ठरेल.....जगदंब . . . जगदंब
सेवेचे ठाई तत्पर....🐾🚩

No comments:
Post a Comment