Tuesday, 7 November 2017

सणसणीत दणका...........!

‬: *संजय निरुपम,*
*तुझ्याविषयी मला किंचितही आदर, लोभ ई. नसल्याने आणि तेवढे तुझे कर्तुत्वहि नसल्याने तुझा उल्लेख संपूर्ण पत्रात एकेरीच असेल. महाराष्ट्राच्या मातीने मोठं केलेलं उपरं गांडूळ एवढीच काय ती तुझी मराठी माणसाला ओळख. तू आणि कृपाशंकर म्हणजे महाराष्ट्राला मावशी म्हणत शेवटी मावशीच्याच पदराला हात घालणारी माणसं. ह्या पत्राचा उद्देश हा तुझी ‘ना’लायकी काढणे हा आहे हे मी आत्ताच स्पष्ट करतो. राजकारणात शिव्या शाप देणं चालूच असतं पण तू सीमा ओलांडलीस. काल परवा तू जे काही तोंडातून हगलास आणि त्या हगण्याने प्रफुल्लित होऊन तुझ्या माणसांनी जो काही आमच्या मराठी माणसाच्या डोक्यात लोखंडाचा रॉड घातलाय त्यामुळे आम्ही केवळ रागावलो नाही तर आमचा राग रक्तात मिसळून मेंदूच्या अणू रेणुपर्यंत पोहोचलाय. आमच्या स्वाभिमानाला नख लावलंस तू. तूझ्या गुंडांनी सुशांत माळवदेवर जीवघेणा हल्ला केल्यावर त्याचं समर्थन करत तू परत छाती मोठी करून, वृत्तवाहिन्या समोर, तोंडातून जुलाब करण्याचं आणखी एक प्रात्यक्षिक द्यायला उभा राहिलास... तुझ्या माहितीसाठी सांगतो, पाठून हल्ला करणाऱ्यांना मराठी माणूस पुढून नपुंसक करतो आणि तू जर असाच तोंडातून हगत राहिलास तर मग हातात पकडायला तुझ्याकडे पण फक्त काँग्रेसच्या झेंड्याची काठीच उरेल. चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरी आणि बलात्कार करणाऱ्यांचा भाऊबंद तू, आमच्या मराठी पोरांना काय ‘गुंड’ म्हणतोस?*




*माझा कुठलाही राजकीय पक्ष नाही आणि कुठलीही राजकीय भूमिका नाही. पक्षांच्या भूमिका बदलत राहतात, मी मराठी माणसाची भूमिका मांडतोय. मराठी असणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ‘मेरी समझ मै नाही आता...देवेंद्र फडणवीस..यह आदमी है..कि औरत है..कि बीचवाला’...अरे तुला काय गरज पडली याच्या त्याच्या खाली वाकून बघायची? आम्हाला तर तुझी फक्त उपऱ्या म्हणून ओळख झाली होती, तू तर साला लिंगपिसाट पण निघालास!*



*ज्या फेरीवाल्यांचा तुला सारखा स्वप्नदोष होत असतो ना ते तुझे गरीब, साधे, प्रामाणिक, भोळे फेरीवाले ठाण्याच्या ‘अशोक’ थेटरात दुपारच्या वेळेला डोळे मोठे करून, धोतरात चाळा करत, भोजपुरी नट्या बघतात आणि मग संध्याकाळी धंदा लावल्यावर चेकाळलेल्या नजरेने समोरून एखादी बाई किंवा कॉलेजची मुलगी गेली कि जिभल्या चाटत त्यांची मापं काढत बसतात. या फेरीवाल्यांच्या जिभांमध्ये खरंतर या आधीच खुंट्या ठोकल्या पाहिजे होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचा त्यांच्या सामानाला जरा धक्का लागला कि मारायला हात उचलतात हे माजुरडे. तुझे प्रामाणिक फेरीवाले सर्रास मापं मारतात, गटाराच्या पाण्यात पिकवलेली भाजी आमच्या नाशिक, पुण्याची सांगून विकतात. पाणीपुरीच्या तांब्यात ‘मुतणारा’ आणि त्याच तांब्याने पाणीपुरीचे पाणी लोकांना पिवू घालणारा ठाण्यातला ‘प्रामाणिक’ परप्रांतीय पाणीपुरीवाला लक्षात असेलंच तुझ्या...* 


*तुझ्यासाठी एवढा वेळ काढून लिहिणं हा तसा वेळेचा अपव्ययच आहे पण तू मुंबईचा, महाराष्ट्राचा नाहीस...मराठी माणसाचा तर नव्हतासच हे तुला जाणवून देणं हे खूपच आवश्यक होतं. तू आणि तुझ्या गाववाल्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबई ओरबड्ली, घाण केली, तुम्हाला शेजार देणारा भूमिपुत्र त्याच्याच मातीत छळला...तू जितक्या दिवस मुंबईत राहणार तू हेच करत राहणार....पण आज तू मराठी माणसाच्या जीवावर उठलास आणि मोठी चूक करून बसलास. या चुकीला माफी नाही!*
 *तुझ्यासारख्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या गांडीवर लाथ घालण्यास मराठी माणूस समर्थ आहे आणि ती लवकरच बसेल याची खात्री बाळग.*



*कसेही वागले तरी आमचेच असणारे काय‘द्याचे’ लोक यापुढे फेरीवाल्यांकडून काय ‘घ्यायचे’ याचा विचार न करता ईमान ईतबारे नोकरी करतील हि सुद्धा माफक अपेक्षा.*
*यापुढे तोंडातून मराठी*
*माणसाविरुद्ध हगताना दहा वेळा विचार कर कारण गांडीवर फटके पडतील*
*तुर्त इतकेच.*
*तुझा कधीच नसणारा*
*मराठी माणूस*
*ईतके फॉरवर्ड करा की ह्या उपऱ्या भडव्यापऱ्यंत पोहोचेल.*

No comments:

Post a Comment