Tuesday 15 November 2016

एका स्वयंसेवकाची खदखद



काही दिवसांपूर्वीच  माध्यमांकडुन ऐकले तब्बल ४० वर्ष संघासाठी अर्पण करनारे गोवा संघाचे प्रमुख मा. सुभाष वेलिंगकर यांना काढुन फेकण्यात आले। मुद्दा होता मातृभाषेतुन शिक्षणाचा ।


अगदी सुरुवातीपासुनच संघ मातृभाषेतुन शिक्षणाचा आग्रही आहे हे सर्व श्रुतच आहे। गेल्या वर्षी तर रा स्व संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मधेही संपूर्ण देशात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतुन असाव असा प्रस्ताव पारित केला गेला होता।


मग गोव्यामध्ये त्या निर्णयावरुन हटायच का? गोव्यातल्या क्रिश्चन मिशनर्यानी मिशनरी शाळांमधे विरोध केला याचा फक्त म्हनुन? गोवा हे मराठी राज्य आहे । हिन्दू लोक ७०% च्या वर तर मिशनरि फक्त २७% आहे मग त्यांच्या चरणी एवढी लोटांगण का?  भाजप आपली औकात विसरत जातोय की सत्तेचा माज आहे?

भाजपला आता संघाची गरज राहिलेली दिसत नाहीय .

किंवा संघाला मोडी अमित शहांनी पार दाबून ठेवले आहे ..नाहीतर मग संघातून भारतीयत्वाचे विचार आता संपले.


संघामुळेभाजप आहे मग संघाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्यांची ही गळचेपी का? देश विदेशातल्या सर्व शिक्षा तज्ञानी वेळोवेळी मातृभाषेतुन शिक्षा देने योग्य हेच म्हटले आहे।


१९४७-२०१६ पर्यंत चे कोठारी मुदलियार वगरे सगळया आयोगांनी हेच वदले आहे। आधी दैनंदिन वापराचि भाषा शिकावी मग हळुहळु English । यात चुक काय ?

लहान पनापासुन a for apple n b for ball चा रट्टा मारणरि हि येडी convent n cbse ची भिकारी व्यवस्था का ७० वर्ष नंतरही बदलल्या जात नाहीं?


भारतरत्न डाॅ अब्दुल कलाम तर म्हनायचे कि science technology engineering medical  वगरे सर्व देशी भाषा मधे आल तरच देशात research inventions creativity  या सर्व गोष्ठींना चालना मिळेल । त्यांना भाजप मूर्ख मानते का?

भारतरत्न prof. CNR Rao Padma puraskar prapt Dr. Raghunath mashelkar
Dr. Vijay bhatkar Dr. Anil kakodkar हे सगळे कानडी मराठी मधेच शिकले। ते स्वतः याचे समर्थक आहेत मग भाजप जास्त हुशार समजतो का स्वतला ? 


Cbse मधे राज्याचि भाषा व इतिहास का शिकवत नाहीं? महाराष्ट्र तमिलनाडु मधे राहायच पणन तिथल्या भाषा इतिहासाचा विरोध का?

राज्याृशिवाय कोनता भारत exist करतो? १०-१२ नंतर तर सगळेच एकसारख्या university style च शिक्षा घेतात मग आधी पासुन समानता का नाहीं?

यामुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृति ची हत्या केली जात आहे। Anti marathi  society is day by day existing in large no. In our state..    ।।

२ वर्ष झाले न सरकारला मग? सर्व व्यवस्था काँग्रेसी का?   संघाने विचार बदलवेवका? सुषमा बाई मदर टेरेसा च्या संतपद समारोहास का गेल्या?   तुम्ही धर्म बदलला का?  




एक सामान्य स्वयंसेवक।
🚩🚩🚩🚩
Firwa post

No comments:

Post a Comment