Monday, 21 November 2016

शिवाजी महाराज आणि हिंदुत्व

संभाजी ब्रिगेड - मराठा सेवा संघ आणि काँग्रेस  आघाडी यांच्याकडून एक नित्यनेमाने केला जाणारा आरोप म्हणजे - "हिंदुत्ववादी लोक शिवाजी महाराजांचा सत्ता मिळवण्यासाठी,हिंदू-मुसलमान दंगली घडविण्यासाठी  वापर करतात. "
असे म्हणतात कि "शिवाजी महाराज अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" हे नाटक याच आरोपाविषयी आणि हिंदुत्ववादी लोकांना खोटे ठरवण्यासाठी बनवण्यात आले आहे.
मी हे नाटक पाहिले नसल्याने, या नाटकाविषयी चर्चा मला अभिप्रेत नाही.

तथापि, माझ्यासारख्या कुठल्याही सामान्य हिंदुत्ववादी माणसाची "शिवाजी महाराजांकडे" पाहण्याची वृत्ती कशी आहे, अथवा हिंदुत्ववादी संघाचे कार्य जवळून पाहिलेल्या लोकांना, याविषयी अवलोकन करता, संभाजी ब्रिगेडचा उपरोक्त आरोप धादांत खोटा  ठरतो.

yashdeep joshi - 2 de julho de 2013 - denunciar abuso

धाग्याच्या प्रारंभीच एक समजून घ्यायला हवे, जगात जिथेजिथे मुसलमान आहेत, त्या सर्वच देशांत सध्या प्रचंड हिंसाचार चालू आहे.
किंबहुना मुसलमान लोकांत "सुन्नी विरुद्ध शिया", "वाहब्बी विरुद्ध अहमदी", हा इतका पराकोटीचा संघर्ष झाला आहे, कि दोन्ही पंथ एकमेकांचे मानवी अस्तित्व मान्य करण्यास तयार नाहीत. गेल्या १०  वर्षांत पाकिस्तानात शिया मुसलमानांच्या अनेक मस्जिद उध्वस्त करण्यात आल्या आहेत.
हे समस्त हिंसाचार हे शिवाजी महाराजांच्या नावाने झालेले नाहीत, व त्यात हिंदुत्ववादी लोकांचाही हात नाही.
माझ्या पाहण्यात, जगात असा एकही इस्लामेतर समाज नाही, जांच्याशी मुसलमानांचा हिंसाचार झालेला नसेल, १०० टक्के समस्त समुदाय कधी न कधी या हिंसाचाराने ग्रस्त झालेलेच आहेत.
तद्वतच भारताचेही आहे.  भारतात झालेले "हिंदू-मुसलमान संघर्ष" हे हिंदुत्ववादी लोकांमुळे क्वचिदपि झालेले नाहीत.

अर्थात महाराष्ट्राबाहेरचा भूगोल फारसा संभाजी ब्रिगेडला परिचित नसल्याने, जागतिक हिंसाचाराचे विश्लेषण करण्याएवढी अक्कल असण्याची अपेक्षा बी-ग्रेडी लोकांकडून बाळगणे व्यर्थ आहे.
काँग्रेस आघाडीला निवडणुका जिंकून देणे हेच बी-ग्रेडी कार्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने, जागतिक हिंसाचाराचे विश्लेषण ते करणारही नाहीत.
संभाजी ब्रिगेडने सन्मानित केलेल्या बौद्ध धर्माची बहुसंख्य असलेल्या म्यानमार देशातही "बौद्ध विरुद्ध मुसलमान" असे अत्यंत तीव्र हिंसाचार झालेले आहेत.

yashdeep joshi - 2 de julho de 2013 - denunciar abuso

धाग्याच्या प्रारंभीच एक समजून घ्यायला हवे कि , शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत, मात्र याचा अर्थ "हिंदुत्व म्हणजेच शिवाजी महाराज अथवा शिवाजी महाराज म्हणजेच हिंदुत्व " असा कदापि होत नाही.
इतिहासाचे प्रामाणिकपणे अवलोकन केल्यास तुम्हाला जाणवेल कि
"परकीय सत्ता धिक्कारण्यासाठी एतद्देशीय हिंदू साम्राज्य निर्माण केले पाहिजे, हा विचारदेखील शिवाजी महाराजांच्या अनेक शतके आधीपासूनच या देशात उदयास आला आहे - तद्वत प्रयत्नदेखील सिंध-पंजाब पासून ते आसाम - आन्ध्रापर्यंत अनेक प्रांतात झाला होता.
तथापि, शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न असल्यामुळे मुघलांच्या कचाट्यात सापडलेल्या रयतेला एक न्याय देणारे साम्राज्य निर्माण करण्यात व आशेचा किरण दर्शविण्यात ते निश्चित यशस्वी झाले .
तथापि असे यश संपादन करणारे ते एकमेव होते असेही नाही.
तसे म्हणणे हे महाराणा प्रताप, विजयनगर साम्राज्य - छत्रसाल आदी कर्तृत्ववान लोकांचा अवमान केल्याप्रमाणे होईल.

yashdeep joshi - 2 de julho de 2013 - denunciar abuso

धाग्याच्या प्रारंभीच एक समजून घ्यायला हवे कि , शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
मात्र जसे शिवाजी महाराज प्रेरणास्थान आहेत, त्याप्रमाणेच स्वामी विवेकानंद , महाराणा प्रताप , राजा कृष्णदेवराय , विद्यारण्य स्वामी असे करता-करता आधुनिक काळातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आदी अनेक लोक प्रेरणास्थान आहेत .
हे मी विशेषत्वाने आवर्जून येथे सांगू इच्छितो कि , हिंदुत्ववादी लोकांमधून शिवाजी महाराज filter केले कि हिदुत्ववादी चळवळ नेस्तनाभूत होइल, असे संभाजी ब्रिगेडला  वाटत असेलही. परंतु तसे होणार नाही ,
मुळातच हिंदुत्ववादी लोकांसाठी शिवाजी महाराज सदैव प्रेरणास्थान राहतील व त्यांनी दिलेला विचार समस्त आर्यावर्तात सदैव विविध लोकांनी मांडला असल्यामुळे, हिंदुत्ववादी चळवळ नेस्तनाभूत होणार नाही.

yashdeep joshi - 2 de julho de 2013 - denunciar abuso

आता विषय येतो सत्तेचा .
मुळातच हिंदुत्ववादी लोकांचा संबंध या देशातील 5000 वर्षांच्या संस्कृतीशी आहे. त्यात अनेक चढ - उतार आले, अनेक वाईट प्रथा आल्या, अनेक अमानुष चालीरीती आल्या , जातीभेद आले - सर्वच आले.
जिथे जिथे हिंदुत्व हा विषय असतो, तिथे तिथे या सर्व अमानुष गोष्टींचे दुष्परिणाम व त्यातून देशाचे झालेले नुकसान आदी अनेक विषय चर्चेला आलेच पाहिजेत, व सावरकरांनी त्याविषयी निश्चित पुढाकार घेतला होता.
या सर्व विषयांची व्याप्तीच एवढी मोठी आहे , कि केवळ शिवाजी महाराज एके शिवाजी महाराज असा अजेंडा हिंदुत्ववादी लोक घेऊच शकत नाहीत .

दुसरीकडे काँग्रेस आघाडी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतच नाही, असेही नाही. "शिवाजी महाराज - शाहू - फुले - आम्बेडकर" आदी समस्त नावांचा कोन्ग्रेस आघाडी निवडणुकीत सातत्याने वापर करतच असते.
आपल्यापैकी अनेकांना हे ज्ञात असेलच कि संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते  निवडणुकीत कोन्ग्रेस व घड्याळजी यांसाठी कार्य करतात व घड्याळवाले नेतेच बी-ग्रेडी लोकांची भाषणे - पत्रके - प्रचारफे-या आयोजित करतात.

पुण्यातही काँग्रेस पक्षाच्याच एका वरिष्ठ नेत्याने, शिवसृस्तीला पर्यायी जागा देण्याची मान्यता दर्शविली असतानाही, कोथरूड भागातच शिवसृष्टी बांधण्याचा हट्ट धरून पुणे मेट्रोचा विकास आराखडा बदलणे भाग पाडले.

यातून हेच स्पष्टपणे जाणवत आहे, कि सेना-भाजपा यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात काँग्रेस आघाडीच केवळ  शिवाजी महाराज नव्हे तर शाहू-फुले - आंबेडकर " या नेत्यांचा निवडणुकीत सत्ता प्राप्तीसाठी वापर करत आहे.

yashdeep joshi - 2 de julho de 2013 - denunciar abuso

उपरोक्त समस्त मुद्दे अभ्यासता हे स्पष्ट जाणवेल ,कि उपरोक्त आरोप, "हिंदुत्ववादी लोक शिवाजी महाराजांचा सत्ता मिळवण्यासाठी,हिंदू-मुसलमान दंगली घडविण्यासाठी  वापर करतात,"  धादांत खोटा  ठरतो.

Mangesh J - 2 de julho de 2013 - denunciar abuso

हिन्दुत्ववादी शिवाजी महाराज यानि स्थापिलेले राज्य आदर्श मानतात ....आणि तसेच हिन्दू राष्ट्र (नविन कालानुकुल ) करायचे आहे ..मग त्याला नाव का्य द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न

Kaustubh Gurav - 4 de julho de 2013 - denunciar abuso

शिवाजी महाराज ह्यांची कॉंग्रेसला पूर्वी होती. नेहरूंनी त्यांना दरवडेखोर तर गांधीनी वाट चुकलेले देशभक्त म्हणले होते.  नंतर शिवसेना आली.  शिवाजी महाराज म्हणजे शिवसेना अशी भीती वाटून कोन्ग्रेजी मंडळी शिवाजी राजांचे कार्यक्रम करेनात.
 पुढे अंतुले सिएम झाले तेव्हा कुठे कॉंग्रेसच्या व्यासपीठावर शिवाजी महाराज येवू लागले. कुलाबा जिल्ह्याच रायगड हे नामांतर  त्यांनीच केल.
बाकी तुझे मुद्दे बरोबर आहेत. शिवाजी राजांप्रमाणे अनेक प्रेरणास्थळ हिंदुना आहेत पण राजांचे स्थान त्यात सर्वात वरचे आहे  आणि राहील

Shailendrasingh Patil - 4 de julho de 2013 - denunciar abuso

कोणी कोणाला प्रेरणास्थान मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फ़क्त ज्यांना प्रेरणास्थान आपण मानतो आहोत त्यांची तत्व पुढे न्यावीत. अन्यथा "मुंह मैं राम, बगल मैं छुरी" असाच प्रकार सगळ्या राजकिय पक्षांचा असतो.
मुळात राजकिय पक्ष-संघटना हा काय प्रकार आहे ते समजुन घ्यायला हवा. राजकिय पक्षांमधे जमलेली मंडळी ही काही शिवाजी महाराजांचे मावळे नसतात. पक्षाचे ध्येयधोरणांशी त्यांना फ़ारसे देणेघेणेही नसते. ती कागदावरच असतात. ह्या मंडळींच पहिलं लक्ष असतं ते संघटनेमधे स्वत:च महत्व सिद्ध करण्याचं. त्यासाठी ते सतत स्वत:च्या पक्षाच्या ध्येयधोरणांचा जाप करत असतात आणि आपणच कसे विचारांशी एकनिष्ठ आहोत हे दाखवायचा प्रयत्न असतो. जेव्हा ह्यांना संघटनेत कोणी विचारत नाहीत आणि मग त्यांना दुसरी संघटना घ्यायला तयार झाली की ते दुसऱ्या संघटनेत जाऊन तिथल्या ध्येयधोरणांचा जाप करायला लागतात.
आजचा हिंदुत्ववादी दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसी होतो. शेवटी प्रत्येकाच्या काहीतरी आकांक्षा असतात, ज्यांना फ़क्त ध्येयधोरणांचा प्रचार करायचा असतो ते राजकारण का करतील? राजकारण तर आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच केलं जातं.

तेव्हा उगाच शिवाजी महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे असं दाखवणं हा प्रामाणिकपणा निश्चितच नाही. पण राजकारणात प्रामाणिक असण्यापेक्षा यशस्वी असायला महत्व आहे.

Mangesh J - 4 de julho de 2013 - denunciar abuso

राजकरानाच्या बाबतीत ल्या मताशी सहमत ..पण हिन्दुत्ववादी म्हनजेच राजकारणी असे समीकरण गृहीत धरु नयेत ..

Mangesh J - 4 de julho de 2013 - denunciar abuso

तेव्हा उगाच शिवाजी महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे असं दाखवणं हा प्रामाणिकपणा निश्चितच नाही
------
बाकिंचे  माहित नाही ..मात्र संघाने महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे  असे कधीही म्हंटले नाही  ...
Shailendrasingh Patil - 4 de julho de 2013 - denunciar abuso
Mangesh J:

राजकरानाच्या बाबतीत ल्या मताशी सहमत ..पण हिन्दुत्ववादी म्हनजेच राजकारणी असे समीकरण गृहीत धरु नयेत ..
अर्थातच. पण हिंदुत्ववादी राजकारणी इतरांपेक्षा वेगळे आहेत असा दावा करु नये. प्रत्येक जण महापुरुषांच्या प्रतिमेचा स्वत:साठी फ़ायदा कसा करुन घ्यायचा ह्याच प्रयत्नात असतो. केवळ शाहु-फ़ुले-आंबेडकरांचे नाव घेऊन हिंदुत्ववादी प्रचार करायला गेलेत तर त्यांची स्वत:ची वोटबॅंकही उरणार नाही, म्हणुन प्रचाराच्या वेळी ते फ़क्त शिवाजीमहाराजांपर्यंत थांबतात.

Shailendrasingh Patil - 4 de julho de 2013 - denunciar abuso
Mangesh J:
तेव्हा उगाच शिवाजी महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे असं दाखवणं हा प्रामाणिकपणा निश्चितच नाही
------
बाकिंचे  माहित नाही ..मात्र संघाने महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे  असे कधीही म्हंटले नाही  ...
संघ तर भाजपाची मक्तेदारीही आपल्याकडे आहे असंही कधी म्हणत नाही. कोण काय म्हणतं हे महत्वाचं नसतं. आपण शिवाजी महाराजांना जेव्हा आदर्श मानतो तेव्हा आपणच तेव्हढे खरे आदर्शवादी आणि इतर खोटारडे असं ह्या लेखातुन प्रतित होत होतं, त्यासंदर्भात लिहिलेलं वाक्य आहे, संघाचा काही संबंध नाही त्यात.

Mangesh J - 4 de julho de 2013 - denunciar abuso
 पण हिंदुत्ववादी राजकारणी इतरांपेक्षा वेगळे आहेत असा दावा करु नये.
----------
हो पण कांग्रेस किंवा गंधिचे नाव घेणार्या राजकारान्यपेक्षा नक्कीच चांगले आहेत असे मला वाटते
yashdeep joshi - 4 de julho de 2013 - denunciar abuso
संघ तर भाजपाची मक्तेदारीही आपल्याकडे आहे असंही कधी म्हणत नाही. कोण काय म्हणतं हे महत्वाचं नसतं. आपण शिवाजी महाराजांना जेव्हा आदर्श मानतो तेव्हा आपणच तेव्हढे खरे आदर्शवादी आणि इतर खोटारडे असं ह्या लेखातुन प्रतित होत होतं,

____________________________________
 नाही. मी माझ्या प्रतिक्रियेत "आम्हीच तेवढे आदर्शवादी आणि बाकीचे खोटारडे" असे कधीही म्हंटलेले नाही.
मात्र संभाजी ब्रिगेडने हिंदुत्ववादी लोकांवर लावलेल्या अनंत चुकीच्या आरोपांपैकी, "हिंदुत्ववादी लोक शिवाजी महाराजांच्या नावाने हिंदू मुस्लिम दंगल घडवून आणतात", या आरोपाचे खंडन मी माझ्या लेखनात केले आहे."
मुळात हिंदू-मुस्लिम दंगल घडवणे हा हिंदुत्ववादी लोकांचा अजेंडा नाही.
म्हणूनच मी आवर्जून सांगितले कि - "धाग्याच्या प्रारंभीच एक समजून घ्यायला हवे, जगात जिथेजिथे मुसलमान आहेत, त्या सर्वच देशांत सध्या प्रचंड हिंसाचार चालू आहे.

किंबहुना मुसलमान लोकांत "सुन्नी विरुद्ध शिया", "वाहब्बी विरुद्ध अहमदी", हा ( अंतर्गत हिंसाचार) इतका पराकोटीचा संघर्ष झाला आहे, कि दोन्ही पंथ एकमेकांचे मानवी अस्तित्व मान्य करण्यास तयार नाहीत. गेल्या १०  वर्षांत पाकिस्तानात शिया मुसलमानांच्या अनेक मस्जिद उध्वस्त करण्यात आल्या आहेत.
हे समस्त हिंसाचार हे शिवाजी महाराजांच्या नावाने झालेले नाहीत, व त्यात हिंदुत्ववादी लोकांचाही हात नाही.

SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY - 5 de julho de 2013 - denunciar abuso
Shailendrasingh Patil:

कोणी कोणाला प्रेरणास्थान मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फ़क्त ज्यांना प्रेरणास्थान आपण मानतो आहोत त्यांची तत्व पुढे न्यावीत. अन्यथा "मुंह मैं राम, बगल मैं छुरी" असाच प्रकार सगळ्या राजकिय पक्षांचा असतो.
मुळात राजकिय पक्ष-संघटना हा काय प्रकार आहे ते समजुन घ्यायला हवा. राजकिय पक्षांमधे जमलेली मंडळी ही काही शिवाजी महाराजांचे मावळे नसतात. पक्षाचे ध्येयधोरणांशी त्यांना फ़ारसे देणेघेणेही नसते. ती कागदावरच असतात. ह्या मंडळींच पहिलं लक्ष असतं ते संघटनेमधे स्वत:च महत्व सिद्ध करण्याचं. त्यासाठी ते सतत स्वत:च्या पक्षाच्या ध्येयधोरणांचा जाप करत असतात आणि आपणच कसे विचारांशी एकनिष्ठ आहोत हे दाखवायचा प्रयत्न असतो. जेव्हा ह्यांना संघटनेत कोणी विचारत नाहीत आणि मग त्यांना दुसरी संघटना घ्यायला तयार झाली की ते दुसऱ्या संघटनेत जाऊन तिथल्या ध्येयधोरणांचा जाप करायला लागतात.
आजचा हिंदुत्ववादी दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसी होतो. शेवटी प्रत्येकाच्या काहीतरी आकांक्षा असतात, ज्यांना फ़क्त ध्येयधोरणांचा प्रचार करायचा असतो ते राजकारण का करतील? राजकारण तर आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच केलं जातं.

तेव्हा उगाच शिवाजी महाराजांच्या विचारांची मक्तेदारी आपल्याच संघटनेकडे आहे असं दाखवणं हा प्रामाणिकपणा निश्चितच नाही. पण राजकारणात प्रामाणिक असण्यापेक्षा यशस्वी असायला महत्व आहे.
यशस्वी राजकारणी कोण ??

आपल्या स्वधर्माला लाथाडून सत्तेसाठी अत्यंत अधम अशा पर धर्मियांना जवळ करणारे ??
वर्षानुवर्षे अमर्याद सत्ता उपभोगणारे आणि सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजाही अजून न भागवणारे ??
दुस- याने केलेल्या सुधारणाचे श्रेय  बिनदिक्कतपणे लाटणारे ??

गांधीजींचे नाव घेऊन अहिंसेचा दांभिक पुरस्कार करून छुप्या पद्धतीने हिंसाचाराला आणि नक्षलवादाला पाठींबा देणारे ??
वेग वेगळ्या क्लृप्त्या लढवून जनतेवर विविध  करांचा बोजा लादून जनतेला बेजार करून स्वतः मजा मारणारे ??

Shailendrasingh Patil - 6 de julho de 2013 - denunciar abuso

yashdeep joshi:
संघ तर भाजपाची मक्तेदारीही आपल्याकडे आहे असंही कधी म्हणत नाही. कोण काय म्हणतं हे महत्वाचं नसतं. आपण शिवाजी महाराजांना जेव्हा आदर्श मानतो तेव्हा आपणच तेव्हढे खरे आदर्शवादी आणि इतर खोटारडे असं ह्या लेखातुन प्रतित होत होतं,
____________________________________
 नाही. मी माझ्या प्रतिक्रियेत "आम्हीच तेवढे आदर्शवादी आणि बाकीचे खोटारडे" असे कधीही म्हंटलेले नाही.
मग ह्याचा अर्थ काय? अगदी ठळक अक्षरात लिहिलं आहे तुम्ही.
yashdeep joshi:
यातून हेच स्पष्टपणे जाणवत आहे, कि सेना-भाजपा यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात काँग्रेस आघाडीच केवळ  शिवाजी महाराज नव्हे तर शाहू-फुले - आंबेडकर " या नेत्यांचा निवडणुकीत सत्ता प्राप्तीसाठी वापर करत आहे.
yashdeep joshi - 6 de julho de 2013 - denunciar abuso

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मग ह्याचा अर्थ काय? अगदी ठळक अक्षरात लिहिलं आहे तुम्ही.
_____________________________
तेच तर मी म्हणालो कि
संभाजी ब्रिगेडच्या आरोपानुसार - "हिंदुत्ववादी" लोक अगोदर शिवाजी महाराजांचे नावाने हिंदू-मुस्लिम दंगली घडवून आणतात आणि त्यातून सत्ता प्राप्त करतात.
प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा वापर अलीकडच्या काळात कोन्ग्रेस आघाडी निवडणुकांसाठी अधिक प्रमाणात  करत आहे.
दंगलींचे म्हणाल - तर धुळे शहरातील दंगलीला फक्त हॉटेलमधील 20 रुपयांच्या  भांडणाचे निमित्त झाले. तसेच भारतात सर्वाधिक हिंदू-मुसलमान दंगली समाजवादी पक्षाच्या ताब्यातील उत्तर प्रदेश राज्यात होत आहेत.
याउलट गुजरातमध्ये 2003 पासून गेल्या 10 वर्षांत एकही दंगल झालेली नाही.
तात्पर्य - ज्यांनी कोणी हिंदुत्ववादी लोकांवर उपरोक्त आरोप लावला, तो निराधार आहे.

Shailendrasingh Patil - 6 de julho de 2013 - denunciar abuso
SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY:
यशस्वी राजकारणी कोण ??
आपल्या स्वधर्माला लाथाडून सत्तेसाठी अत्यंत अधम अशा पर धर्मियांना जवळ करणारे ??
वर्षानुवर्षे अमर्याद सत्ता उपभोगणारे आणि सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजाही अजून न भागवणारे ??
दुस- याने केलेल्या सुधारणाचे श्रेय  बिनदिक्कतपणे लाटणारे ??
गांधीजींचे नाव घेऊन अहिंसेचा दांभिक पुरस्कार करून छुप्या पद्धतीने हिंसाचाराला आणि नक्षलवादाला पाठींबा देणारे ??

वेग वेगळ्या क्लृप्त्या लढवून जनतेवर विविध  करांचा बोजा लादून जनतेला बेजार करून स्वतः मजा  मारणारे ??
सत्ता मिळवून आपल्या हितसंबधांचे आणि मतदारांचे हित जोपासणारे किंवा त्यांचे हित जोपासत आहोत असा आव आणणारे (जोवर जनता अनभिज्ञ आहे तोवर काय फ़रक पडतो).
हिंदुत्ववाद्यांना सत्ता मिळालीच होती की त्यांनी काय वेगळं केलं? असं वाटतं की त्यांना कॉंग्रेस इतकं एकत्र राहुन लोकांना लुटता नाही आलं, कॉंग्रेस मात्र गांधी घराण्याच्या कृपेने अजुन एकसंधपणे लुटते आहे.
तात्पर्य:

एकत्र रहा...तुम्हीही खा आणि इतरांनाही खाऊ द्या...फ़क्त मीच खाणार आणि इतरांना खाऊ नाही देणार म्हटलं की सत्ता मिळत नाही. त्याही प्रथम एक होऊन लढायला तर शिका.
नाहीतर शिवाजी महाराजांचा खरोखर आदर्श जोपासा, लोकांनी राज्याभिषेक करायला हवा...राज्याभिषेक करा म्हणुन लोकांच्या मागे लागू नका. एक अण्णा उपोषण करायला बसला तर ह्यांच्या लोकशाहीचे खांब डळमळले होते. लोकांना फ़क्त विश्वास वाटला पाहिजे तुमच्याबद्दल.

SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY - 6 de julho de 2013 - denunciar abuso

तुम्ही ही खा आणि इतराना खाऊ द्या.  अनेक जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकलय बहुतेक लोक भ्रष्टाचारी
होते. भ्रष्टाचारी लोकाना ही काँग्रेस  नेहमीच हवी असते. कारण भ्रष्टाचार करून हे लोक पैसे कमावतात
आणि त्याचा हिस्सा त्याना सांभाळून घेणा-या भ्रष्ट कॉंग्रेस नेत्याना देतात. मग काय तेरी भी चूप आणि मेरी भी
चूप. म्हणजे हे मिळून खाणे फक्त या भ्रष्टाचारी वर्गापुरते मर्यादित राहते. थोडक्यात काय हे सत्ताधारी
राजकारणी, सरकारी नोकर आणि हा  भ्रष्टाचारी दलाल वर्ग असे मिळून पैसे खातात आणि सामान्य जनतेच्या
हाती काय लागते तर शून्य.  इतर पक्षाच्या राजकारण्याना इतक्या मोठ्या
 पातळीवरचा भ्रष्टाचार जमत नाही
आणि त्यामुळे सरकारी नोकर आणि या दलालांना
 पण ते नको असतात. मग भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा
अपरंपार उधळून हे काँग्रेसजन सत्ता मिळवून पुन्हा दुप्पट जोराने भ्रष्टाचार करून नि
वडणुकीत केलेल्या खर्चाच्या
कोत्येक पात अधिक पैसा मिळवतात. मग यांचे सुरु तुम्ही पण खा आम्ही पण खातो सामन्यां
च्या हाती काय ??
तर करवंटी.

SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY - 6 de julho de 2013 - denunciar abuso

शैलेन्द्र सिंग मला एक सांगा सत्ता पैसा म्हणजेच सगळे काही आहे का हो ??
ठराविक लोकांचा एक गट एकत्र येतो एका घराण्याच्या लोकांशी एक निष्ठ राहतो
सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकून एकत्रित पणे देशाला एकत्र लुटतो. केवळ सत्ता आणि पैसा
आहे म्हणून या अनैतिक लोकांची भलामण करणे कितपत योग्य आहे ?? इतकी वर्षे सत्ता
उपभोगुन या पक्षाने देशाची काय प्रगती साधली ?? केवळ ते एकत्र आहेत एका नेतृत्वाला
प्रमाण मानून हे मुठभर लोक या करोडो देशवासीयांची फसवणूक करून  एखाद्या हुकुमशाह
पेक्षा निर्दयतेने वागून  अनिर्बंध सत्ता उपभोगत आहेत. अशा लोकांच्या ऐक्याचे उदाहरण
सुशिक्षित आणि नैतिकता आणि  अनैतिकता याच्यातील फरक समजणा-या लोकांनी देणे
हे दुर्दैवी नाही तर काय ??

prashantdandekar linking river must b done - 7 de julho de 2013 - denunciar abuso
केवळ सत्ता आणि पैसा आहे म्हणून या लोकांची भलामण करणे कितपत योग्य आहे ?? के
वळ सत्ता आणि जात
आहे म्हणून या  लोकांची भलामण करणे कितपत योग्य आहे एखाद्या हुकुमशाह !!!!!
!संघटना काय करते कधी निवडणुका ब घेतल्या आहेत का ?? कधी ???? करोडो देशवासीयांची फसवणूक
m g - 7 de julho de 2013 - denunciar abuso
निवडणुका घेऊन फसवण्यापेक्षा निवडणुका घेतच नाहीत ते बरे ना...
Shailendrasingh Patil - 7 de julho de 2013 - denunciar abuso

SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY:
शैलेन्द्र सिंग मला एक सांगा सत्ता पैसा म्हणजेच सगळे काही आहे का हो ??
ठराविक लोकांचा एक गट एकत्र येतो एका घराण्याच्या लोकांशी एक निष्ठ राहतो
सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकून एकत्रित पणे देशाला एकत्र लुटतो.
केवळ सत्ता आणि पैसा
आहे म्हणून या अनैतिक लोकांची भलामण करणे कितपत योग्य आहे ?? इतकी वर्षे सत्ता
उपभोगुन या पक्षाने देशाची काय प्रगती साधली ?? केवळ ते एकत्र आहेत एका नेतृत्वाला
प्रमाण मानून हे मुठभर लोक या करोडो देशवासीयांची फसवणूक करून  एखाद्या हुकुमशाह
पेक्षा निर्दयतेने वागून  अनिर्बंध सत्ता उपभोगत आहेत. अशा लोकांच्या ऐक्याचे उदाहरण
सुशिक्षित आणि नैतिकता आणि  अनैतिकता याच्यातील फरक समजणा-या लोकांनी देणे
हे दुर्दैवी नाही तर काय ??

दुर्दैवीच आहे सगळे. प्रश्न व्यापक आहे. भ्रष्टाचाराने संपुर्ण राजकिय यंत्रणाच पोखरलेली असतांना फ़क्त कॉंग्रेसला सिंगल आऊट करायचे कारण कळत नाही...तसे केल्यावर मात्र सगळं लिखाण प्रचारकी वाटायला लागतं. भ्रष्टाचाराविरोधी खरोखर आहात तर प्रत्येकावरच टिका करायला हव्यात.
भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे एकमेकांच्या पायात पाय अडकवुन पाडायची वृत्ती आहे, त्यामुळेच ते पुन्हा निवडुन येऊ शकले नाही. कॉंग्रेसप्रमाणे जेव्हा ते भ्रष्टाचाराचा फ़ायदा सर्वामंधे वाटुन घ्यायला शिकतील तेव्हा ते एकमेकांचे पाय ओढणार नाहीत, मग तेही भरपुर वर्ष खुर्ची उबवतील. सध्या ते सत्तेबाहेर आहेत ते त्यांच्या नित्तीमत्तेमुळे नाही हे लक्षात घ्यावे.

Mangesh J - 8 de julho de 2013 - denunciar abuso
 फ़क्त कॉंग्रेसला सिंगल आऊट करायचे कारण कळत नाही..
-----------
कारण ती च भ्रष्टाचार ची जननी आहे ....
m g - 8 de julho de 2013 - denunciar abuso
मग भाजपा कोण ? सुपुत्र का सुकन्या ?
Mangesh J - 8 de julho de 2013 - denunciar abuso
मग भाजपा कोण ? सुपुत्र का सुकन्या ?
--------
निदान जननी आहे हे तरी मान्य ना  ...मग आधी तिथून  सुरुवात करू मग सुपुत्र / सुकन्या त्याचीही दखल घेवु
Shailendrasingh Patil - 8 de julho de 2013 - denunciar abuso
आधी सुरुवात....नंतर सुरुवात असं काही नसतं.  जो सार्वत्रिक प्रश्न आहे त्याचं उत्तरही तितकंच सर्वव्यापी असलं पाहिजे.
Mangesh J - 8 de julho de 2013 - denunciar abuso
आधी सुरुवात....नंतर सुरुवात असं काही नसतं.  जो सार्वत्रिक प्रश्न आहे त्याचं उत्तरही तितकंच सर्वव्यापी असलं पाहिजे.
------------------

किमान कांग्रेस सोडून इतर पक्षाचे सरकार असणार्या राज्याची स्थिति नक्किच चांगली आहे ...केंद्राची सावात्रपानाची वागणूक मिळून सुधा
SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY - 8 de julho de 2013 - denunciar abuso
परिवर्तन  पाहिजे , बदल हा हवाच  कमीत कमी आपण मोदींच्या नेतृत्वाखालील देशामध्ये ती अपेक्षा ठेवू शकतो
आपली अपेक्षा ते पूर्ण करतील की नाही माहित नाही  पण एकदा  त्याना   संधी देऊन पहायला काय हरकत आहे ??
काँग्रेस च्या राजवटीत जनता कधीच सुखी नव्हती आणि  भविष्यात ही होणार नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे
कोन्ग्रेसेतर पक्ष निवडून आल्यावर  सामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल किंवा नाही ह्या जर तरच्या गोष्टी आहेत
पण बदल झालाच पाहिजे. इतराना संधी मिळालीच पाहिजे
Mangesh J - 8 de julho de 2013 - denunciar abuso
किमान एक असा विषय सांगा  की ज्यात कांग्रेस ..भाजप पेक्षा  बरी आहे असे म्हणता येइल ..

Kaustubh Gurav - 8 de julho de 2013 - denunciar abuso
Mangesh J:
किमान एक असा विषय सांगा  की ज्यात कांग्रेस ..भाजप पेक्षा  बरी आहे असे म्हणता येइल ..
नेते सांभाळण्यात आणि प्रत्येकाची सोय लावण्यात
m g - 8 de julho de 2013 - denunciar abuso
Mangesh J:
किमान एक असा विषय सांगा  की ज्यात कांग्रेस ..भाजप पेक्षा  बरी आहे असे म्हणता येइल ..
टॉप केडरमधे वाद नसतात....
Mangesh J - 9 de julho de 2013 - denunciar abuso
टॉप केडरमधे वाद नसतात....

---
वाद नसतात कारण सगळे गांधी घरान्याची चाकरी करण्यात धन्य मानतात ..तरीही तुमचा मुद्दा मान्य ...
prashantdandekar linking river must b done - 9 de julho de 2013 - denunciar abuso
वाद नसतात कारण सगळे गांधी घरान्याची चाकरी करण्यात धन्य मानतात वाद नसतात कारण सगळे गांधी घरान्याची चाकरी करण्यात  काही अ संघटना मधेतर लोकशाही नावाला  सुधा नही

yashdeep joshi - 20 de julho de 2013 - denunciar abuso

आय बी एन लोकमत वाहिनीवर 'प्रकाश बाळ' नावाचे ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार अनेकदा हिंदुत्ववादी लोकांना वेडावून दाखवत म्हणतात कि "देशात ८५ टक्के हिंदू आहेत ते हिंदुत्ववादी लोकांना सत्तेवर का नाही आणत??"
उत्तर सरळ आहे - देशात ८५ % टक्के हिंदू आहेत , परंतु हिंदुत्वाविषयी जागृत लोक जेमतेम १० ते २०% टक्के आहेत. आपल्या पार्किंगच्या जागेत शेजा-याच्या गाडीची सावली पडते म्हणून मी-मी करत भांडणारे लोक हिंदुत्व अथवा राष्ट्रीयत्व याविषयी बोलायला क्वचितच पुढे येतात .

त्यात मद्रासी लोक संसदेतही तमिळ - तमिळ हे एकच गाणं म्हणतात. द्रविदांसाठी स्वतंत्र द्रविडस्थान मागणा-या पेरियार रामसामीच्या तमिळ  प्रांतात लोकांचे राष्ट्रीयत्व कन्याकुमारीला सुरु होते आणि मद्रासच्या मरिना बीचवर विसर्जित होते .
किंबहुना मराठी लोकांएवढे राष्ट्रीयत्व देशात अन्यत्र क्वचितच सापडेल .  जर मराठी लोकांनी अब्दालीचे हल्ले हा दिल्लीवाल्यांचा वैयक्तिक प्रश्न मानला असता, तर पानिपतची लढाई झाली नसती .
राष्ट्रीयत्वाची जाणीव असलेले लोकच जिथे थोडे असतील तिथे इटालियन आले काय नि मुघल अथवा पाकिस्तानी आले काय, लोकांना थोडीच पर्वा असेल??
या कारणास्तव देशात ८० % हिंदू असूनही सत्ता हिंदुत्ववादी लोकांना मिळत नाही .

Kaustubh Gurav - 24 de julho de 2013 - denunciar abuso
^^^^
तो प्रकाश बाळ नाही तर लहान बाळ आहे. कॉंग्रेस हि त्याची माता आहे. तिच्या आणि समाजवादी पुरुषाच्या अनैतिक संबंधातून
 असले पुरोगामी जन्माला येतात

No comments:

Post a Comment