आरे काय चाललय? विदर्भ वेगळा मागतात, आज मराठवाडा उद्या पश्चिम महाराष्ट्र? परवा उत्तर महाराष्ट्र ?
महाराष्ट्र हा शब्द प्रथमतः समर्थ रामदासांनी वापरला होता हे नुसतेच एक राज्य नसुन एक विचार आहे । महाराष्ट्रम्हणजे क्षात्रतेजाचा अक्षय्य स्रोत। आरे छत्रपतींचा आशीर्वाद मागतात आणि छत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्रच आपण तोडायला निघालात ?
महाराष्ट्र उद्या देशाच्या नकाशावर होता कि नव्हता असा करण्याचा कोणाचा डाव असेल तर ते होणार नाही कारण त्यांचा बाप छत्रपतिंचा मावळा अजुनही जिवंत आहे...
कुठे गेले छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे .?? आरे कुठे नेऊन ठेवायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र ?
ठेवायचा पण आहे कि जगाच्या नकाशावरून छत्रपतींचा महाराष्ट्र गायब करायचा आहे ? यासाठी छत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला... खबरदार जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे मनातही आणले तर... एकदा का मावळा पेटला ना तर मग बस..
👊 हा महाराष्ट्र अखंड आहे आणि तो यापूढेही राहणार... गर्व आहे मला महाराष्ट्राचा..
महाराष्ट्राचा इतिहास इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. ईतर राज्यांचे तुकडे सहन होत असतील पण महाराष्ट्राचे कदापि नाही.
हा महाराष्ट्र छत्रपतींचा...
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
वेगळा विदर्भ व छोटया राज्यांच्या समर्थक लोकांनी खालील प्रश्नांची उत्तरे दयावीत
१- विदर्भाची लोकसंख्या २.३० कोटि आहे ज्यात ३०लाख लोक गेल्या ४०-५० वर्षात बाहेरच्या राज्यातुन येथे आलेले आहेत। एवढया सर्व लोकांना रोजगार देउन आपल्यामधे सामावुन घेणारा विदर्भ मागास कसा??
२-लाखो लोकांना गोली १० दशक रोजगार देणारे राज्य मागास ??की ती राज्ये जिथे काहीच नाहीं म्हणुन लोकांना घरदार गाव सोडुन यावे लागत आहे ते सर्व राज्य???
३-झारखंड सारखे लहान राज्य बनुन कोनता विकास झाला?१३ वर्षात ९ मुख्यमंत्री पाहिले त्यातही भ्रष्ट सर्वत्र अस्थिरताच खनिज संपत्ति असुनहि मागासच ना???
४- छत्तीसगढ़ वेगळा करुन काय फायदा झाला?? तिथल्या झुंडी नागपुरात घुसतच आहेत शिवाय छत्तीसगढ़ स्वाभिमानी पार्टी नावाचा जाती वादी पक्ष काढला नितिनजींच्या विरुद्ध निवडणुकीत २०हजार मते मिळवलित?? याच काय???
५-बाला-घाट परिसरातुनही कित्येक लोक आजही येतच आहेत। लहान राज्य बनवुन मध्य प्रदेश तरी विकसित झाला का?फक्त मालवा बुन्देलखंड झाला पण महाकौशलच काय? गेले १२ वर्ष एवढही भाजपच्या शिवराजला जमल नाहीं का?? हीच भाजपच्या गोडबोल्यांची निती का??
६-विदर्भात शेतकरी व कृषि मागासलीय कारण पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे । वेगळे राज्य झाले तर पानी आपोआप येइल का?? शेतीला substitute म्हनुन बाकिचे काम असायला हवे होते पण ते तर उडिया मजुर व तेलंगनाच्या लोकांनी हडपले मग सांगा मुलनिवासी मागास कसा नाहीं राहनार???
७-आजवर ५ मुख्यमंत्री वैदर्भीय झालेत मग काय झक मारत होते का?? त्यावेळी। नागपुर सारख शहर मराठवाडा व पश्चिमी महाराष्ट्र खान्देश येथु कुठेही नाहीं?? मग सर्वच तोडुन टाकायच का???
८- २१ कोटि लोकसंख्येचा मुल्ला प्रदेश चार तुकड्यात वाटा। १२ कोटाीचा बंगालमधुन गोरखालँड बनवा। आसामातुन बोडोलँड बनवा। त्यांच्या झुंडीमुळे आमची लाखो घरे बेरोजगार आहेत।।। शिवाय नागपुरात १०००० बांग्लादेशि राहतात त्याच काय????
८-भाग लहान असो की मोठा पाऩि असो वा नसो कुठलेहि राज्य तिथल्या युवा जनता व कर्मठ शासकांच्या अविरत परिश्रम व भाषिक सांस्कृतिक तटस्थता यामुळे विकास करु शकते । एवढा मोठ रशिया अन एवढासा श्रीलंका दोन्ही देश विकसित आहेत तिथल्या लोकांच्या प्रयत्नां मुळे ही साधी गोष्ट कळत नाहीं का???
९- मिहानमुळे येणारे रोजगार ३३% शेतकर्यांच्या मुलांनसाठी राखुन ठेवा। नाहीं तर आहेच गरिबांना लुबाडणारे राजकारणी व त्यांना मत देनारी अति लाडकी संचार स्वातंत्र्य ाचा ठेका घेउन भारतभर लुट करणारी मोगलधारजिनि वृत्ती। हे चालेल का????
१०- वैदर्भियांनो जागे व्हा ठेले लावा आॅटो चालवा काहिहि करा नाहीं तर अशिच लुट होनार आपली। महाराष्ट्राने देश जोडला आणि दिल्ली निघाली आम्हालाच संपवायला। शिवाय वेळोवेळच्या निवडणुकांनी हे सिद्ध केले आहे की जनता वेगळे होऩे मागत नाहीं आता बोला अणे तुमचे उणेदुणे काढा???
गरीबाशी काही देणघेण असेल ना तर सर्वाधिक share करा।
जय महाराष्ट्र
No comments:
Post a Comment